[My Mahanagar]मी फडणवीसांच्या विरोधात नाही, पण...' सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

मी फडणवीसांच्या विरोधात नाही, पण...' सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ? खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळेंनी हात जोडत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील द्वेष कमी करण्याची आणि क्राईम रेट कमी करण्याची विनंती केली. 

Read More
  418 Hits

[Sakal]आधी नागपूर होते, आता पुणे बनले राज्यातील गुन्हेगारीचे केंद्र

खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप बारामती : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. गेल्या काही वर्षात नागपूर हे गुन्हेगारीचे केंद्र होते. आता मात्र ते केंद्र पुण्याकडे आल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.  बारामती संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या...

Read More
  402 Hits

[loksatta]“घरात घुसून गोळीबार करण्याइतपत…”; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या… पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हल्लेखोराने घरात घुसून परप्रांतीय तरुणाला गोळ्या घातल्या आहेत. यामध्ये संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (...

Read More
  503 Hits

[TV9 Marathi]'तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या..,

सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका पुण्यात कोयता गँग असेल तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकीण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे 'गृहमंत्री जवाब दो' या राज्यात काय चाललंय. जर तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी करी...

Read More
  536 Hits