1 minute reading time
(74 words)
[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद
महाराष्ट्रात एवढा क्राईम नव्हता दुर्दैवाने आता महाराष्ट्रात कायम वाढला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि केंद्र सरकारचा हा डेटा सांगतोय की गुन्हेगारी प्रचंड वाढले आहे. दुर्दैवानं पुणे हे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालं आहे. जे अगोदर विद्येचं माहेरघर होतं.दौंड मधील घटनेची फास्टट्रॅक कोर्टात तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे. पवार साहेबांचे ट्विट मी पाहिलं नाही, न्यायालयाने काहीतरी निर्णय दिलाय असं कानावर आलं. मी आता महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलणार आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

