1 minute reading time (42 words)

[Maharashtra Times]संतोष देशमुख प्रकरणी Dhananjay Munde यांच्यावर आरोप, शाहांच्या भेटीवर सुळेंची नाराजी

संतोष देशमुख प्रकरणी Dhananjay Munde यांच्यावर आरोप, शाहांच्या भेटीवर सुळेंची नाराजी

आमदार धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शाह-मुंडेंच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख, महादेव मुंडे प्रकरणावरून सुळेंनी या भेटीवर टीका केली.  

[Jai Maharashtra News]Dhananjay Munde यांना मंत्रि...
[Zee 24 Taas]माणिकराव कोकाटेंना अटक होणार; सुप्रिय...