1 minute reading time (39 words)

[Lokshahi Marathi]आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, महागाईविरोधात राष्ट्रवादी SP मैदानात

आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, महागाईविरोधात राष्ट्रवादी SP मैदानात

महागाई आणि सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांच्या निषेधार्थ नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांना ताब्यात घेण्यात आले. 

[TV9 Marathi]इंडिया आघाडीची 8 जूनला बैठक, दिल्लीत ...
[Lokshahi Marathi]आजचं आंदोलन भाजपने केलेला भ्रष्ट...