1 minute reading time (74 words)

[News State Maharashtra Goa]जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

आरक्षणा संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सध्याचे ट्रिपल इंजिन खोके सरकार याला जबाबदार आहे. मराठा, धनगर लिंगायत मुस्लिम व भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत. सातत्याने गेली दहा वर्ष मोदी सरकार आणि गेली शंभर दिवस इंडियाचे सरकार जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली. तेव्हा तेव्हा म्हणाले आहे की, जे सरकार आरक्षणाचे बिल आणेल त्याला आमचा पाठिंबा असेल. तसेच जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

[IMIRROR.DIGITAL]बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा मा...
[ABP MAJHA]राष्ट्रवादीला ज्यांनी साथ दिली त्यांना ...