1 minute reading time (54 words)

[TV9 Marathi]'साहेबांनी मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचा विषय आणला'

'साहेबांनी मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचा विषय आणला'

शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मागील वर्षी फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केलेल्या फेलोंचा प्रतिनिधिक स्वरूपात फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील पवार हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले विचार मांडले यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले. 

[Asianet News Marathi]सुप्रिया सुळे यांचे भाषण | N...
[TV9 Marathi]'दुर्दैवाने संसदेचे दिवस कमीत कमी होत...