महाराष्ट्र

[लोकसत्ता]‘अनेक वेळा मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं’

सुप्रिया सुळे यांचे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन केले. यावर अजित पवारांच्या भगिनी आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अने...

Read More
  525 Hits

[TV9 Marathi]महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रकरणी सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रकरणी सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Read More
  489 Hits

[News 18 लोकमत]'आता तरी हे थांबवा, राष्ट्रवादीपासून सुरूवात करते'

सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती पुणे, 7 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतंय, हे दुर्दैव असल...

Read More
  507 Hits

[सकाळ] राजकारणातील महिलांवर होणाऱ्या गलिच्छ आरोपांवरुन सुप्रिया

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे राजकारणाविषयी बोलताना राग व्यक्त केला. महिलांवर राजकारणात होत असलेले आरोप आणि महिलांचा राजकीय वापर यावर सुळेंनी भाष्य केलं.

Read More
  520 Hits

[TV9 Marathi]सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते'- खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन 'सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते' अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे,

Read More
  1010 Hits

[tv9 मराठी]ईडी सरकारच्या नाकर्तेपणाची सवय झाली' : सुप्रिया सुळे

ईडी सरकारच्या नाकर्तेपणाची सवय झाली' : सुप्रिया सुळे

Read More
  383 Hits

[महाराष्ट्र टाईम्स]कुंकवाची साथ का सोडा?

पती गमावलेल्या मीनाताईंना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू पुणे : भारतातील जुनाट प्रथांना मूठमाती देणारे आधुनिक विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आजवर अनेक प्रसंग आणि घटनांनी वेळोवेळी आपल्या पुरोगामीपणाची प्रचिती दिली आहे. याच उदात्त परंपरेला साजेसा असा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमी आपल्या मतदारस...

Read More
  546 Hits

[Zee 24 Taas]पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू

म्हणाल्या, "समाधान आहे की... " आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो, महिला पत्रकारासोबत बोलताना 'शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नवा वाद उफाळून आला होता. महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले होते. यावेळी बोलताना प्रत्येक स्त्री ही भारत ...

Read More
  497 Hits

[लोकसत्ता]नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक बोलवा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी  पुणे-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात सातत्याने अपघात घडत आहेत. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यासाठी या ठिकाणी काही सुधारणा करणे गरजेचे आहे. या रस्त्याशी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय), पुणे महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (एमएसईबी), महाराष्ट्...

Read More
  391 Hits

{TV9 Marathi}ईडी सरकारकडून बोटचेपी भूमिका : सुप्रिया सुळे

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शब्द कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नाहीत.-खासदार सुप्रिया सुळे 

Read More
  410 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा

विवाहेच्छूकांना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन  यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वर्षीही दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता. चालू वर्षीच्या सोहळ्यासाठी नाव नोंद...

Read More
  580 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा

विवाहेच्छूक दिव्यांग तरुण तरुणींना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन पुणे, दि.१९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वर्षीही दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला हो...

Read More
  373 Hits

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे

लोकसभेत खासदार सुळे यांचा कडाडून हल्ला  दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत, ही बाब लक्षात आणून देत भाजप आणि केंद्र सरकारने याबाबत...

Read More
  434 Hits

शिंदे-फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - सुप्रिया सुळे

 नवी दिल्ली : सध्या राज्यात आणि देशात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिवसेनेची (शिंदे गट) भूमिका होती. परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण न...

Read More
  421 Hits

राज्यात BJP Shinde गटाकडून गलिच्छ राजकारण - सुप्रिया सुळे

 राज्यात BJP Shinde गटाकडून गलिच्छ राजकारण - सुप्रिया सुळे

Read More
  435 Hits

Write Off केलेली कर्ज वसूली करण्यासाठी सुलभ प्रक्रिया आवश्यक

अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांची कबुली एखाद्या मोठ्या कर्जदाराचे कर्ज Write-off (Loan Write Off Recovery) केल्यानंतर ती वसूल करण्याची प्रक्रिया किचकट असून त्याचे सुलभीकरण आवश्यक असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले. या बहुस्तरीय कर्ज वसुली प्रक्रियेमुळे लहान खातेदारांचे नुकसान होत असून त्यांना न्याय मिळण...

Read More
  516 Hits

धनगर, मराठा, लिंगायत अन् मुस्लिम आरक्षणावरून सुप्रिया सुळे आक्रमक

आरक्षणावरून खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत संतप्त  बारामती : महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते २०१३ मध्ये म्हणाले होते, की २०१४ ला आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे सरकार आले. त्या पाच वर्षांत एकूण २५० बैठका झाल्या. मधल्या काळात महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आणि आता पुन्हा त्यांचे सरका...

Read More
  455 Hits

लम्पीपीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी - सुप्रिया सुळे

लम्पी आजारामुळे देशातील पशुधन आणि दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. सुमारे ३० लाख जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली असून, दीड लाखांहून अधिक जनावरे दगावली आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचारही करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत केली. खासदार सुळे यांनी महाराष्ट्रासह देशभरात ...

Read More
  400 Hits

पहिल्या कॅबिनेटचा दावा करणारे अडीचशे बैठकानंतरही आरक्षण देऊ शकले नाहीत

संसदेत धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावरून खा. सुप्रिया सुळे आक्रमक दिल्ली, दि. १६ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते २०१३ मध्ये म्हणाले होते, की २०१४ ला आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे सरकार आले. त्या पाच वर्षांत एकूण २५० बैठका झाल्या. मधल्या काळात महाराष्ट्रात महाआ...

Read More
  439 Hits

मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार

खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल  वाढत्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यांमध्ये डेटाचे संरक्षण कसे राहणार याबाबतचा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला त्याला उत्तर देताना केंद्रीय केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी याबाबत केंद्र सरकार नवे कायदे आणणार असल्याचे सांगितले

Read More
  424 Hits