1 minute reading time (91 words)

[ABP MAJHA]पुण्यात सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडींचा फटका

पुण्यात सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडींचा फटका

सोशल मीडियावर आपल्याला कायम पुणे शहरातील अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. गेल्या काही दिवसांपासून पुणे एकाच गोष्टीमुळे चर्चेत येत आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी. अनेक महिन्यांपासून पुण्यातील नागरिकांना दररोज वाहतुक कोंडीची भयंकर समस्या सतावत आहे. मात्र काही गेल्या यावर उपाय निघत नाही. मात्र याच वाहतूक कोंडीचा सामना थेट खासदार सुप्रिया सुळे यांनीही करावा लागला आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी खासदार सुप्रिया सुळे तब्बल १तास हून अधिक काळ अडकून होत्या मात्र त्यांनी ताफा सोडून देत चक्क दुचाकीने प्रवास केला आहे. सध्या खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

[Navarashtra]“…त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्...
[ABP MAJHA]हर्षवर्धन पाटील घरी परत आले याचा आनंद, ...