[ABP MAJHA]काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला, पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला, पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

"काँग्रेसमुक्त भारत" अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आज स्वतःच्याच पक्षात काँग्रेसच्या नेत्यांची मोठी भरती केली असून, मूळ भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आणि संघर्षशील नेते आज कुठे गायब झाले आहेत, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

Read More
  103 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद LIVE

सुप्रिया सुळे पत्रकार परिषद LIVE

प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तनपुरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात काँग्रेस नेत्यांची मांदियाळी म्हणत सुळेंची फडणवीसांवर टीका केलीये. 

Read More
  121 Hits

[Mid-day]‘Stepping on the stomachs of small businessmen’: Supriya Sule slams Pune Police's prohibitory orders

‘Stepping on the stomachs of small businessmen’: Supriya Sule slams Pune Police's prohibitory orders

Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) Member of Parliament (MP) Supriya Sule has strongly criticised the Pune City Police for imposing wide-ranging prohibitry orders in the city, accusing the administration of targeting small businessmen and street vendors instead of addressing rising crime.  In a tweet on Tuesday, Sule questioned t...

Read More
  1235 Hits

[Dainik Prabhat]“आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार”; पुण्यातील जमावबंदीच्या आदेशावरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार”; पुण्यातील जमावबंदीच्या आदेशावरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Supriya Sule: पुणे शहरात आजपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे आदेश'लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. जमावबंदीच्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत प्रशासनावर हल्लाबोल के...

Read More
  151 Hits

[Navarashtra]” हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार…” पुणे जमावबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

” हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार…” पुणे जमावबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे शहर पोलिसांनी यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आज (26 मे) रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने परिपत्रक जारी केले असून पुढील १५ दिवस हा जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे. या जमावबंदीच्या काळात पाच जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ...

Read More
  147 Hits

[NDTV Marathi]पुण्यात खरंच लॉकडाऊन? रात्री 10 वाजेनंतर सर्व दुकानं बंद होणार?

पुण्यात खरंच लॉकडाऊन? रात्री 10 वाजेनंतर सर्व दुकानं बंद होणार?

सुप्रिया सुळेंची पोस्ट, पोलिसांचे स्पष्टीकरण Pune News: पुणे शहरात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याच्या जोरदार अफवा पसरत आहेत. पण पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लॉकडाऊनचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे सांगत शहरात कोणताही लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासनाने केवळ सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण...

Read More
  160 Hits

[TV9 Marathi]पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? सुप्रिया सुळेंचा जमावबंदीवरून खरमरीत सवाल

पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? सुप्रिया सुळेंचा जमावबंदीवरून खरमरीत सवाल

पुणे पोलीस आयुक्तालयाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज 26 मे पासून ते ८ जून २०२६ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. जवळपास 14 दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरत असल्यामुळे पुढी 14 दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईद आणि इतर सणांच्या काळात शांतता राखण्यास...

Read More
  154 Hits

[ABP MAJHA]'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड

'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड

म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...' पुणे: पुण्यात काल रात्रीपासून (26 मे) जमावबंदीचे आदेश (Jamavbandi In Pune) लागू करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे. या जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे. (Ban Public Gatherings In Pune) या जमावबंदीच्या पार्श्वभूमी...

Read More
  137 Hits

[Lokmat]गुन्हेगारांना फ्री हँड अन् कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक, ही कुठली पद्धत? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल"

गुन्हेगारांना फ्री हँड अन् कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक, ही कुठली पद्धत? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल"

"राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, या कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वेगाने वर सरकत आहे, जनता दहशतीच्या छायेखाली आहे. मा...

Read More
  129 Hits

[Civic Mirror]भाववाढीवरून सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

भाववाढीवरून सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि दुधाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "या देशात आता सामान्य माणसासाठी स्वस्त काय राहिलंय? दुधाचे भाव वाढलेत, इंधनाचे भाव वाढलेत; सरकारने सर्वसामान्यांचे जगणे कठीण करून ठेवले आह...

