[Maharashtra Times]पार्थ पवार निर्दोष? सुप्रिया सुळे लाइव्ह

पार्थ पवार निर्दोष? सुप्रिया सुळे लाइव्ह

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. पार्थ पवारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'तुमचा जो सोर्स असेल तोच सांगू शकेल. मला कसं कळणार हे कोण करतय' "राज्यातील, देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर बाहेर कसा आला? कुठल्याही रिपोर्टवर बोलताना माझ्यासार...

Read More
  248 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजितदादांसोबत काय बोलणं झालेलं?; सुप्रिया सुळेंनी अखेर मनातलं सगळं सांगितलं!

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजितदादांसोबत काय बोलणं झालेलं?; सुप्रिया सुळेंनी अखेर मनातलं सगळं सांगितलं!

Supriya Sule On NCP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. माझं आणि माझ्या दादामध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली होती. आमचं जे बोलणं झालं होतं ते अजितदादांना माहीत होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. याव...

Read More
  284 Hits

[Sansad TV]LS | Supriya Sule's Remarks | The Industrial Relations Code (Amend.) Bill, 2026

LS | Supriya Sule's Remarks | The Industrial Relations Code (Amend.) Bill, 2026

Discussion on The Industrial Relations Code (Amendment) Bill, 2026 in Lok Sabha. That the Bill to amend the Industrial Relations Code, 2020  

Read More
  298 Hits

[TV9 Marathi]'सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आलीय' : सुप्रिया सुळे

'सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आलीय' : सुप्रिया सुळे

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "वहिनींवर आता मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत." वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले, पण दादा आपल्यात नसल्याचे दुःख कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. त्या पुढे ...

Read More
  305 Hits

[The Indian Express]Supriya Sule Criticises Govt During Debate On Industrial Relations Code Amendment Bill | Parliament

Supriya Sule Criticises Govt During Debate On Industrial Relations Code Amendment Bill | Parliament

Supriya Sule Parliament Speech: Speaking in the Lok Sabha during the debate on the Industrial Relations Code (Amendment) Bill, 2026, NCP leader Supriya Sule criticised the central government, alleging that its policies ignore the interests of weaker sections of society. She said reforms must prioritise workers' welfare and social security.  

Read More
  328 Hits

[ABP MAJHA]शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा होतेय, सुप्रिया सुळेंची माहिती

शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा होतेय, सुप्रिया सुळेंची माहिती

शरद पवार यांच्या तब्येतीबाबतही सुप्रिया सुळेंनी यावेळी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाबांची तब्येत खूप चांगली आहे. रुबी हॉल रुग्णाल्याच्या स्टाफला मी धन्यवाद देते. "शरद पवार आजारी पडले. त्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्याशिवाय के...

Read More
  270 Hits

[NDTV]'Some Things Should Be Left To Destiny': Supriya Sule On Proposed NCP Merger

'Some Things Should Be Left To Destiny': Supriya Sule On Proposed NCP Merger

In a press conference addressing agriculture and inflation concerns, calls for a detailed inquiry and fact-based presentation of issues impacting the sector. The remarks suggest that current signals and policy messaging are conflicting and not fully in sync, raising questions about disruption, global pressures and the need for cautious compromise i...

Read More
  293 Hits

[Loksatta]संसदेत सुप्रिया सुळेंचं भाषण, मध्ये बोलणाऱ्या खासदारांवर संतापल्या, काय म्हणाल्या?

संसदेत सुप्रिया सुळेंचं भाषण, मध्ये बोलणाऱ्या खासदारांवर संतापल्या, काय म्हणाल्या?

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नवी दिल्लीमध्ये सुरु आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षातील खासदार सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील खासदार देखील वेगवेगळ्या चर्चांमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडताना दिसत आहेत. काल संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच घेरलं, काय बोलल्या सुळे? पाहा&n...

Read More
  264 Hits

[Saamana]कामगार ही वस्तू नाही! लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं आक्रमक भाषण

कामगार ही वस्तू नाही! लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं आक्रमक भाषण

लोकसभेत आज 'औद्योगिक संबंध संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६' वर चर्चा पार पडली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग नोंदवत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील बँकिंग, विमा, वीज आणि वाहतूक क्षेत्रातील कामगार संघटना सध्या संपावर असताना सरकारने हे विधेयक मांडणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद ...

