महाराष्ट्र

देश

[News 24]Qatar पहुंचा Supriya Sule के नेतृत्व का डेलिगेशन...खोलेेंगे Pakistan की पोल

Qatar पहुंचा Supriya Sule के नेतृत्व का डेलिगेशन...खोलेेंगे Pakistan की पोल

An all-party Indian parliamentary delegation led by Nationalist Congress Party (Sharad Pawar) MP Supriya Sule on Sunday met Qatar's Shura Council in Doha, delivering India's strong and unified message against Pakistan-sponsored cross-border terrorism and briefing the council on the significance of Operation Sindoor.  

Read More
  223 Hits

[News 24]NCP-SCP Supriya Sule ने की शूरा परिषद की उपाध्यक्ष डॉ. हमदा बिन्त हसन अल सुलैती से मुलाकात

NCP-SCP Supriya Sule ने की शूरा परिषद की उपाध्यक्ष डॉ. हमदा बिन्त हसन अल सुलैती से मुलाकात

An all-party Indian parliamentary delegation led by Nationalist Congress Party (Sharad Pawar) MP Supriya Sule on Sunday met Qatar's Shura Council in Doha, delivering India's strong and unified message against Pakistan-sponsored cross-border terrorism and briefing the council on the significance of Operation Sindoor. 

Read More
  169 Hits

[TV 9 Marathi]Supriya Sule यांचा Vaishnavi Hagawane यांचा आईवडिलांशी फोनवर संवाद

Supriya Sule यांचा Vaishnavi Hagawane यांचा आईवडिलांशी फोनवर संवाद

पुण्यातील (pune) वैष्णवी हगवणे मृ्त्यूप्रकरणात आत्तापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या आरोपींचे लाड पोलिसांकडून पुरवले जात आहेत. आरोपींना तुरुंगात धाब्यावरुन जेवण मिळत असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांना केला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी व्हिडिओ कॉलद्वारे वैष्णवीच्या वडिलांना फोन करुन मी तुमच्या पाठीशी आहे, खंबीर...

Read More
  283 Hits

[Maharashtra Times]पाकचा नापाक मुखवटा जगासमोर फाडणार, ७ खासदारांचं शिष्टमंडळ नियुक्त

पाकचा नापाक मुखवटा जगासमोर फाडणार, ७ खासदारांचं शिष्टमंडळ नियुक्त

सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदेंसहीत कोण कोण? नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकच्या अलिकडच्या लष्करी संघर्षाबद्दल प्रमुख परदेशी सरकारांना माहिती देण्यासाठी केंद्राने सात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. खासदारांच्या या शिष्टमंडळात महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.गट)च्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत शिंदे यां...

Read More
  211 Hits

[Sakal]जागतिक स्तरावर सुप्रिया सुळे भारताची भूमिका मांडणार

जागतिक स्तरावर सुप्रिया सुळे भारताची भूमिका मांडणार

बारामती : दहशतवादा विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी भारताच्या वतीने पाठविल्या जाणाऱ्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका मांडण्याची संधी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या निमित्ताने मिळणार आहे. .ही संधी प्रदान केल्याबद्...

Read More
  281 Hits

[Janbharat Samachar]दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री किरेन यांचे मानले आभार पुणे . दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत...

Read More
  213 Hits

[Rokhthok Maharashtra]दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री किरेन यांचे मानले आभार पुणे : दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत...

Read More
  266 Hits

[Letsup]लोकसभेत दणकावून भाषण ठोकणारे सुळे, शिंदे पाकला टप्प्यात घेणार; मिळाली मोठी जबाबदारी

[Letsup]लोकसभेत दणकावून भाषण ठोकणारे सुळे, शिंदे पाकला टप्प्यात घेणार; मिळाली मोठी जबाबदारी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर (India Vs Pak) कडक कारवाई केली. भारताने पाकव्याप्त काश्मीर (Pok) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून पाकला सडेतोड उत्तर दिलं. दरम्यान, मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केलं. हे शिष्टमंडळ परदेशात...

Read More
  178 Hits

[Maharashtra Lokmanch]खासदार सुप्रिया सुळे यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर

खासदार सुप्रिया सुळे यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन' कडून पुन्हा सन्मान पुणे : चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' या पुरस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील सातत्यपूर्ण उकृष्ट कामगिरी आणि आपल्या मतदार संघातील नागरिकांच्य...

Read More
  220 Hits

[Maharashtra Wadi]खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' पुरस्कार जाहीर

खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' पुरस्कार जाहीर

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन' कडून पुन्हा सन्मान पुणे : चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' या पुरस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील सातत्यपूर्ण उकृष्ट कामगिरी आणि आपल्या मतदार संघातील नागरिकांच्य...

