[lokmat]अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला!

अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला!

एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू  इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वी इतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे ही भावना केवळ शब्दातून व्यक्त न करता खा.सुप्रिया सुळे यांनी पतीच्या निधनानंतर एकल झालेल्या झालेल्या सर्व महिलांच्या कपाळाला साक्षात सुप्रिया सुळे यांनी कुंकू लावले, अन् काही क्षणांसाठी वातावरण भारावून गेले.त्या म...

Read More
  1026 Hits

[3km]पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे-खासदार सुप्रिया सुळे

Screenshot_2023-05-19-14-53-47-33_c1ebbaff44ba152fb7f7c2e1f7129fd1

इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या. समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, ...

Read More
  704 Hits

[mtvmarathi]पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

 इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या. समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की ...

Read More
  950 Hits

[the karbhari]पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे

पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे

MP Supriya Sule news | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha constituency) इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या (Widow) सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ ...

Read More
  740 Hits

[ABP MAJHA]अमोल कोल्हेंच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा प्रयोग सुप्रिया सुळेंनी पाहिला

अमोल कोल्हेंच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा प्रयोग सुप्रिया सुळेंनी पाहिला

पोस्ट शेअर करत म्हणाल्या, 'अतिशय मोलाचे काम...' Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अमोल कोल्हे हे या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. नुकताच 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा प्रयोग पिंपरी चिंचवड येथे पार पडला. या प्रयोगाला राष्ट्र...

Read More
  1188 Hits

[loksatta]चिपी विमानतळाच्या नामांतराबाबत सुप्रिया सुळे यांची ज्योतिरादित्य सिंधियांकडे मागणी, म्हणाल्या…

चिपी विमानतळाच्या नामांतराबाबत सुप्रिया सुळे यांची ज्योतिरादित्य सिंधियांकडे मागणी, म्हणाल्या…

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे लोकार्पण ९ ऑक्टोबर २०२१ ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं होतं. त्यानंतर वर्षभराने डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळाला स्वातंत्र्यसेनानी आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून नावलौकिक मिळवलेले दिवंगत बॅ. ना...

Read More
  830 Hits

[TV9 Marathi]कर्नाटकातला काँग्रेसचा विजय हा सत्याचा विजय : सुप्रिया सुळे

कर्नाटकातला काँग्रेसचा विजय हा सत्याचा विजय : सुप्रिया सुळे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता गमावत काॅंग्रेसने भाजपच्या कमळावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काॅंग्रेसने एकहाती सत्ता मिळवत २२४ मतदारसंघापैकी १३५  मतदारसंघावर काॅंग्रेसने विजय मिळवला  आहे. तर भाजपने ६५  जागावर आघाडी घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकात काॅंग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. यातच  नेत्यांकडून याबाबत प्रत...

Read More
  857 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

Pune Supriya sule :पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सुचवलं आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा 'मुळशी सत्याग्रह' केला. सेनापती बापट यांच्या स्मरणार्...

Read More
  810 Hits

[loksatta]चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी चांदणी चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाला स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे नाव देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. वाहतूक कोंडी आणि सातत्याने अपघात होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी चांदणी चौकात पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम अंत...

Read More
  830 Hits

[divya marathi]चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

खासदार सुप्रिया सुळेंचे 'नॅशनल हायवे' आणि मनपा आयुक्तांना पत्र चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठर...

Read More
  828 Hits

[maharashtralokmanch]चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र

चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र

पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठरेल, असे पत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पु...

Read More
  939 Hits

[mahaenews]सुप्रिया सुळे पुन्हा एकदा ठरल्या नंबर वन खासदार!

सुप्रिया सुळे पुन्हा एकदा ठरल्या नंबर वन खासदार!

पुणे : संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात संसदेतील नोंदींनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदरासंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या आहेत. संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि...

Read More
  932 Hits

[latestly]अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

 Supriya Sule Became Best MP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदरासंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदार (Best Member of Parliament) ठरल्या आहेत. संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात खासदार स...

Read More
  897 Hits

[policenama]पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत

पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत

खासदार सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Palkhi Mahamarg | बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) जाणाऱ्या हडपसर ते लोणंद (Hadapsar To Lonand Palkhi Marg) या पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी (Hadapsar To Zendewadi Palkhi Marg) या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. तरी रस्ते व मह...

Read More
  1409 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे उतरल्या बॅडमिंटन कोर्टात

सुप्रिया सुळे उतरल्या बॅडमिंटन कोर्टात

 सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात

Read More
  819 Hits

[letsupp]पुन्हा एकदा सुप्रिया सुळेबनल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

पुन्हा एकदा सुप्रिया सुळेबनल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

 Supariya Sule Best MP In The Country : संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग… उपस्थिती… विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके… यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुप्रिया...

Read More
  849 Hits

[etvbharat]देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

बारामती संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग उपस्थिती विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध क...

Read More
  858 Hits

[saamtv]सुप्रिया सुळे लोकसभेत १ नंबर!

सुप्रिया सुळे लोकसभेत १ नंबर!

संसदेत ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार... Supriya Sule News: संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा ख...

Read More
  1228 Hits

[3km]राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा मिळवला देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा मिळवला देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान..

बारामती: संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज ...

Read More
  857 Hits

[News18 Lokmat]सुप्रिया सुळे ठरल्या देशातील सर्वोत्तम खासदार

सुप्रिया सुळे ठरल्या देशातील सर्वोत्तम खासदार

संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध करून द...

Read More
  950 Hits