[TV9 Marathi]राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला

राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला

महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आभार मानले.यावेळी पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणा...

Read More
  280 Hits

[Maharashtra Times]'20 वर्षांनी तसंच घडतंय, मी पहिल्यांदा राज्यसभेत गेले तेव्हा बाळासाहेब हयात होते'

'20 वर्षांनी तसंच घडतंय, मी पहिल्यांदा राज्यसभेत गेले तेव्हा बाळासाहेब हयात होते'

सुप्रिया सुळेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक ...

Read More
  263 Hits

[ABP MAJHA]अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी,

अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी,

सुप्रिया सुळेंची मागणी, पार्थ पवारांनाही सल्ला अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे, त्यामुळे त्यांच्या अपघाताची चौकशी ही पारदर्शक व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच ज्या लोकांमुळे आपल्याला संसदेत जायची संधी मिळाली त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहा असा सल्लाही त्यांनी पार्थ पवारांना दिला. राज्यसभेची ...

Read More
  257 Hits

[ABP MAJHA]कान उघडे ठेवं, अभ्यासपूर्ण बोलं; आत्याचा पार्थ पवारला सल्ला

कान उघडे ठेवं, अभ्यासपूर्ण बोलं; आत्याचा पार्थ पवारला सल्ला

संसदेची पायरी चढतो ती संधी फक्त आणि फक्त बारातमी लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली आहे. जोपर्यंत त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहशील तोपर्यंत ही पायरी चढत राहशील असा सल्ला मला शरद पवारांनी दिला होता. तोच सल्ला मी पार्थला, एक आत्या म्हणून देते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोकसभा आणि राज्यसभेत कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचे. जेव्हा बोलायची वेळ येईल त्यावे...

Read More
  247 Hits

[Loksatta]पार्थ पवारांना काय सल्ला देणार? पत्रकाराचा प्रश्न, सुप्रिया सुळे म्हणाल्या..

पार्थ पवारांना काय सल्ला देणार? पत्रकाराचा प्रश्न, सुप्रिया सुळे म्हणाल्या..

अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे, त्यामुळे त्यांच्या अपघाताची चौकशी ही पारदर्शक व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच ज्या लोकांमुळे आपल्याला संसदेत जायची संधी मिळाली त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहा असा सल्लाही त्यांनी पार्थ पवारांना दिला. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्याचं निश्चित झाल्यानंतर सु...

Read More
  235 Hits

[Zee 24 Taas]शरद पवार राज्यसभेवर? सुप्रिया सुळे लाईव्ह

शरद पवार राज्यसभेवर? सुप्रिया सुळे लाईव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया दिली. आपण जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेत गेलो तेव...

Read More
  230 Hits

अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची केवळ घोषणाच; निधीची तरतूदच नाही

अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची केवळ घोषणाच; निधीची तरतूदच नाही

खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली आहे. तथापि या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली नाही. अर्थसंकल्पात तशी तरतूदच दिसत नाही, असे सांगत ही केवळ घोषणाच असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून हा प्रकल्प ...

Read More
  780 Hits

[Maharashtra Times]सस्पेन्स संपला! मविआकडून राज्यसभेसाठी शरद पवार; 59 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड कायम राहणार?

सस्पेन्स संपला! मविआकडून राज्यसभेसाठी शरद पवार; 59 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड कायम राहणार?

मुंबई: महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबद्दलची घोषणा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आभार मानले. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. ...

Read More
  258 Hits

[Thodkyaat]शरद पवार राज्यसभेचे उमेदवार! सुप्रिया सुळेंनी केली अधिकृत घोषणा

शरद पवार राज्यसभेचे उमेदवार! सुप्रिया सुळेंनी केली अधिकृत घोषणा

Sharad Pawar | राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) कोणाला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सुप्रिया सुळे यांची घोषणा, मित्रपक्षांचा प...

Read More
  257 Hits

[ABP MAJHA]मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा;

मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा;

काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा मुंबई: राज्यसभेच्या (Rajya sabha) उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यता आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्वि...