Read More
  234 Hits

[Maharashtra Lokmanch]गिनीज रेकॉर्ड होल्डर मनस्वीच्या पाठीवर खासदार सुप्रिया सुळे यांची शाबासकीची थाप

गिनीज रेकॉर्ड होल्डर मनस्वीच्या पाठीवर खासदार सुप्रिया सुळे यांची शाबासकीची थाप

अवघ्या सातव्या वर्षी शेकडो पदकांवर नाव कोरणाऱ्या चिमुकलीला स्केटिंग किटची भेट पुणे : कोंढवा बुद्रुक येथील अवघ्या सात वर्षे वयाच्या हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने स्केटिंग खेळात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इतक्या लहान वयात शंभरावर सुवर्ण पदकासह अनेक पदकांवर आपले नाव कोरत तिने गिनीज रेकॉर्ड केले आहे. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत खास...

Read More
  333 Hits

[Etv Bharat]पुरंदर तालुक्यात तुमची जमीन!; सुप्रिया सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप, म्हणाल्या 'तर सगळी जमीन माझी...'

पुरंदर तालुक्यात तुमची जमीन!; सुप्रिया सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप, म्हणाल्या 'तर सगळी जमीन माझी...'

बारामती (पुणे): खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित गावातील लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे मांडल्या. पोलिसांनी कशा प्रकारे दडपशाही केली, कसे चुकीचे गुन्हे दाखल केले याबाबत माह...

Read More
  341 Hits

[Maharashtra Times]पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वडील गमावणाऱ्या आसावरी जगदाळे यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांचं मोठं पाऊल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वडील गमावणाऱ्या आसावरी जगदाळे यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांचं मोठं पाऊल

अभिजीत दराडे, पुणे : सुप्रिया सुळे यांनी पहलगामवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. यासोबतच त्यांनी म्हटले की, मदत आणि नोकरी मिळाली पाहिजे. त्यांनी मदत केली त्यासाठी सरकारचे आभार. आसावरी जगदाळेला पुणे महापालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीये. हेच नाही तर आसावरीच्या नोकरीसाठी आपण एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार असल्याचेही सुप्रिया ...

Read More
  347 Hits

[News18 Marathi]आमच्या ६ जणांची जमीन नाही पण...

आमच्या ६ जणांची जमीन नाही पण...

१२० एकर जमिनीवर सुप्रिया सुळे यांचं पहिल्यांदाच थेट उत्तर पुणे : "कुंभारवळण गावी मी सोमवारी गेले होते. नागरिकांशी चर्चा करून दोन-तीन निर्णय आम्ही घेतले. कुठलाही राजकीय पक्ष राजकारण म्हणून पुरंदर विमानतळ प्रश्नात सहभागी होणार नाही. त्यानंतर या संदर्भात एक कृती समिती तयार करावी, ती सरकारशी बोलेल, असे आम्ही ठरवले आहे. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आम...

Read More
  419 Hits

[Etv Bharat]पहलगाम हल्ल्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडं केली 'ही' मागणी; पुरंदर विमानतळ वादावरुनही ठणकावलं

पहलगाम हल्ल्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडं केली 'ही' मागणी; पुरंदर विमानतळ वादावरुनही ठणकावलं

बारामती (पुणे) : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत. देशभरात पाकिस्तानविरोधात रोष आहे. 'एलओसी'वर तणावाची परिस्थिती आहे. या कठीण काळात देशातील विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा जाहीर केलाय. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मागणी केंद...

Read More
  342 Hits

[TV9 Marathi]महिलांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

महिलांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीत...

Read More
  368 Hits

[Maharashtra Times]पवार साहेब बोलले असतील तर... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पवार साहेब बोलले असतील तर... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सातारा: सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार...

Read More
  303 Hits

[ABP MAJHA]अजित पवारांसोबत हसत-खेळत गप्पा; शरद पवारांनंतर एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेही स्पष्टच बोलल्या

अजित पवारांसोबत हसत-खेळत गप्पा; शरद पवारांनंतर एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेही स्पष्टच बोलल्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त आमदार निवडून आणता आले नाहीत. त्यातच गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी विविध बैठका किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढल्या आहेत. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवाद...

Read More
  242 Hits

[Civic Mirror]"पुरंदर विमानतळाबाबत हात जोडून विनंती करते" सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

[Civic Mirror]"पुरंदर विमानतळाबाबत हात जोडून विनंती करते" सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सरकारकडून सर्व्हे होत आहे. मात्र, या सर्व्हेला बाधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यादरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सोमवारी सुप्रिया सुळे यांनी कुंभारवळण गावाला भेट दिली. तेथील परिस्थिती आण...

Read More
  258 Hits

[Times Now Marathi]पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंची १३० एकर जमिन? शेतकऱ्याला सुळेंनी काय चॅलेंज दिलं?

पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंची १३० एकर जमिन? शेतकऱ्याला सुळेंनी काय चॅलेंज दिलं?

पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला गेला आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यातला संघर्ष तीव्र झाला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला भूसंपादनाला विरोध दर्शवला आहे. अशातच गावकऱ्यांना भेट द्यायला आलेल्या सुप्रिया सुळेंवरही गावकऱ्यांनी गंभीर आरोप केला. गावकऱ्यांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनीही शेतकऱ्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. नेमका गावकऱ्यांचा आरोप काय? त्यावर सुप्र...

Read More
  222 Hits