महाराष्ट्र

दौंड तालुक्यातील रेल्वे मार्गखालील मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करून लोकांना रस्ते द्या

खासदार सुळे यांच्या रेल्वे खात्याला सूचना पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील रेल्वे लाईनच्या खालून गेलेल्या चार ठिकाणच्या मोऱ्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्याचवेळी काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचे गेट सुद्धा बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची कामे खोळंबुन पडत आहेत.ते काम तातडीने पूर्ण करावे. याशिवाय दोन ठिकाणी लवकरच उड्डाणप...

Read More
  953 Hits

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय  पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभा...

Read More
  873 Hits

जेजुरी रेल्वेस्थानकासमोरील खुल्या ड्रेनेज लाईनमुळे रोगराई आणि अपघाताचा धोका

खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली भीती पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - जेजुरी रेल्वे स्टेशन समोर रेल्वे प्रशासनामार्फत ड्रेनेजचे काम सुरु आहे. ही ड्रेनेज लाइन १० फुट खोल व पुढे १५ ते २० फुटापर्यंत खोल होणार असून ते खुले राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास याठिकाणी असलेल्या लोकवस्तीत आणि स्टेशनवर येणाऱ्या भक्तांमध्ये रोगराई पसरण्याबरोबरच ...

Read More
  892 Hits

[Hindustan Times]Centre intentionally not giving benefits to senior, disabled citizens in Pune district: Supriya Sule

PUNE : Nationalist Congress Party (NCP) leader and MP Supriya Sule on Monday alleged that the central government is purposely not giving the benefit of various schemes to senior citizens and disabled persons in Pune district as MPs belonging to opposition parties have been elected from the Baramati and Shirur Lok Sabha constituencies. Sule along wi...

Read More
  1264 Hits

[Indian Express]Supriya Sule stages protest outside Pune collector’s office over failure to provide benefit of central schemes to senior citizens and disabled people

Nationalist Congress Party (NCP) MP Supriya Sule Monday led a protest outside the Pune district collector's office against the delay in providing benefits of the Union government schemes to senior citizens and disabled people. The Centre provides benefits to senior citizens through its scheme 'Vayoshri' and Assistance to Disabled Persons for purcha...

Read More
  1269 Hits

[Maharashtra Khabar]दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू - खा. सुळे

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्याय...

Read More
  790 Hits

[Sarkarnama]महिलेचे अश्रू पाहून सुप्रिया सुळे थेट पोलीस ठाण्यात

काउन्सलिंग करून मोडणारा संसार सावरला MP Supriya Sule : संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणारंच! मात्र वादानंतर अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी बहुतांश जणांचा संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आपल्या भोवती आहेत. पती-पत्नीत वाद असतील आणि योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर मोडणारे संसार सावरलेलेही आपण पहिले असतील. तर अनेकांना न्यायालयाच...

Read More
  901 Hits

[Sarkarnama]दिव्यांगाच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे रस्त्यावर

न्यायालयातही दाद मागणार Supriya Sule News : दिव्यांगांना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही.याबाबत केंद...

Read More
  1099 Hits

[Loksatta]दिव्यांगाच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

केंद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. "दिव्यांग नागरिकांसाठी काही महिन्यापासून केंद्र सर...

Read More
  875 Hits

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू - खा. सुळे

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका  पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्हाला  आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच...

Read More
  980 Hits

बारामतीत होणार ईएसआयसी रुग्णालय

संख्या पाहता रुग्णालय किमान दोनशे बेडचे असणे आवश्यक-सुप्रिया सुळे   बारामती, ता. २८ : बारामती येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. बारामती येथील उद्योजकांच्या बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफ...

Read More
  1064 Hits

[TV9 Marathi]हळदी-कुंकू समारंभात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा अनोखा अंदाज

बारामतीत आयोजित हळदी-कुंकू समारंभात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला यावेळी उखाणा घेण्याबरोबरच त्यांनी गाणे सुद्धा गायले आहे. 

Read More
  1173 Hits

[Sakal]सीएसआर फंडातून मुळशीतील शाळांना संगणक वाटप

शाळांना १८० संगणकांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वाटप हिंजवडी येथील सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएसआर फंडातून मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना १८० संगणकांचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते घोटावडे (ता. मुळशी) येथे करण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध...

Read More
  1094 Hits

[Lokmat]बारामतीत होणार कामगारांसाठी १०० बेडचे 'इएसआयसी' रुग्णालय

कामगारांची संख्या पाहता आणखी शंभर बेडची गरज-सुळे  बारामती (पुणे) : येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे इएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह ७ तालुक्यांतील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.यासाठी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले असून, कामगारांची संख्या पाहता आणखी श...

Read More
  1080 Hits

बारामतीमध्ये कामगारांसाठी शंभर बेडच्या इएसआयसी रुग्णालयाला केंद्राची मंजुरी

खासदार सुळे यांच्याकडून आभार मानतानाच आणखी शंभर बेड वाढवण्याची मागणी  बारामती, दि. २८ (प्रतिनिधी) - बारामती येथे केंद्र सरकराने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. यासाठी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव या...

Read More
  1170 Hits

[Lokmat]तर 'मविआ' चे १९० ते २०० आमदार, ३४ ते ३६ खासदार निवडून येतील

खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे राजकीय वक्तव्य बारामती : एकीकडे भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ घेरण्याची राजकीय रणनीती आखत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या एका सर्व्हेबाबत माहिती दिली.त्यानुसार आज जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, अ...

Read More
  1093 Hits

[News 18 Lokmat]'तर मी आणि दादाने हॉटेल किंवा मॅट्रीमोनीची साईट उघडली असती..'

सुप्रिया सुळे यांचे हिंदू जनआक्रोश मोर्चावरुन परखड सवाल नुकताच पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात लव्ह जिहादपासून अनेक गोष्टींची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बॅनरवर तुम्ही जगायचे कसे? काय खायचे? समाजासाठी काय करायचे? असं लिहिलंय, पण हे सांगणारे तुम्ही कोण? असा थेट सवाल केल...

Read More
  1002 Hits

[News 18 Lokmat]निवडणूक सर्व्हेची आकडेवारी भाजपचं टेन्शन वाढवणारी

सुप्रिया सुळे म्हणतात गद्दारी... पुणे, 27 जानेवारी, जितेंद्र जाधव : 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नुकताच एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधील आकडेवारी भाजपला धक्का देणारी आहे. या सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात....

Read More
  1074 Hits

[Maharashtra Today]उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार

सुप्रिया सुळे यांचे विधान पुणे :- उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठे विधान केले होते. शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान आंबे...

Read More
  812 Hits

[Sakaal]लाल मातीशी इमान राखत शेती जपणाऱ्या शेतकऱ्यांचा मला अभिमान-सुप्रिया सुळे

हिंजवडी : ज्या परिसरात मोठ्या मोठ्या इमारती दिसतात, त्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती देखील होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. शेतीच्या लाल मातीशी इमान राखत शेती सोबत असलेलं नातं हिंजवडीकर प्रामाणिकपणे जपतात ही एक चांगली बाब आहे.आयटी आणि शेती हीच महाराष्ट्राची खास ओळख आहे असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी शिवारात केले. हिंजवडी आय...

Read More
  971 Hits