महाराष्ट्र

देश

[Maharashtra Times]आरक्षणाबाबत आयोगाकडे बोट; लोकसभेत सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला महाराष्ट्राचा मुद्दा

आरक्षणाबाबत आयोगाकडे बोट; लोकसभेत सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला महाराष्ट्राचा मुद्दा

लोकसभेत मंगळवारी निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी सुळे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. 'आरक्षणावर आक्षेप घेतल्यानंतर निम्म्या ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या. २४२ नगर परिषद...

Read More
  26 Hits

[Hindustan Times]पेन्शन योजनेवरून वादळ उठलं असतानाच सुप्रिया सुळे यांची संसदेत महत्त्वाची मागणी

Supriya Sule on Pension Scheme : जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून देशभरातील सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. निवडणुकांमध्येही त्याचे पडसाद उमटत आहेत. केंद्र सरकारला नव्या पेन्शन योजनेवर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत अत्यंत महत्त्वाची मागणी क...

Read More
  746 Hits

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे

लोकसभेत खासदार सुळे यांचा कडाडून हल्ला  दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत, ही बाब लक्षात आणून देत भाजप आणि केंद्र सरकारने याबाबत...

Read More
  602 Hits

धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - खासदार सुप्रिया सुळे

लोकसभेत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिवसेनेची भूमिका होती, परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण नको असे म्हणाले. नेमकी धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. धनगर समाजाशी खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आल...

Read More
  572 Hits

मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार

खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल  वाढत्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यांमध्ये डेटाचे संरक्षण कसे राहणार याबाबतचा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला त्याला उत्तर देताना केंद्रीय केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी याबाबत केंद्र सरकार नवे कायदे आणणार असल्याचे सांगितले

Read More
  639 Hits

केंद्राच्या वयोश्री योजनेचे बारामती मतदार संघात सर्वोत्तम काम - लोकसभेत कौतुक

याच योजनेसाठी निधी मात्र नाही; खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप  दिल्ली, दि. १३ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेचे काम बारामती लोकसभा मतदार संघात सर्वोत्तम झाले आहे. दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना दिलासा देणारी ही योजना असून सामाजिक न्याय विभागाचे त्यासाठी काैतुक केले, याचा आनंदच आहे; मात्र त्याचवेळी या कामासाठी सामाजिक न्याय विभागाला...

Read More
  626 Hits