[Jai Maharashtra News]Dhananjay Munde यांना मंत्रिपद दिलं तर.., सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट इशारा

Dhananjay Munde यांना मंत्रिपद दिलं तर.., सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट इशारा

आमदार धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शाह-मुंडेंच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख, महादेव मुंडे प्रकरणावरून सुळेंनी या भेटीवर टीका केली. 

Read More
  341 Hits

[Maharashtra Times]संतोष देशमुख प्रकरणी Dhananjay Munde यांच्यावर आरोप, शाहांच्या भेटीवर सुळेंची नाराजी

संतोष देशमुख प्रकरणी Dhananjay Munde यांच्यावर आरोप, शाहांच्या भेटीवर सुळेंची नाराजी

आमदार धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शाह-मुंडेंच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख, महादेव मुंडे प्रकरणावरून सुळेंनी या भेटीवर टीका केली.  

Read More
  337 Hits

[Zee 24 Taas]माणिकराव कोकाटेंना अटक होणार; सुप्रिया सुळे काय बोलणार?

माणिकराव कोकाटेंना अटक होणार; सुप्रिया सुळे काय बोलणार?

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यामध्ये धनु भाऊंच्या कमबॅक होण्याची चर्चा रंगली. माणिकराव कोकाटे यांची विकेट पडताच धनु भाऊ एन्ट्री करणार का? असा प्रश्न चर्चिला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा...

Read More
  330 Hits

[Deshdoot]दिल्लीत मोठी घडामोड; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट, कारण काय?

दिल्लीत मोठी घडामोड; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट, कारण काय?

संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) सुरु असून, विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहेत. तर विविध कामानिमित्त विरोधी पक्षांचे खासदार केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री...

Read More
  379 Hits

[Webdunia]ईव्हीएमबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या-"मला चार वेळा जिंकून देणाऱ्या मशीनबद्दल शंका नाही"

ईव्हीएमबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या-"मला चार वेळा जिंकून देणाऱ्या मशीनबद्दल शंका नाही"

राष्ट्रवादी काँग्रेस-सपा लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेपेक्षा वेगळे मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की त्या ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत कारण त्या त्या मशीनद्वारे चार वेळा संसदेत निवडून आल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्...

Read More
  343 Hits

[TV9 Marathi]ईव्हीएमवरून विरोधकांत मोठी फूट ? सुप्रिया सुळेंच्या विधानाने काँग्रेस, ठाकरे गटाला टेन्शन, संसदेत काय म्हणाल्या ?

ईव्हीएमवरून विरोधकांत मोठी फूट ? सुप्रिया सुळेंच्या विधानाने काँग्रेस, ठाकरे गटाला टेन्शन, संसदेत काय म्हणाल्या ?

ईव्हीएम मशीनवरून विरोधकांनी सातत्याने रान माजवलं आहे. या ईव्हीएम मशीनच्या विरोधात तर महाविकास आघाडीने राज्यात मोर्चाही काढला. त्यात शरद पवार यांची राष्ट्रवादीही सहभागी झाली होती. पण आता त्याच पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya sule) यांचं मोठं विधान आलं आहे. मी ईव्हीएमवर (EVM) सवाल करणार नाही. कारण याच मशिन्समुळे मी चार वेळा खासदार म्हणून न...

Read More
  396 Hits

[TV9 Marathi]आधी सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?

आधी सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाडीसाठी अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या इतर खासदारांसोबत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंत...

Read More
  362 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट

सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट

 शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इतर सहकारी खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सुळे यांनी म्हटले होते की, 'केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात...

Read More
  349 Hits

[ABP MAJHA]फलटण डॉ. प्रकरणी सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट

फलटण डॉ. प्रकरणी सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट

 शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इतर सहकारी खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सुळे यांनी म्हटले होते की, 'केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात...

Read More
  327 Hits

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट, भेटी मागचं कारण काय?

सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट, भेटी मागचं कारण काय?

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इतर सहकारी खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सुळे यांनी म्हटले होते की, 'केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शासन ...

