महाराष्ट्र

[News State Maharashtra Goa]जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

आरक्षणा संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सध्याचे ट्रिपल इंजिन खोके सरकार याला जबाबदार आहे. मराठा, धनगर लिंगायत मुस्लिम व भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत. सातत्याने गेली दहा वर्ष मोदी सरकार आणि गेली शंभर दिवस इंडियाचे सरकार जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली. तेव्हा तेव्हा म्हणाले आहे की, जे सरकार आरक्षणाच...

Read More
  403 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक थेट मंचावर, नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं.

Read More
  360 Hits

[Lokmat]जरांगे पाटलांची तब्येत, हेच आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचे

राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळत चालला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यातच, त्यांची प्रकृती खालावली असून आज सकाळी नाकातून रक्त आल्याने मराठा समाज बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे. जरांगे यांना या उपोषणात त्रा...

Read More
  402 Hits

[LOKMAT]200 आमदार, 300 खासदार..तरीही मराठा आरक्षण का अडकलं

सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या! महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाकडे जास्तीत जास्त आमदार आहेत. केंद्रातही बहुमत असूनही देखील, ही स्थिती कायम असून महाराष्ट्रावर अन्याय का केला जात आहे हा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय मंत्रीमहोदय नेहमीच सांगतात की, याबाबत महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव पाठविलेला नाही. दोन्हीकडे सत्ता असून देखील शासन ही कारणे देते, नेमकी अडचण ...

Read More
  523 Hits

[TV9 Marathi]आमचं सरकार आल्यावर मुस्लिम आणि धनगर समाजाला न्याय देऊ : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणल्या, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या देखील आरक्षणाच्या मागण्या आहेत. मुस्लिम धनगर समजाला जे सरकार न्याय देईल, त्यांच्या सोबत आम्ही ताकदीने उभे राहू. त्यांनी नाही दिला तर आम्ही आमचं सरकार आल्यावर न्याय देऊ,असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. बिहारमधील राजकीय घडामोडींना सध्या बराच वेग आला आहे. त्यातच आता नितीश कुमार हे भाजपसोबत ...

Read More
  486 Hits

[ABP MAJHA]मुस्लिम आणि धनगरांना न्याय द्या, सरकासोबत ताकदीनं उभे राहू- खासदार सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे यांनी १३ मागण्या केल्या होत्या. जरांगे यांच्या या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चाना उधाण आले आहे. मराठा आरक्षणावर प्रत्येक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. सरकार हा अध्यादेश लवकरही काढू शकले असेत, पण त्यासाठी जरांगेंना (Manoj Jarange) मुंबईमध्ये यावे लागले. म...

Read More
  425 Hits

[hindustantimes]भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण...; सुप्रिया सुळेंनी कौतुक करत हाणला टोला

Maharashtra Politics: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांनी विरोध दर्शवला. याचबरोबर मराठा समाज मागासच नाही असं सांगत शिंदे समिती बरखास्त करा, अशी मोठी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सु्...

Read More
  431 Hits

[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना सल्ला काय?

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 27 नोव्हेंबर 2023 : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काल ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध केला आहे. इतकंच नाही तर मराठा समाज मागासच नाही असं सांगत श...

Read More
  465 Hits

[tv9marathi]‘सहन केले जाणार नाही, सोडणार नाही,’

सुप्रीया सुळे यांचा कड्डक इशारा कुणाला? मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : माझ्यासाठी पक्ष हा आईच्या जागी आहे. आई सोबत गैरव्यवहार हा मला मान्य नाही. त्याच्यासोबत कोणी गैरवर्तन करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आमचे खासदार फैजल यांच्याबाबत कोणतीही केस नसताना ज्या पद्धतीने कोर्टाची लढ...

Read More
  513 Hits

[letsupp]काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न’

सुळेंनी नेमकं काय सांगितलं? Supriya Sule : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीडपाठोपाठ आता धाराशिवमध्येही संचारबंदी ल...

Read More
  591 Hits

[zeenews]मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती!

म्हणाल्या, 'त्यांनी आपल्या...' Maratha Aarakshan Supriya Sule Comment: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलं. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. बीडमध्ये 2 आमदारांची घर आंदोलकांनी जाळली. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंद...

Read More
  545 Hits