[Saam TV]सुप्रिया सुळेंकडून हर्षदा देशमुखांचं औक्षण

सुप्रिया सुळेंकडून हर्षदा देशमुखांचं औक्षण

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी औक्षण करून अभिनंदन केलं.  

Read More
  13 Hits

[News18 Marathi]आमदार Harshada Deshmukh आणि सुळेंची भेट

आमदार Harshada Deshmukh आणि सुळेंची भेट

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी सुळे यांनी त्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पदवीधरांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हर्षदा देशमुख-जाधव मोलाचं कार्य करतील, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. 

Read More
  14 Hits

[ABP MAJHA]आमदार हर्षदा जाधवांचं सुप्रिया सुळेंकडून औक्षण

आमदार हर्षदा जाधवांचं सुप्रिया सुळेंकडून औक्षण

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे औक्षण केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात विजय मिळवला विजयानंतर खासदार सुप्रिय...

Read More
  13 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेली ऑडिओ क्लिप

 सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेली ऑडिओ क्लिप

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर शाखेतून भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हा आरोप करत असताना सुळे यांनी बँक कर्मचारी आणि पदवीधर मतदार यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. या प्रक...

Read More
  64 Hits

[ABP MAJHA]बँक कर्मचाऱ्यांकडून भाजपचा प्रचार, सुळेंचा गंभीर आरोप

बँक कर्मचाऱ्यांकडून भाजपचा प्रचार, सुळेंचा गंभीर आरोप

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर शाखेतून भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हा आरोप करत असताना सुळे यांनी बँक कर्मचारी आणि पदवीधर मतदार यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. या प्रक...

Read More
  66 Hits

[TV9 Marathi]भाजपने तोंड उघडायला लावू नये… सुप्रिया सुळेंनी भरला दम; विधान परिषदेतील घोडेबाजारावरून हल्लाबोल

भाजपने तोंड उघडायला लावू नये… सुप्रिया सुळेंनी भरला दम; विधान परिषदेतील घोडेबाजारावरून हल्लाबोल

विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नाही. मतं नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आम्ही त्याचं स्वागतच करतो, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर या निवडणुकीत पैशाचा महापूर होता. आमच्या उमेदवारांना अमिष दाखवलं, जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या. त...

Read More
  196 Hits

[Sarkarnama]माघारीवरून NCP वर गंभीर आरोप? सुप्रिया सुळेंनी सिल्व्हर ओकवरील बैठकीचा दाखला दिला

माघारीवरून NCP वर गंभीर आरोप? सुप्रिया सुळेंनी सिल्व्हर ओकवरील बैठकीचा दाखला दिला

काँग्रेसने सर्व दावे खोडून काढले पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आघाडीतील मित्र पक्षांमध्ये वाद पेटला असल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकी मधून माघार घेऊन आमचा विश्वासघात केला असल्याचं आरोप काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाह...

Read More
  190 Hits

[Navshakti]निवडणूक घोडेबाजार : संसदेत विधेयक आणणार; सुप्रिया सुळे यांची माहिती

निवडणूक घोडेबाजार : संसदेत विधेयक आणणार; सुप्रिया सुळे यांची माहिती

निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'घोडेबाजारा'चे (आमदारांची खरेदी-विक्री) आरोप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण संसदेत एक विशेष विधेयक मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलोभने आणि दबावाच...

Read More
  246 Hits

[Agrowon]निवडणुकांतील घोडेबाजार रोखण्यासाठी विधेयक मांडणार: खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

निवडणुकांतील घोडेबाजार रोखण्यासाठी विधेयक मांडणार: खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

''सरपंच ते लोकसभा अशा सर्व निवडणुका अधिक पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजेत. निवडणुकांमध्ये वाढत चाललेला घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्यसभेत विधेयक मांडणार असून आवश्यक वाटल्यास न्यायालयातही जाऊ,'' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. ६) दिला. पुण्यातील शारदा निकेतन येथे आयोजित 'टेक्नॉलॉजी ऑन व्...

Read More
  206 Hits

[Maharashtra Times]कॉकरोच जनता पार्टीच्या भूमिकेवरून थेटच बोलल्या

कॉकरोच जनता पार्टीच्या भूमिकेवरून थेटच बोलल्या

राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.गुरूवारी निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळेमविआत वादाची ठिणगी पडल्याच सांगितलं जातंय.पुणे विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघ...

Read More
  157 Hits

[News18 Marathi]पवारांनंतर सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद लाईव्ह

पवारांनंतर सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद लाईव्ह

निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'घोडेबाजारा'चे (आमदारांची खरेदी-विक्री) आरोप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण संसदेत एक विशेष विधेयक मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलोभने आणि दबावाच...

Read More
  169 Hits

[Zee 24 Taas]पुण्यातून सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

maxresdefault---2026-06-08T124759.620

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...

Read More
  150 Hits

[My Mahanagar]विधान परिषद निवडणुकीतील मविआच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

विधान परिषद निवडणुकीतील मविआच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...

Read More
  178 Hits

[Saam TV]“घोडेबाजार कसा होतो हे सगळ्यांना माहिती आहे”

“घोडेबाजार कसा होतो हे सगळ्यांना माहिती आहे”

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...

Read More
  185 Hits

[TV9 Marathi]भाजपने तोंड उघडायला लावू नये,घोडेबाजार झालाय'

भाजपने तोंड उघडायला लावू नये,घोडेबाजार झालाय'

विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "मला तोंड उघडायला लावू नका, मी पुरावे देईन," असा दम त्यांनी दिला. निवडणुकीत पैशाचा वापर आणि धमक्या दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुळे यांनी लोकशाहीमध्ये घोडेबाजार थांबवण्यासाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचेही स्पष्ट केले.

Read More
  178 Hits