Read More
  353 Hits

[Live Hindustan]MGNREGA Name Change Bill: Lok Sabha में खूब बरसे Dharmendra Yadav | Supriya Sule | Akhilesh Yadav

MGNREGA Name Change Bill: Lok Sabha में खूब बरसे Dharmendra Yadav | Supriya Sule | Akhilesh Yadav

 NCP MP Supriya Sule urged the government in Lok Sabha to refer the Viksit Bharat Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) Bill, 2025 to the Standing Committee, stressing proper scrutiny of the proposed MGNREGA reforms.

Read More
  347 Hits

[NEWS9 Live]Supriya Sule Demands VB-G RAM G Bill Be Sent to Standing Committee

Supriya Sule Demands VB-G RAM G Bill Be Sent to Standing Committee

 NCP MP Supriya Sule urged the government in Lok Sabha to refer the Viksit Bharat Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) Bill, 2025 to the Standing Committee, stressing proper scrutiny of the proposed MGNREGA reforms.

Read More
  354 Hits

[Hindustan Times]‘Not Against Policy Change But…’: NCP’s Supriya Sule On Modi Govt Push To Rename MGNREGA

‘Not Against Policy Change But…’: NCP’s Supriya Sule On Modi Govt Push To Rename MGNREGA

 Uproar erupts in Lok Sabha as the Centre tables the VB-G RAM G Bill, 2025 to replace MGNREGA, promising 125 days of rural employment. Opposition accuses the government of weakening Panchayati Raj and erasing Mahatma Gandhi's legacy, forcing adjournment of the House.

Read More
  399 Hits

[Lokmat]“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने देशभरातील राजकीय नेते आणि अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे आयोजित केलेले स्नेहभोजन चर्चेत आहे. या स्नेहभोजनाला अजित पवार यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी व उद्...

Read More
  381 Hits

[TV9 Marathi]राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात

राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात

खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावर चिंता व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही राज्याच्या हिताच्या चर्चांवर भर दिला जात नसल्याचे त्यांनी म्हटले. संसदेचे दिवस कमी होत चालले असून गोंधळ, आरोप-प्रत्यारोपातच वेळ वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला सुरक्षा, हवामानातील बदल, प्रदूषण, राज्याची आर...

Read More
  409 Hits

[Jai Maharashtra News]'AI चे फायदे ही आहेत आणि प्रचंड तोटे देखील आहेत'

'AI चे फायदे ही आहेत आणि प्रचंड तोटे देखील आहेत'

शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मागील वर्षी फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केलेल्या फेलोंचा प्रतिनिधिक स्वरूपात फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील पवार हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले विचार मांडले यावेळी त्यांनी वेगव...

Read More
  361 Hits

[Asianet News Marathi]सुप्रिया सुळे यांचे भाषण | NCP-SP शरद पवार प्रेरित फेलोशिप कार्यक्रम | मुंबई

सुप्रिया सुळे यांचे भाषण | NCP-SP शरद पवार प्रेरित फेलोशिप कार्यक्रम | मुंबई

 शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मागील वर्षी फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केलेल्या फेलोंचा प्रतिनिधिक स्वरूपात फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील पवार हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले विचार मांडले यावेळी त्यांन...

Read More
  363 Hits

[TV9 Marathi]'साहेबांनी मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचा विषय आणला'

'साहेबांनी मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचा विषय आणला'

शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मागील वर्षी फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केलेल्या फेलोंचा प्रतिनिधिक स्वरूपात फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील पवार हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले विचार मांडले यावेळी त्यांनी वेगव...

Read More
  383 Hits

[TV9 Marathi]'दुर्दैवाने संसदेचे दिवस कमीत कमी होत चाललेत,राज्याच्या हिताची चर्चा नाही'

'दुर्दैवाने संसदेचे दिवस कमीत कमी होत चाललेत,राज्याच्या हिताची चर्चा नाही'

खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावर चिंता व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही राज्याच्या हिताच्या चर्चांवर भर दिला जात नसल्याचे त्यांनी म्हटले. संसदेचे दिवस कमी होत चालले असून गोंधळ, आरोप-प्रत्यारोपातच वेळ वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला सुरक्षा, हवामानातील बदल, प्रदूषण, राज्याची आर...

Read More
  321 Hits

[Navshakti]'संसदेत राज्याच्या हिताची चर्चा नाही'

'संसदेत राज्याच्या हिताची चर्चा नाही'

  307 Hits