पुण्यात अनेक प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली होती.. याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.. कार्यक्रमाला भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.. तसेच शरद पवार गटाच्या...
राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आहे, ते पक्षाचे फॉउंडर मेम्बर आहेत . कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फॉउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात. दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचे कॉन्स्टिट्यूशन डावलून पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला दिलेला आहे. निकाल लागेपर्यंत जसं आम्हाला दुसरं चिन्ह देण्यात आलं, असं समोरच्या गटाला सुद्धा देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. अनेकवेळा आम्हीही ही...
बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींवर चार जणांनी हडपसर येथे सामूहिक अत्याचार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. या घटनेतील एकाही आरोपीची गय केली जाणार नाही.अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
शरद पवार गटाचा फडणवीसांवर हल्ला पुणे: मागील काही वर्षांपासून पुण्यासह राज्यातील काही भागात कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले करणे, दहशत माजवण्याचे काम या गॅंगकडून सुरू आहे. अनेकदा त्यांच्या विरोधात आवाज उठवूनही त्यांच्याविरोधात कठोर कारवाया झाल्याचे दिसत नाही. अशातच पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगने हल्ला केल्याची ब...
सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या... पुण्यात पुन्हा कोयता गँगनं हैदोस घातलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला केल्यानं एकच खळबळ उडालीय. रामटेकडी परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेले असता हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ला करणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं असून पोलीस त्यांची शोध घेत आहेत. या हल्ल्यात सहाय...
सुप्रिया सुळेंनी आबा बागूलांचं केलं कौतूक पुणे : राजीव गांधी इ लर्निंग ही आदर्श शाळा असून देशातील सर्व सरकारी शाळा अशा झाल्या पाहिजेत, संविधानाने दिलेले आपले हक्क व कर्तव्याची जाण शिक्षण अवस्थेत असतानाच विद्यार्थ्यांना व्हावी तसेच मातृभाषेबद्दल जिव्हाळा वाढवा याकरिता आमचे सरकार येताच याचा अभ्यास अनिवार्य करणार असल्याच खासदार सुप्रिया सुळे म्ह...
हे काय बोलल्या सुप्रिया सुळे? पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये महिन्याला जमा होणार आहेत. विधानसभा निवडणुकांपर्यंतच ही योजना सुरू राहिल, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर विरोधकांचे हे आरोप सत्ताधारी महायुती सरकारने खोडून काढल...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल...
सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण दे...
सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. याआधी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काही दिवसापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, आता मुंबई पोलिसातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ...
महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे ही योजना महाविकास आघाडीचं सरकार आल्यास बंद केली जाईल असं सत्ताधाऱ्यांकडून देखील सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी मविआ ही योजना बंद करेल असं म्हटलं आहे, त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.
Supriya Sule यांनी दिलं थेट उत्तर महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे ही योजना महाविकास आघाडीचं सरकार आल्यास बंद केली जाईल असं सत्ताधाऱ्यांकडून देखील सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी मविआ ही योजना बंद करेल असं म्हटलं आहे, त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी...
Supriya Sule यांनी स्पष्टच सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईलं असं छगन भुजबळ म्हणाले. फेक नॅरेटिव्ह ते चालवतात की आम्ही असा सवाल अजित पवार आणि छगन भुजबळ यांना विचारा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमचं सरकारं आल लाडकी बहिण योजना अजून सुधारु याची खात्री सुप्रिया सुळेंनी दिली. मविआ सरकार आल्यावर महिला सुरक्षा वाढवून ...
सुप्रिया सुळे यांचं कळकळीचं आवाहन पुण्यातील सिंहगड रोडवर असणाऱ्या अनेक सोसायटींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक महिलांनी हंबरडा फोडला आहे. या परिसरात अद्या...
पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. ते हतबल झाले आहेत. त्यांना आर्थि...
प्रशासनाला पूर्ण ताकदीने मदत करणार; - सुप्रिया सुळे पुण्यात रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे शहराच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय पुण्यातील डेक्कन परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अनेक लोक पाण्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ख...
तात्काळ मदत पुरवण्याची सरकारकडे मागणी खडकवासला : धरणातून सोडण्यात आलेले पाण्याचे प्रमाण, त्याच्या वेळा आणि नदीकाठच्या नागरिकांना सूचित करण्याची खबरदारी यामध्ये जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून कमालीची हेळसांड झाली. परिणामी गुरुवार, दि.२५ जुलै रोजी रोजीच्या पावसात नदीकाठच्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. असा आरोप खासदार सुप्रिया सुळे य...
पुण्याचा आढावा घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंचा आरोप पुणे : मागील दोन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्याला पाणीपुरवठा देणारे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाऊसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र पहाटे 4 वाजता विसर्ग क...
सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी पुणे – पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. य...
पुण्याच्या पूरावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात पुणे : पुण्यामध्ये सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यातच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे अनेक भागांमध्ये घरातही पाणी शिरलं. यानंतर सुप्रिया सुळे यांनी आनंद नगर भागात जाऊन पाहणी केली. या पाहणीनंतर सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 'चॅनलने दाख...