[Mahatalks]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  720 Hits

[लोकमान्य NEWS]देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम द्यावा - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  629 Hits

[LOKMAT]सुप्रिया सुळे सत्ताधारी आमदार- खासदारांवर भडकल्या

 "सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक सुरू होती आणि सत्तेतील आमदार राजभवन येथे जाऊन आंदोलन करत होते. सह्याद्री ते राजभवन यांच्यात फक्त १० मिनिटांचं अंतर आहे. सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार राजभवनात जातात याचा अर्थ ट्रिपल इंजिन सरकारवर सत्तेतील आमदारांचाच विश्वास राहिलेला नाही", अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Read More
  576 Hits

[politicalmaharashtra]“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या”

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल मुंबई : अधिवेशनामध्ये सर्व आमदारांना बोलण्याची संधी दिली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा मायबाप म्हणून आम्ही भूमिका मांडतो. हीच भूमिका मांडता येत नसेल तर काय उपयोग त्या जबाबदारीचा, आमदार खासदारकीचा. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त केला. तसेच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली हो...

Read More
  581 Hits

[mumbaitak]देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही?, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आमदार निलेश लंके, आमदार कैलास पाटील, आमदार राजू नवघरे या तीन आमदारांनी मुंबई मंत्रालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणावरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मराठा आरक्षणप्रश्नी आज राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. या आंदोलना...

Read More
  666 Hits

[loksatta]“सत्ताधारी आमदारांचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास नाही”

'त्या' आंदोलनावरून सुप्रिया सुळेंचा टोला महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. आमदारांच्या गाड्या अडवणं, नेत्यांना घेराव घालण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. मतदारसंघांमधील नागरिकांचा रोष पाहून अनेक आमदारही आता मरा...

Read More
  648 Hits

[News18 Lokmat]मराठा आंदोलन पेटतांना काय म्हणतायत सुप्रियाताई?

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. आमदारांच्या गाड्या अडवणं, नेत्यांना घेराव घालण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. मतदारसंघांमधील नागरिकांचा रोष पाहून अनेक आमदारही आता मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करत आहेत. सत्ताधार...

Read More
  672 Hits

[ABP MAJHA]फडणवीस अपयशी गृहमंत्री, आरक्षणासाठीचे 40 दिवस सांगून जरांगे पाटलांची फसवणूक केली

सुप्रिया सुळे कडाडल्या... पुणे :पुणे बंगळूरु महामार्गावर जाळपोळ करण्यात (Maratha Reservation Protest) आली आहे. सोबत राज्यभर मरठा समाज आक्रमक झाला आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याकडे लक्ष नाही. ते दुसऱ्या राज्याच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. या सगळ्या परिस्थितीसाठी देवेंद्र फडणवीस जाबबदार आ...

Read More
  670 Hits

[VISTA NEWS Marathi]हे खोके सरकार फसवणूक करत आहे-सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. यामुळे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा. महाराष्ट्रातील स्थिती बिघडलेली आहे. चौकशी नेमून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या तातडीन राजीनामा घ्यावा. कारण गृहमंत्र्यांना आता झेपत नाहीये, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.&n...

Read More
  882 Hits

[ABP MAJHA]आमदारांच्या घरावर हल्ला हे सरकारचं अपयश, गृहमंत्र्यांना झेपत नाही

त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; सुप्रिया सुळेंची मागणी मुंबई : राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना (Devendra Fadanvis) झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्य...

Read More
  677 Hits

[ABP MAJHA]राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनाम द्यावा- सुळे

राज्यात मराठा आंदोलक (Maratha Reservation Protest) आक्रमक झाले असून त्यांनी आज आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ला केला. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या एका आमदाराच्या घरामध्ये जाळपोळ होतेय ही अतिशय गंभीर घटना घटना आहे. यावर राज्यातल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. माजलगावच्या पंच...

Read More
  626 Hits

[TV9 Marathi]राज्यातील 'या' परिस्थितीला फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार - सुळे

राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना (Devendra Fadanvis) झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही सुळे यांनी केली.

Read More
  557 Hits

[loksatta]“घरात घुसून गोळीबार करण्याइतपत…”; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या… पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हल्लेखोराने घरात घुसून परप्रांतीय तरुणाला गोळ्या घातल्या आहेत. यामध्ये संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (...

Read More
  640 Hits

[loksatta]अजित पवार गटातील आमदाराच्या घरावर दगडफेक, वाहनं जाळली

सुप्रिया सुळे फडणवीसांवर संतप्त होत म्हणाल्या… बीडमधील माजलगावमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) आमदार आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज ...

Read More
  769 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांचा राज्याच्या गृहमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.‌याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे.परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचा...

Read More
  588 Hits

[saamtv]मराठा समाजाच्या मनातील प्रश्न सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला? फडणवीसांवरही निशाणा

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने दिलेली २४ ऑक्टोबरची डेडलाईन संपल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. मागील काही दिवसांपासून राज्यभर मराठा समाजाची ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मात्र आज मराठा आंदोलकांचा संयम सुटला आणि त्यांनी हिंसक मार्ग पत्करला. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार जाळल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर रा...

Read More
  649 Hits

[Sindhu Reporter]खा. सुप्रिया सुळे यांची सावंतवाडी येथे पत्रकार परिषद

महाविकास आघाडी हे लोकशाही मानणारे तर सध्याचे सरकार दडपशाही सरकार आहे. राज्यात दडपशाही सुरू असून तो रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते राजीनामा देत नसतील तर तो मुख्यमंत्री यांनी घेतला पाहिजे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Read More
  709 Hits

[PK News]बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न, डेपोत सुप्रिया सुळे कडाडल्या, पुढेची काय भूमिका..?

मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ...

Read More
  715 Hits

[Lakshya news]खा.सुप्रिया सुळे यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद

मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ...

Read More
  557 Hits

[Saam TV]सुळे पोहोचल्या बेस्ट बसच्या डेपोमध्ये, कर्मचाऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून

मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ...

Read More
  612 Hits