[latestly]पुण्यात श्वास घेताना दिवसातून 3-4 सिगारेट ओढल्यासारखे वाटते

पुण्यात श्वास घेताना दिवसातून 3-4 सिगारेट ओढल्यासारखे वाटते

सुप्रिया सुळेंनी पुण्यातील हवेच्या दर्जाबाबत व्यक्त केली चिंता पुणे दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रविवारी सकाळी पुण्यात आल्यानंतर शहरातील हवेच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावरील अत्यंत प्रदूषित हवेच्या गुणवत्तेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी पुण्यात श्वास घेताना दिवसातून 3-4 सिगारेट ...

Read More
  983 Hits

[saamtv]मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुण

मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुण

सुप्रिया सुळे प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या... मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकलमध्येही दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी महिलांच्या डब्यात एक तरुण अंमली पदार्थाचं व्यसन करताना आढळला होता. त्यानंतर असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय...

Read More
  929 Hits

[saamtv]भाजप म्हणजे काखेत कळसा अन् गावाला वळसा...

भाजप म्हणजे काखेत कळसा अन् गावाला वळसा...

मंत्र्याची यादी देत कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र कंत्राटी भरतीवरून राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला. तसेच कंत्राटी भरतीवरून मविआ सरकारवर सडकून टिकास्त्र सोडलं. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत मंत्र्...

Read More
  963 Hits

राष्ट्रवादीत फूट, यंदा पवारांची यंदाची दिवाळी कशी साजरी होणार?

राष्ट्रवादीत फूट, यंदा पवारांची यंदाची दिवाळी कशी साजरी होणार?

क्षणाचाही विलंब न करता सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या... पुणे : राष्ट्रावदीत फुट पडल्यापासून पवार कुटुंबियांमध्येही (Supriya Sule) फूट पडली आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यातील विविध विषयांवर आणि पक्षाच्या भूमिकेवर अनेकदा सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये शाब्दित वादावादी बघायला मिळाली. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आता पवार कुटु...

Read More
  777 Hits

[maharashtradesha]राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करताय? – सुप्रिया सुळे

राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करताय? – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर हे प्रकरण अत्यंत पेटलं आहे. अशात आता पैठण सारख्या शहरामध्ये 250 कोटींचं ड्रग्स सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करत आहे? असा स...

Read More
  718 Hits

[loksatta]पुण्यात चालकाने बस रिव्हर्स चालवत अनेक वाहनांना उडवलं

पुण्यात चालकाने बस रिव्हर्स चालवत अनेक वाहनांना उडवलं

सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या… पुण्यात एका बस चालकाने रिव्हर्स बस चालवत १० ते १५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. आरोपीनं बेभानपणे बस चालवल्याने सर्व प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. बसचे दोन्ही दर...

Read More
  1025 Hits

[loksatta]“केंद्राने आणि राज्याने सर्वपक्षीय बैठक बोलवावी”

“केंद्राने आणि राज्याने सर्वपक्षीय बैठक बोलवावी”

सुप्रिया सुळेंची मागणी; म्हणाल्या, "गृहमंत्रालय…" गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यांवरून तापलं आहे. मराठा आरक्षणााठी मराठा समाज आक्रमक झाला असून त्याविरोधात ओबीसी समाजाने भूमिका घेतली आहे. तर, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाकाडूनही आरक्षणाची मागणी जोर धरतेय. तर, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायल आणि हमास यांच्यातील...

Read More
  803 Hits

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला सहानुभूती; सुप्रिया सुळेंचा टोला

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला सहानुभूती; सुप्रिया सुळेंचा टोला

प्रदीप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 22 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे सहकारी आहेत हेच लोक आधी सरकारमध्ये होते. ग...

Read More
  959 Hits

[saamtv]शेवटी कुटुंब आहे, अशावेळी आम्ही एकत्र येत असतो - सुप्रिया सुळे

शेवटी कुटुंब आहे, अशावेळी आम्ही एकत्र येत असतो - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाट...

Read More
  1151 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे कुटुंबियांबाबत काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे कुटुंबियांबाबत काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार...