Read More
  256 Hits

[Maharashtra Times]विलीनीकरणावर Supriya Sule म्हणतात, 'ते बोलणं दादा आणि माझ्यात; तेच वास्तव'

विलीनीकरणावर Supriya Sule म्हणतात, 'ते बोलणं दादा आणि माझ्यात; तेच वास्तव'

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आज दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होत्या. माझं आणि दादामध्ये विलीनीकरणावर चर्चा झाली होती. आमच्यातलं बोलणं दादाला माहिती होत...

Read More
  264 Hits

[ETV Bharat]'ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपूर फरक आहे'-सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा

'ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपूर फरक आहे'-सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा

पुणे-महानगरपालिका निवडणुकीच रणसंग्राम सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. तसेच दुसरीकडे महायुतीचे तिन्ही पक्ष वेगळे लढत असल्यानं त्यांच्यातही एकमेकांवर सातत्यानं सुरू आहे. अजित पवार बोलतात, माझं काम बोलते, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्...

Read More
  349 Hits

[Navakal]“अजितदादांच्या नेतृत्वावर आजही विश्वास!”; सुप्रिया सुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“अजितदादांच्या नेतृत्वावर आजही विश्वास!”; सुप्रिया सुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politics: राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. "अजित पवारांच्या कार्यक्षमतेवर आणि नेतृत्वावर माझा कालही विश्वास होता आणि आजही आहे," असे म्हणत त्यांनी महायुती आणि ...

Read More
  626 Hits

[My Mahanagar]दादांच्या मदतीला ताई; कर्जमाफी, 15 लाखांच्या आश्वासनांचं काय झालं? फडणवीसांना सवाल

दादांच्या मदतीला ताई; कर्जमाफी, 15 लाखांच्या आश्वासनांचं काय झालं? फडणवीसांना सवाल

 मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (11 जानेवारी) पुण्यात जाहीर मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. या टिकेला अजित पवार यांनी अजून उत्तर दिले नसले तरी दादांच्या मदतीला ताई धावली आहे. अजित पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर...

Read More
  317 Hits

[ABP MAJHA]फडणवीसांनी मोफत मेट्रो प्रवासावरुन अजितदादांची खिल्ली उडवली,

फडणवीसांनी मोफत मेट्रो प्रवासावरुन अजितदादांची खिल्ली उडवली,

सुप्रिया सुळे मदतीला धावल्या, 15 लाखांचा मुद्दा बाहेर काढला पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात घडामोडींना वेग आला आहे, तर राज्यातील सत्तेत सहभागी असलेले पक्ष महापालिकेत वेगवेगळे लढत आहे, या दरम्यान त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी का...

Read More
  348 Hits

[Sakal]Supriya Sule Devendra Fadnavis वर का चिडल्या?

Supriya Sule Devendra Fadnavis वर का चिडल्या?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (11 जानेवारी) पुण्यात जाहीर मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. या टिकेला अजित पवार यांनी अजून उत्तर दिले नसले तरी दादांच्या मदतीला ताई धावली आहे. अजित पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून मीदेखील पुण...

Read More
  312 Hits

[NDTV Marathi]"भाजपसोबत मतभेद नाही मनभेद", पाहा सुप्रिया सुळे यांची बेधडक मुलाखत

"भाजपसोबत मतभेद नाही मनभेद", पाहा सुप्रिया सुळे यांची बेधडक मुलाखत

सुप्रिया सुळे यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Read More
  328 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळेंची EXCLUSIVE मुलाखत | Black & White With Nilesh Khare

सुप्रिया सुळेंची EXCLUSIVE मुलाखत | Black & White With Nilesh Khare

सुप्रिया सुळे यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Read More
  343 Hits

[Zee 24 Taas]राष्ट्रवादी SP खासदार Supriya Sule यांची घणाघाती मुलाखत LIVE

राष्ट्रवादी SP खासदार Supriya Sule यांची घणाघाती मुलाखत LIVE

सुप्रिया सुळे यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

Read More
  347 Hits

[Asianet News]पुणे-लातूर रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार? खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी!

पुणे-लातूर रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार? खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी!

मुरुड (लातूर): लातूर आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि स्वस्त व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून 'प्रायोगिक' तत्त्वावर धावणारी पुणे-हरंगुळ (०१४८७/०१४८८) ही रेल्वे गाडी कायमस्वरूपी करावी आणि मुरुड रेल्वे स्थानकाचा कायापालट करावा, ...

Read More
  346 Hits

[Marathi Jagran]अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचावर! 10 जानेवारीला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार

अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचावर! 10 जानेवारीला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार

पुणे. Ajit Pawar Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. येत्या १० जानेवारी रोजी हा जाहीरनामा अधिकृतरित्या प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्र...

Read More
  440 Hits