महाराष्ट्र

[Sarkarnama]महाराष्ट्रातील आर्थिक घोटाळा प्रकरण; थेट ज्योतिरादित्य शिंदेंनी घातलंय लक्ष...

महाराष्ट्रातील आर्थिक घोटाळा प्रकरण; थेट ज्योतिरादित्य शिंदेंनी घातलंय लक्ष...

म्हणाले, प्रकरण CBI कडे, तडजोड न करता. साताऱ्यातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये २०२४ मध्ये मोठा आर्थिक घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला असून सीबीआयकडून चौकशी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बुधवारी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट केंद्रीय मंत...

Read More
  100 Hits