महाराष्ट्र

गृहमंत्र्यांना हवेत पोलिसांच्या रक्षणासाठी बाऊन्सर

कंत्राटी पोलीस भरतीला बाऊन्सरची उपमा देत खासदार सुप्रिया सुळेंची शासनावर टीकेची झोड पुणे : ...तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार' बाऊन्सर' (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे, असा उपरोधिक टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या पोलीस दलातील कंत्राटी भरतीवर टीकेची झोड उठवली आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच...

Read More
  700 Hits

[saamtv]फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत तेव्हा क्राइम रेट वाढला

सुप्रिया सुळेंची टोकाची टीका नागपूर क्राईम कॅपिटल झालं आहे, ते जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम रेट वाढतो, अशी टीका सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्या महिला पदाधिकारी मेळावा बैठकीत बोलत होत्या. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ही मेळावा बैठक आयोजित करण्यात आली...

Read More
  517 Hits

[hindustantimes]फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत क्राइम रेट वाढला

सुप्रिया सुळेंची जहरी टीका  Supriyasule on Devendra fadnavis : फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्रीपद सांभाळताततेव्हा-तेव्हा नागपूरमधील क्राईम रेट वाढतो,असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली. देवेंद्र फडणवीस जेव्हा-ज...

Read More
  545 Hits

[politicalmaharashtra]धक्कादायक..! “शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जा’ळ’ले,’

सुळेंचा सरकारवर पारा चढला, केली 'ही' मागणी वाशिम : शाळेत जात असताना एका शिक्षकाला अनोळखी आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, ही घटना सोमवारी मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डडी सस्त्यावर घडली. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त करत आर...

Read More
  619 Hits

[Saam TV]हेरंब कुलकर्णी प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

हेरंब कुलकर्णी यांच्या सारख्या सामजिक कार्यकर्त्यांवर हल्ला होणे म्हणजे राज्याचे गृहमंत्री कार्यालय सपशेल फेल झाले असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या हल्ल्याबाबत उत्तर दिले पाहिजे या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे मागणी खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  545 Hits

[abplive]फडणवीस दहा मार्कांवरून थेट अडीच मार्कांवर, त्यातही साडेतीन मार्क पासिंगसाठी लागतात

सुप्रिया सुळेंची खोचक टीका नाशिक : देवेंद्र फडणवीस जर येत्या 2024 अजित दादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री बनविणार असतील तर मी अतिशय मनापासून स्वागत करते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खूप मोठ्या मनाचे असून त्याग काय आहे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, भाऊ कसा असावा तर तो देवेंद्र फडणवीसासारखा (Devendra Fadnavis) असावा, त्यामुळे अजित दादा जेव्हा ...

Read More
  417 Hits

[hindustantimes]‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',

सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक टोला  सोलापूर–मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. आधी त्यांचं मुख्यमंत्री पदाचं तिकीट कापलं, त्यानंतर त्यांना दोन नंबरच पद म्हणजे उपमुख्यमंत्री केलं त्यातच आता आणखी एक उपमुख्यमंत्री वाढवला आहे. माझ्या भावाचा असा अपमान करू नका, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सु्प्रिया सुळे यांनी काढला ...

Read More
  429 Hits

[TV9 Marathi]'फडणवीस भाजपचे सर्वेसर्वा, मला वाटत होतं'- सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. असे असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंत्रीपदापासून वंचित राहावं लागलं होतं. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झालाय असं त्या म्हणाल्या. भाजपमध्...

Read More
  618 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे यांची सोलापुरातून पत्रकार परिषद LIVE

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम्ही बेलवर आहात. हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे त्यांना ...

Read More
  750 Hits

[tv9marathi]भारतीय जनता पक्ष नसून हा तर…

सुप्रिया सुळे यांचा भाजपवर थेट निशाणा सोलापूर | 08 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम...

Read More
  692 Hits

[sakal]राज्यात कायदा व सुव्यस्थेचा खेळखंडोबा-सुप्रिया सुळे

दौंड - उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कारभार आला की राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा खेळखंडोबा होतो. राज्याला सक्षम आणि पूर्णवेळ गृहमंत्री यांची आवश्यकता आहे. निव्वळ आरोप म्हणून नाही तर राज्यातील वाढत्या गुन्हेगारी विषयक आकडेवारी त्यासाठी बोलकी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खास...

Read More
  494 Hits

[sarkarnama]शाळा बंद करण्याचा भाजप सरकारचा निर्णय 'तुघलकी'

खासदार सुळेंचा हल्लाबोल Mumbai News : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा आणि त्याचवेळी दारूच्या दुकानांची संख्या वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेण्याच्या विचारात आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार टीका केली. शिक्षणाचा खेळखंडोबा करून मद्यसंस्कृतीचा विकास करणारे 'संस्कारी' राज्य...

Read More
  706 Hits

[mumbaitak]‘जनतेपेक्षा त्यांना हायकमांड…’

सुप्रिया सुळेंच्या देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या Supriya Sule : नागपूरसह परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. कालच्या पावसात नागपूरमधील अंबाझरी तलाव परिसरात चार तासात 100 मिलि मीटर पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो (Ambazari Lake overflow) होऊन तलावाचे पाणी 10 हजारपेक्षा जास्त घरातून शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प...

Read More
  521 Hits

[Saam TV]नागपूर येथील महापुरावरुन सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

नागपूरसह परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. कालच्या पावसात नागपूरमधील अंबाझरी तलाव परिसरात चार तासात 100 मिलि मीटर पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो (Ambazari Lake overflow) होऊन तलावाचे पाणी 10 हजारपेक्षा जास्त घरातून शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीवरूनच आता राजकारण तापले आहे. एकीकडे नागप...

Read More
  527 Hits

[nation news marathi]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

बारामती / प्रतिनिधी – महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या धामधूम सुरु असताना संसदेची विशेष बैठक पार पाडून आपल्या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे परतल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील अनेक गणपती मंडळांना त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, गणरायाचा आगमन झालं तेव्हा पार्लमें...

Read More
  553 Hits

[zee marathi]बँकेतच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल

Supriya Sule On Farmers Issue: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका शेतकऱ्याने बँकेतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. त्यांनी मुख...

Read More
  775 Hits

[maharashtra times]सुप्रिया सुळेंचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

राज्यात एकीकडे ही परिस्थिती असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत तर दुसऱ्या राज्यात पक्षाचा प्रचार करत आहेत. पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय एवढेच उद्योग करणे जमतंय, प्रशासनात सरकारचं अजिबात लक्ष नाही. स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. जनतेसाठी हे सरकार नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. 

Read More
  593 Hits

[ABP MAJHA]साताऱ्याची घटना म्हणजे फडणवीसांचं अपयश

सुप्रिया सुळेंकडून राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना गृहमंत्री पक्षाच्या प्रचारात मग्न असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  584 Hits

[mymahanagar​]ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

गृहमंत्र्यांवर केली सडकून टीका मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक झाला आहे. आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यानच राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.(Supriya Sule aggressiv...

Read More
  637 Hits

[news18marathi]जालन्यातील घटना ही गृहमंत्रालयाची चूक

सुप्रिया सुळेंचा थेट आरोप मुंबई, 01 सप्टेंबर : 'महाराष्ट्रातील लोकांना हात जोडून विनंती आहे, आपण सगळे शांततेनं आंदोलन करूया. या सरकारपुढे हात जोडण्याची गरज नाही. हे दडपशाहीचं सरकार आहे, मुलांना अमानुष मारहाण झाली आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, त्याच्यामुळे ही चूक गृहमंत्रालयाची आहे, असा आरोपाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यां...

Read More
  691 Hits