1 minute reading time
(120 words)
[RNO Official]सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. जे मुल ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. मिर्जापुर टीव्ही सिरीयल मध्ये अशा गोष्टी चालतात. हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीने नाही चालणार तर संविधानाने चालणार. देवेंद्र फडणवीस बंदूक तिथून दाखवावे आम्ही संविधान दाखवू
आम्ही जो निधी मागतो त्यावर फुली मारली जाते, आम्हाला निधी दिला जात नाही, जनतेचे काम आहेत त्यासाठी आम्ही सरकार कडे निधी मागत आहे, हे संविधान विरोधी आहेत - विरोधक असला तरी आमच्या काळात निधी दिला जात होता - विरोधक असला तरी ठीक पण निवडणुका पुरता विरोधक परत नाही - आमच्या काळात विरोधकापण निधी देत होतो