Read More
  246 Hits

[Maharashtra Times]पवारांच्या नावाला पाठिंबा मात्र ठाकरे गटाची गैरहजेरी, सुळे काय म्हणाल्या?

पवारांच्या नावाला पाठिंबा मात्र ठाकरे गटाची गैरहजेरी, सुळे काय म्हणाल्या?

महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबद्दलची घोषणा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आभार मानले. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. शरद पवा...

Read More
  293 Hits

[Pudhari News]Sharad Pawar यांच्या उमेदवारील काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचा पाठिंबा

Sharad Pawar यांच्या उमेदवारील काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचा पाठिंबा

महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबद्दलची घोषणा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आभार मानले. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. शरद पवा...

Read More
  231 Hits

[TV9 Marathi]Sharad Pawar यांना पाठिंबा दिल्यानं मविआतील सर्वांचे आभार - सुळे

Sharad Pawar यांना पाठिंबा दिल्यानं मविआतील सर्वांचे आभार - सुळे

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) कोणाला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.  

Read More
  227 Hits

[Saam TV]महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र' - Supriya Sule

महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र' - Supriya Sule

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) कोणाला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

Read More
  230 Hits

[ABP MAJHA]शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, हर्षवर्धन सपकाळांची जाहीर

 शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, हर्षवर्धन सपकाळांची जाहीर

उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यता आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावासा पाठिंबा असल्...

Read More
  239 Hits

[Deshdoot]बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार उभा राहणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार उभा राहणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवारांच्या नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. बारामती वि...

Read More
  357 Hits

[Marathi Oneindia]शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार का? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं, वाचा पत्रकार परिषदेतील 5 मुद्दे

शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार का? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं, वाचा पत्रकार परिषदेतील 5 मुद्दे

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक मोठे विधान केले आहे. "पवार साहेबांवर जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अलोट प्रेम असून, त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे ही सर्वांचीच इच्छा आहे. यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना प्रेमाने विनंती केली आहे,"...

Read More
  282 Hits

[TV9 Marathi]शरद पवार राज्यसभेवर जाणार की उद्धवसेनेचा खासदार होणार?

शरद पवार राज्यसभेवर जाणार की उद्धवसेनेचा खासदार होणार?

महाविकास आघाडीत घडामोड काय, सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा Supriya Sule On Rajya Sabha: राज्यसभेची निवडणूक तोंडावर आहे. एकूण 37 जागांपैकी 7 जागा या राज्याच्या वाट्याला आल्या आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. एक जागा महाविकास आघाडीसाठी उरते. या एका जागेवर कुणाला खासदार म्हणून पाठवायचे यावरून महाविकास आघाडीत ख...

Read More
  328 Hits

[Lokshahi]शरद पवार राज्यसभेत जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या

शरद पवार राज्यसभेत जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या

मुंबई : १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून एकच जागा मिळण्याची शक्यता असून, त्या जागेसाठी कोणाला उमेदवार म्हणून पाठवायचे हे महत्त्वाचे राजकीय प्रश्न बनले आहेत. विधानसभेत ७ जागांपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे आणि उरलेली एक जागा महाविकास आघाडीसाठी (MVA) राखली आहे. . या संदर्भात आज दिल्लीत...

Read More
  266 Hits

[News18 Marathi]Supriya Sule On Ajit Pawar Death News | अजितदादांच्या मृत्यूवर सुळे बोलल्या

Supriya Sule On Ajit Pawar Death News | अजितदादांच्या मृत्यूवर सुळे बोलल्या

मी विमान वाहतूक मंत्रालय आणि रोहित पवार यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील पुरुष गेला आहे. हे दु:ख पाच कुटुंबातील लोकांच आहे. ही वेळ दुसर्‍या कोणावर येऊ नये ही पांडुरंगाकडे प्रार्थना करते. अशा घटना घडत असतील तर तपासणी झाली पाहिजे. रोहित पवार, जय पवार यांनी हा विषय लावून धरला. हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची ...

Read More
  289 Hits