Read More
  1220 Hits

[Lokshahi Marathi ]त्यावेळी' मीडियाच्या सगळ्या चॅनल्सवर पवार कुटुंबियच दिसत होते!-सुप्रिया सुळे

 त्यावेळी' मीडियाच्या सगळ्या चॅनल्सवर पवार कुटुंबियच दिसत होते!-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शर...

Read More
  1169 Hits

[Saam TV]गडकरी असा एकच माणूस जे भाजपमध्ये खरं बोलतात - सुळे

गडकरी असा एकच माणूस जे भाजपमध्ये खरं बोलतात - सुळे

आजच्या घडीला भाजपत खरं बोलणारा एकच नेता आहे. ते म्हणजे नितीन गडकरी… त्यांचं बोलणं म्हणजे मनातली खदखद नाही, तर ते खरं बोलत आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. बाजारात दोन प्रकारचे माल मिळतात एक डुप्लिकेट आणि ओरिजनल.त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे हे लोकांना माहिती आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदेगटाला टोला लगावला आहे.

Read More
  864 Hits

[ABP MAJHA ]कंत्राटी भरतीवरुन फडणवीसांनी माफी मागावी, सुप्रिया सुळेंचा पलटवार

कंत्राटी भरतीवरुन फडणवीसांनी माफी मागावी, सुप्रिया सुळेंचा पलटवार

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे सहकारी आहेत हेच लोक आधी सरकारमध्ये होते. गैरसमज पसरवला म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. मला देवेंद्र फडणव...

Read More
  948 Hits

[Lokshahi Marathi]मुंबईतील खरा अन् डुप्लिकेट माल महाराष्ट्राच्या लोकांना कळतो, सुळेंचा रोख कुणावर?

मुंबईतील खरा अन् डुप्लिकेट माल महाराष्ट्राच्या लोकांना कळतो, सुळेंचा रोख कुणावर?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे सहकारी आहेत हेच लोक आधी सरकारमध्ये होते. गैरसमज पसरवला म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. मला देवेंद्र फडणव...

Read More
  949 Hits

[ABP MAJHA ]दादा-पवार एकत्र,ताई म्हणाल्या;ही वैचारिक प्रगल्भता, उगाच केस पांढरे नाही झाले

दादा-पवार एकत्र,ताई म्हणाल्या;ही वैचारिक प्रगल्भता, उगाच केस पांढरे नाही झाले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर आज पवार काका पुतण्या दुसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळालं. पण यावेळीचा सर्वात मोठा फरक म्हणजे आज दोघांनीही आवर्जून एकमेकांची नावं भाषणात घेतली. कारण निमित्तच कौटुंबिक सोहळ्याचं होतं. मात्र, यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, क...

Read More
  1110 Hits

[ABP MAJHA]बाबांपेक्षा अनंत पवारांनी जास्त लाड केले,सुप्रिया सुळे भावूक

बाबांपेक्षा अनंत पवारांनी जास्त लाड केले,सुप्रिया सुळे भावूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार...

Read More
  1030 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांनी बालपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या, म्हणाल्या पवार कुटुंबात आहे एक खास बात

सुप्रिया सुळे यांनी बालपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या, म्हणाल्या पवार कुटुंबात आहे एक खास बात

राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाट...

Read More
  954 Hits

[Mumbai Tak]अजित पवार, शरद पवार एका कार्यक्रमात, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

अजित पवार, शरद पवार एका कार्यक्रमात, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

अजित पवार, शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानचा आहे. या कार्यक्रमाला सगळे पवार कुटुंब येणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचा प्रश्नच नाही. सामाजिक काम आहे आमची समाजिक बांधिलकी आहे की नाही. राजकारणाच्या चौकटीतून सगळं बघू नका.

Read More
  762 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना 3 सवाल, पत्रकार परिषदेतील मुद्द्यांवरुन घणाघात

सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना 3 सवाल, पत्रकार परिषदेतील मुद्द्यांवरुन घणाघात

राज्यातील कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून त्यांनी आंदोलनं देखील सुरू केलेत. अशातच कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस हे पार्ट टाईम उपमुख्यमंत्री असल्याची...

Read More
  989 Hits

[loksatta]राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल – सुप्रिया सुळे

राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल – सुप्रिया सुळे

वाई : राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. आंबवडे (ता कोरेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच...

Read More
  811 Hits