[Zee 24 Taas]पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

 भूमिपजून आणि उद्घाटनांसाठी आज होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळं रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदाच या कामाचं उद्घाटन करायला येणार होते,' याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. मुंबईतील पत्रकार प...

Read More
  687 Hits

[Maharashtra Times]पोलिसांसमोर त्याची हिंमत होते तरी कशी?

पोलिसांसमोर त्याची हिंमत होते तरी कशी?

गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल  बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली ...

Read More
  656 Hits

[TV9 Marathi]आम्ही जो निधी मागतो त्यावर…; सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप

आम्ही जो निधी मागतो त्यावर…; सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप

 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यां...

Read More
  768 Hits

[ETV Bharat]"राज्याचा गृहमंत्रीच बंदूक घेऊन फिरतोय..."

"राज्याचा गृहमंत्रीच बंदूक घेऊन फिरतोय..."

सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल  बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलय. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणानंतर मुंबईतील अनेक भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर लावण्यात आलेत. त्यावर 'बदला प...

Read More
  729 Hits

[Loksatta]“देवेंद्र फडणवीस यांचं हातात बंदूक घेतलेलं पोस्टर, ही मिर्झापूर सीरिज..”

“देवेंद्र फडणवीस यांचं हातात बंदूक घेतलेलं पोस्टर, ही मिर्झापूर सीरिज..”

सुप्रिया सुळेंचा सवाल  महाराष्ट्रातल्या बदलापूर या ठिकाणी एका प्रतिथयश शाळेत दोन मुलींवर ऑगस्ट महिन्यात लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्याला फाशी द्या या मागणीसाठी बदलापूरमध्ये रास्ता रोको आणि रेल रोको करण्यात आला होता. २३ सप्टेंबरला पोलीस चकमकीत मृत्यू झला. त्यानंतर राज्यातील वातावरण तापल...

Read More
  848 Hits

[Sakal]‘हा देश बंदुकीनं नाही, संविधानानं चालणार’

‘हा देश बंदुकीनं नाही, संविधानानं चालणार’

बदलापूर शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा २३ सप्टेंबरला मृत्यू झाला. अक्षयनं केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तरदाखल पोलिसांनी स्वसंरक्षणात झालेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर आता या प्रकरणावर भाजपकडून मुंबईत राजकीय पोस्टरबाजी करण्यात आली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी फडणवीसांच...

Read More
  880 Hits

[RNO Official]सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

 देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. जे मुल ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. मिर्जापुर टीव्ही सिरीयल मध्ये अशा गोष्टी चालतात. हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीने नाही च...

Read More
  770 Hits

[India Today]Supriya Sule, MP Lok Sabha On Pawar Play & Navigating Maha Pitfalls

Supriya Sule, MP Lok Sabha On Pawar Play & Navigating Maha Pitfalls

Speaking at the India Today Mumbai Conclave 2024, her cousin and Baramati MP Supriya Sule said the Nationalist Congress Party belonged to Ajit Pawar but he decided to "mess up all our lives and walk away". Speaking about Ajit Pawar, whose rebellion led to the split of the party led by senior leader Sharad Pawar, Supriya Sule said she was happy to h...

Read More
  1169 Hits

[Lokmat]पुण्यात लोकप्रतिनिधी रस्त्यावर का उतरले, सुप्रिया सुळे LIVE

पुण्यात लोकप्रतिनिधी रस्त्यावर का उतरले, सुप्रिया सुळे LIVE

 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यां...

Read More
  688 Hits

[Times Now Marathi]निधी वितरणातील भेदभावाबाबत राज्य सरकार विरोधात आंदोलन

निधी वितरणातील भेदभावाबाबत राज्य सरकार विरोधात आंदोलन

 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यां...

Read More
  717 Hits

[Saam TV]पुण्याहून सुप्रिया सुळे

पुण्याहून सुप्रिया सुळे

 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यां...

Read More
  658 Hits

[ABP MAJHA]अजितदादांकडून निधी वाटपात अन्याय, पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन

अजितदादांकडून निधी वाटपात अन्याय, पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन

 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यां...

Read More
  633 Hits

[News State Maharashtra Goa]जिल्हाधिकारी कार्यालय वर महाविकास आघाडीचे आंदोलन...

जिल्हाधिकारी कार्यालय वर महाविकास आघाडीचे आंदोलन...

 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यां...

Read More
  648 Hits

[Mumbai Tak]विधानसभा निवडणुकीला किती जागा जिंकणार?

विधानसभा निवडणुकीला किती जागा जिंकणार?

 इंडिया टुडे ग्रुपच्या 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2024' या कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात नेते, अभिनेते सहभागी होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर पक्षाचा अजेंडा काय आहे, सांगतायेत खासदार सुप्रिया सुळे ..

Read More
  669 Hits

[Zee 24 Taas]पुण्यात महाविकास आघाडीचं आंदोलन, सुप्रिया सुळे लाईव्ह

पुण्यात महाविकास आघाडीचं आंदोलन, सुप्रिया सुळे लाईव्ह

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यांना निध...

Read More
  670 Hits

[TV9 Marathi]राज्य बंदुकीवर नाही तर संविधानावर चालणार - सुप्रिया सुळे

राज्य बंदुकीवर नाही तर संविधानावर चालणार - सुप्रिया सुळे

बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलय. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणानंतर मुंबईतील अनेक भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर लावण्यात आलेत. त्यावर 'बदला पुरा' असं लिहिण्यात आलय. त्याचबरोबर या पोस्टरवर देवें...

Read More
  615 Hits

[Maharashtra Times]महाविकास आघाडीत किती जण आले, याबाबत तुम्ही मला प्रश्न विचारत नाही - सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीत किती जण आले, याबाबत तुम्ही मला प्रश्न विचारत नाही - सुप्रिया सुळे

 ऐन आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ही बाब माझ्या कानावर आली आहे. मात्र ते कोणते कार्यकर्ते आहेत ? कोण आहेत ? हे काही मला माहित नाही! याबाबत रोहितशी बोलून माहिती घेईल. असे सांगत भाजपमध्ये गेलेले कार...

Read More
  744 Hits

[Lokmat]ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात

ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात

सुप्रिया सुळे यांचा मंत्री मुश्रीफ यांना टोला केवळ रस्ते बांधले म्हणजे विकास झाला असे नाही. पंचवीस वर्षे ज्यांनी लाल दिवा दिला. ज्यांच्या बरोबर ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना नाव न घेता लावला. पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील नाग...

Read More
  726 Hits

[IMIRROR.DIGITAL]बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

 पितृ पंधरवाड्यानंतर अनेक जण महाविकास आघाडीत येणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले होते. यावर विचारले असता खासदार सुळे यांनी राम कृष्ण हरी असे म्हणत प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेवर बोलताना सुळे म्हणाल्या की, लवकरच चौथा ही हप्ता येऊ शकतो. इलेक्शन मध्ये त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही ही नाही. लोकसभेच्या अगोदर यांना बहिणी आठवल्या नाहीत. लोकसभा न...

Read More
  752 Hits

[News State Maharashtra Goa]जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

आरक्षणा संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सध्याचे ट्रिपल इंजिन खोके सरकार याला जबाबदार आहे. मराठा, धनगर लिंगायत मुस्लिम व भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत. सातत्याने गेली दहा वर्ष मोदी सरकार आणि गेली शंभर दिवस इंडियाचे सरकार जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली. तेव्हा तेव्हा म्हणाले आहे की, जे सरकार आरक्षणाच...

Read More
  793 Hits