Read More
  134 Hits

[Asianet News Marathi]खासदार सुप्रिया सुळे पुणे पोलिसांवर संतापल्या कारण

खासदार सुप्रिया सुळे पुणे पोलिसांवर संतापल्या कारण

Supriya Sule यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. लिफ्ट दुर्घटनेपासून विकास लवांडे प्रकरण, पुण्यातील कायदा-सुव्यवस्था, वाढती महागाई, इंधन संकट आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलं. पुणे शहरात गुन्हेगारी वाढल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावं, अशी मागणीही सुप...

Read More
  131 Hits

[LS Marathi]पुण्यातून खा. सुप्रिया सुळे

पुण्यातून खा. सुप्रिया सुळे

"राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, या कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वेगाने वर सरकत आहे, जनता दहशतीच्या छायेखाली आहे. मा...

Read More
  142 Hits

[News18 Marathi]'पुण्यात कुणालाही वर्दीची भीती राहिलेली नाही'

'पुण्यात कुणालाही वर्दीची भीती राहिलेली नाही'

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी (वाघोली) एका खोट्या गुन्ह्यात सूड भावनेतून अटक केली आहे. या राजकीय कारवाईचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुन्हेगारांना मोकळे रान देऊन राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. 

Read More
  137 Hits

[Saam TV]विकास लवांडे यांची अटक म्हणजे लोकशाहीची हत्या आहे!

विकास लवांडे यांची अटक म्हणजे लोकशाहीची हत्या आहे!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी (वाघोली) एका खोट्या गुन्ह्यात सूड भावनेतून अटक केली आहे. या राजकीय कारवाईचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुन्हेगारांना मोकळे रान देऊन राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. 

Read More
  121 Hits

[Loksatta]पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. या मुद्द्यावरुन आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. अशातच पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. 

Read More
  141 Hits

[TV9 Marathi]'विकास लवांडे यांची अटक म्हणजे लोकशाहीची संपवने'

'विकास लवांडे यांची अटक म्हणजे लोकशाहीची संपवने'

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी (वाघोली) एका खोट्या गुन्ह्यात सूड भावनेतून अटक केली आहे. या राजकीय कारवाईचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुन्हेगारांना मोकळे रान देऊन राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

Read More
  135 Hits

[NDTV Marathi]'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती

'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती

Pune News: पुण्यातील पाषाण तलाव सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे मृत्यूच्या विळख्यात सापडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून या तलावातील शेकडो मासे मृत पावले असून त्यांचा खच तलावाच्या काठी साचला आहे. या गंभीर परिस्थितीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष वेध...

Read More
  153 Hits

[ETV Bharat]बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? सुप्रिया सुळे थेट म्हणाल्या.....

बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? सुप्रिया सुळे थेट म्हणाल्या.....

पुणे : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार मागं घेतला. परंतु, अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक होणार आहे. शनिवारी (दि. 11) महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त फुले वाड्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत ज्योतिराव फुले यांना अ...

Read More
  156 Hits

[My Mahanagar]‘खरातनं देशात महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवलीय, संसदेत खासदार बोलतात की…’ सुप्रिया सुळेंचा संताप

‘खरातनं देशात महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवलीय, संसदेत खासदार बोलतात की…’ सुप्रिया सुळेंचा संताप

पुणे : भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. देशात खरातने महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवली आहे. संसदेत खासदार विचारतात, हे काय चालू आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 'समता भूमी' येथे सुप्रिया सुळे अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. ...

Read More
  141 Hits

[Maharashtra Times]'रिश्ते मायने रखते हैं', सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, बारामती पोटनिवडणुकीवर काय म्हणाल्या?

'रिश्ते मायने रखते हैं', सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, बारामती पोटनिवडणुकीवर काय म्हणाल्या?

सोलापूर : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. तरीही अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची या निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. पण तरीही काँग्रेसने तिथे उमेदवार जाहीर केला होता. यानंतर सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन उमे...

Read More
  151 Hits