महाराष्ट्र

[TV9 Marathi]राज्यात दगडफेकीची घटना घडताना गृहमंत्री फडणवीस प्रचारात व्यस्त-सुप्रिया सुळे

महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Supriya Sule on Devendra Fadnavis) जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.  मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.

Read More
  430 Hits

[RNO Official]गृहमंत्रालयाचा इंटेलिजन्स करतोय काय? -सुप्रिया सुळे

राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक होताना दिसतेय, भाजपच्या खासदारांवर ही दगडफेक झाली. होम मिनिस्ट्रीचा इंटेलिजन्स करतोय काय? - वैयक्तिक माझं देवेंद्रजींशी भांडण नाही, हे भांडण वैचारिक आहे - ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गृह मंत्रालय होतं, क्राईम कॅपिटल तेव्हा नागपूर ओळखलं जायचं - ते मंत्री असताना क्राईम वाढतो कसा? हे मी नाही डेटा बोलतो...

Read More
  389 Hits

[LetsUpp Marathi]सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले

 अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीहल्ला प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटावर दंगलीचे आरोप केले आहेत. यावरुन प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले.

Read More
  490 Hits

[LetsUpp Marathi]माझे अन् देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांसोबत फोटो...

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...

Read More
  479 Hits

[TV9 Marathi]दुसरों के घर मैं झाकने की आदत नहीं मुझे; सुप्रिया सुळेंचा टोला

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षा...

Read More
  378 Hits

[Lokshahi Marathi]राणेंच्या 'त्या' आरोपांवर सुप्रिया सुळे यांचं उत्तर

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...

Read More
  370 Hits

[TV9 Marathi]'अंतरवाली सराटीमधील घटना म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अपयश'-सुप्रिया सुळे

महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Supriya Sule on Devendra Fadnavis) जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. 26/11 हल्ल्यातील शहीदांना वाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेश...

Read More
  421 Hits

गृहमंत्र्यांच्या कामाचा दर्ज का घसरतोय?अटलजींच्या काळात भाजप वेगळा होता-सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात दोनशे आमदारांचे सरकार स्थैर्य देऊ शकत नसून, राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात असून, प्रगतीचा वेग मंदावत असल्याची बाब चिंताजनक असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गृहमंत्र्यांचे काम त्या दर्जाचे दिसत नसल्याचे सांगत सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्ह...

Read More
  315 Hits

[SBN MARATHI]वैचारिक भूमिकेबाबत कॉम्प्रमाईज नाहीच, सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट खडसावले

मराठी लोकांच्या अस्मितेचा फज्जा उडविण्याचे पाप दिल्लीतली अदृश्य शक्ती करत आहे. त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे आहे. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांनाही तसेच वागवले जाते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे...

Read More
  365 Hits

[loksatta]“गडकरी, फडणवीसांबाबत मला सहानुभूती कारण दिल्लीतली अदृश्य शक्ती…”

सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती वाटते आहे कारण दिल्लीतल्या अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींचं नाव न घेता भाजपावर आणि मोदींवर टीका केली आहे.  काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे? "मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फ...

Read More
  397 Hits

[zeenews]विद्येचे माहेरघरात राजकारणाचे खेळ!

गृहमंत्र्यांचं गुंडगिरीला अभय? सुप्रिया सुळे यांचा खडा सवाल  Pune University Clash : पुणे विद्यापीठ आवारात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि डावे पक्षप्रणीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्याला कारण ठरलं ते विद्यापीठ परिसरात मोदींविरोधात लिहिण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर... विद्यापीठ वसतीगृहाच्या ...

Read More
  367 Hits

[loksatta]“फडणवीसांना गृहखातं झेपत नसल्याचा आणखी एक पुरावा…”

सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, "छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी…" उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी दगडफेक करण्यात आली होती. घराबाहेर असलेल्या त्यांच्या वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली होती. घटनेच्यावेळी प्रकाश सोळंके घरातच होते. या घटनेनंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना काही आरोपींना अटक केली आह...

Read More
  415 Hits

[Times Now Marathi]सत्तेत असलेल्या आमदारांना ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास राहिलेला नाही-सुप्रिया सुळे

सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक हो...

Read More
  411 Hits

[News18 Lokmat]मराठा समाजाला खोटं आश्वासन का दिलं?-सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत घेऊनही राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार ते देण्यात अपयशी ठरले आहे. आरक्षणाबाबत मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला फसवण्याचे पाप सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांनी केले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Read More
  463 Hits

सत्तेत असलेल्या आमदारांचाही सरकारवर विश्वास नाही - सुप्रिया सुळे

सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक हो...

Read More
  379 Hits

[TV9 Marathi]मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली असून राज्यातील परिस्थिती अशी असताना ते दुसऱ्या राज्यात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. असे म्हणत भाजप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवले तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही दगाबाजी केले असे म्हणत अजित पवा...

Read More
  415 Hits

[Mahatalks]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  366 Hits

[लोकमान्य NEWS]देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम द्यावा - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  410 Hits

[LOKMAT]सुप्रिया सुळे सत्ताधारी आमदार- खासदारांवर भडकल्या

 "सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक सुरू होती आणि सत्तेतील आमदार राजभवन येथे जाऊन आंदोलन करत होते. सह्याद्री ते राजभवन यांच्यात फक्त १० मिनिटांचं अंतर आहे. सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार राजभवनात जातात याचा अर्थ ट्रिपल इंजिन सरकारवर सत्तेतील आमदारांचाच विश्वास राहिलेला नाही", अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Read More
  366 Hits

[politicalmaharashtra]“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या”

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल मुंबई : अधिवेशनामध्ये सर्व आमदारांना बोलण्याची संधी दिली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा मायबाप म्हणून आम्ही भूमिका मांडतो. हीच भूमिका मांडता येत नसेल तर काय उपयोग त्या जबाबदारीचा, आमदार खासदारकीचा. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त केला. तसेच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली हो...

Read More
  340 Hits