महाराष्ट्र

[Navarashtra]हे सर्व निवडणुकीच्या आधीच कसे?;

वाझेने फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंचा थेट सवाल  मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एक...

Read More
  337 Hits

[tv9 Marathi]‘100 कोटींचा आरोप केला पण चार्जशिट्समध्ये काय…,’

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे  बडतर्फ पोलिस अधिकारी आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरण तसेच हिरेन मनसुख हत्याकांडातील आरोप सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. तळोजा तरुंगात असलेल्या वाझे याला कोर्टात आणत असताना त्याने 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोप केला आहे की अनिल देशमुख यांच्यापर्यंत त्यांच्या पीएमार्फत खंडणीचा प...

Read More
  282 Hits

[ABP MAJHA]'ते शंभर कोटी रूपये..', वाझेंच्या देशमुखांवरील गंभीर आरोपावर अन् फडणवीसांना लिहलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

 गेल्या काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे. त्यानंतर आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभ...

Read More
  278 Hits

[Marathi E Batmya]"सुप्रिया सुळे यांचा आरोप, आधी आरोप नंतर पक्षात प्रवेश ही भाजपाची स्टाइल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांच...

Read More
  292 Hits

[Lokmat]स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश - सुप्रिया सुळे

अहमदनगर: नोकर भरती पारदर्शक झाल्या पाहिजेत .परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाहीत, आता स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे नगरमध्ये केली. खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके व पदाधिकारी उपस...

Read More
  301 Hits

[Sakal]विशाळगडाच्या बाबतीत सरकारने...

सुप्रिया सुळेंनी केले महत्त्वाचे विधान राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, ...

Read More
  286 Hits

[My Mahanagar]मी फडणवीसांच्या विरोधात नाही, पण...' सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

मी फडणवीसांच्या विरोधात नाही, पण...' सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ? खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळेंनी हात जोडत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील द्वेष कमी करण्याची आणि क्राईम रेट कमी करण्याची विनंती केली. 

Read More
  301 Hits

[TV9 Marathi]विशाळगड प्रकरणी राजकीय रंग आणायला नको

या प्रकरणाची उत्तरं फडणवीसांनी द्यावी - सुप्रिया सुळे विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. गेल्या काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण...

Read More
  290 Hits

[Mumbai Tak]शिखर बँक घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना पकडलं कोंडीत

Supriya Sule On Shikhar Bank Scam : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटला आता आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सु...

Read More
  284 Hits

[TV9 Marathi]राष्ट्रवादीवर आरोप करणारे देवेंद्रजीच आता क्लिनचीट देत आहेत- सुप्रिया सुळे

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटला आता आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिखर बँक घोटाळ्यावरून देवें...

Read More
  259 Hits

[Sarkarnama]RSS’कडून सरकारवर 118 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

 सुप्रिया सुळेंनी दाखवला आरसा राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये 118 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप 'आरएसएस'ने केला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.. पुणे दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळ...

Read More
  318 Hits

[Time Maharashtra]राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश - सुप्रिया सुळे

राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश, सुप्रिया सुळेगेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री ...

Read More
  357 Hits

[Sakal]आधी नागपूर होते, आता पुणे बनले राज्यातील गुन्हेगारीचे केंद्र

खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप बारामती : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. गेल्या काही वर्षात नागपूर हे गुन्हेगारीचे केंद्र होते. आता मात्र ते केंद्र पुण्याकडे आल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.  बारामती संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या...

Read More
  293 Hits

[Loksatta]“टीम इंडियासाठी गुजरातहून बस का आणली या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस…”

सुप्रिया सुळेंचं वक्तव्य जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस मागविण्यात आली. ज्याचे पडसाद विधान परिषदेत आणि विधानसभेतही उमटलेले पाहण्यास मिळाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते आहे. महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुंबईत होणाऱ्या मिरवणुकीसाठी गुजरातहून...

Read More
  268 Hits

[LetsUpp Marathi]'लाडकी बहीण' योजनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले

महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बारामतीच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात महिलांना 1500 रुपयांचा फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला. संसदेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर सुप्रिया सुळे आज पु...

Read More
  318 Hits

[सी 24 तास]वारजे कर्वेनगर भागात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्ट चे उद्घाटन

कोथरूड मतदार संघातील प्रभाग क्र. ३१ कर्वेनगरमधील जावळकर वस्ती जवळ असणाऱ्या पुणे मनपाच्या नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा खासादर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला. या बॅडमिंटन कोर्टची अवस्था दयनीय झाल्याने खेळाडूंना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. कोथरूड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष स्वप्नील द...

Read More
  352 Hits

[My Mahanagar]लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

महाराष्ट्र सरकारची महिलांसाठीची लाडकी बहिन योजना चांगली आहे, परंतु विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच तिची घोषणा आणि अंमलबजावणी ही एक जुमला (नौटंकी) आहे, असे राष्ट्रवादीच्या (एसपी) लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सांगितले.गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत प...

Read More
  300 Hits

[HT Marathi]लाडकी बहीण योजनेत मिळणारं आर्थिक सहाय्य तुटपुंजं; Supriya Sule काय म्हणाल्या?

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महायुती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज यावर भाष्य केलं. सरकार महिलांसाठी एखादी चांगली योजना आणत असेल तर स्वागतच आहे. मात्र, दीड हज...

Read More
  323 Hits

[Pudhari News]सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

m १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे (Pune) येथे माध्यमांशी संवाद साधतांना विचारला. आचारसंहितेमुळे मागील ३ ते ४ महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही. रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे. त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले. गडकरी साहेबांची भेट घेतली. अश्विनी ...

Read More
  341 Hits

[LOKMAT]'माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप',दादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत आहे, असा हल्ला...

Read More
  298 Hits