लम्पीपीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी - सुप्रिया सुळे

लम्पी आजारामुळे देशातील पशुधन आणि दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. सुमारे ३० लाख जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली असून, दीड लाखांहून अधिक जनावरे दगावली आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचारही करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत केली. खासदार सुळे यांनी महाराष्ट्रासह देशभरात ...

Read More
  542 Hits