महाराष्ट्र

[Maharashtra Times]सुप्रियांनी भाषण सुरु करताच नारेबाजी

चंद्रकांतदादाही उठले; गडकरींसमोर काय घडलं? पुण्यातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाषण करण्यासाठी सुप्रिया सुळे मंचावर आल्या. यावेळी उपस्थितांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. घोषणा थांबत नव्हत्या, अखेर चंद्रकांत पाटीलही उठले आणि शांत राहण्याचं आव्हान केलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी या परिस्थितीला दिलेलं उत्तर महत्...

Read More
  432 Hits

[ABP MAJHA]पुण्याच्या भाषणात सुप्रिया सुळेंनी नितीन गडकरी यांच्याकडे काय मागणी केली?

 राष्ट्रीय महामार्गाची संपूर्ण टीम आणि सेव लाइव्हसची संपूर्ण टीम नऱ्हेमध्ये असते. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत एक ही अपघात झाला नाही. आम्ही आमच्या मतदारसंघातील अपघात शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच गडकरी साहेबांचे मार्गदर्शन घेत असतो. मी गडकरी साहेबांना विनंती करते, पुण्याची वाहतूक कोंडी जरी हा तुमचा विषय नसला तरीही तुमचे योग...

Read More
  424 Hits

[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे धारावीच्या परिस्थितीवर काय बोलणार ?

 धारावीमधील मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले आहे. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात रोज गुन्...

Read More
  415 Hits

[Zee 24 Taas]पुण्यातून खासदार सुप्रिया सुळे Live

पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.

Read More
  520 Hits

[TV9 Marathi]राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी-सुप्रिया सुळे

 पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.

Read More
  374 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule भाषणाला उभ्या राहताच भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

 सुप्रिया सुळे यांचं पुण्यात भाषण झालं. यावेळी व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. सुप्रिया सुळे भाषणाला उभ्या राहताच जय श्रीरामच्या घोषणा सुरु झाल्या. नेमकं काय घडलं?

Read More
  352 Hits

[HT Marathi]भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर Supriya Sule काय म्हणाल्या?

 पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषण सुरू करतानाच सभागृहात उपस्थित भाजपच...

Read More
  380 Hits

[Times Now Marathi]भाजप कार्यकर्त्यांच्या सुप्रिया सुळेंसमोर जय श्री रामच्या घोषणा..

 पुण्यात अनेक प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली होती.. याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.. कार्यक्रमाला भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.. तसेच शरद पवार गटाच्या...

Read More
  414 Hits

[TV9 Marathi]Nitin Gadkari यांच फक्त कामचं नाही तर कामाचा दर्जाही चांगला असतो

 खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या, आपण पक्षासाठी नाही आलो तर आपण गडकरी साहेबांचे आभार मानायला आलो आहोत. त्यांच्याबरोबर बरेच वर्षे संसदेत काम करायची संधी मिळाली. सुसंस्कृत नेता कोण असेल तर माननीय गडकरी साहेब आहेत. त्यांच्याकडे कधीही गेलो तर ते कधी पक्ष बघत नाही. ते काम बघतात. माझ्या मातदार संघात जी रस्त्याची कामे सुरु आहेत, ती चांगल...

Read More
  433 Hits

[Saam TV]घड्याळ चिन्हामुळं कन्फ्युजन... सुळे नेमकं काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आहे, ते पक्षाचे फॉउंडर मेम्बर आहेत . कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फॉउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात. दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचे कॉन्स्टिट्यूशन डावलून पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला दिलेला आहे. निकाल लागेपर्यंत जसं आम्हाला दुसरं चिन्ह देण्यात आलं, असं समोरच्या गटाला सुद्धा देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. अनेकवेळा आम्हीही ही...

Read More
  411 Hits

[Loksatta]“राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”,

बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…  काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं होतं. "राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. य...

Read More
  393 Hits

[Navarashtra]मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच होणार..बाळासाहेब थोरातांचा विश्वास

खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टचं सांगितलं की…  मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आह...

Read More
  484 Hits

[ETV Bharat]वन नेशन वन इलेक्शनवर सुप्रिया सुळे यांची सावध भूमिका

'हे' कारण देत बोलण्यास दिला नकार मुंबई One Nation One Election : केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय घेतला असून त्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्या...

Read More
  521 Hits

[My Mahanagar]राज्यात Congress चा मुख्यमंत्री होईल, Balasaheb Thorat यांच्या विधानावर Supriya Sule काय म्हणाल्या?

 राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाव...

Read More
  514 Hits

[ABP MAJHA]हडपसर येथे सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंचा संतप्त ट्वीट

बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींवर चार जणांनी हडपसर येथे सामूहिक अत्याचार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. या घटनेतील एकाही आरोपीची गय केली जाणार नाही.अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 

Read More
  472 Hits

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

 कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्...

Read More
  535 Hits

[ABP MAJHA]यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून 'कविवर्य ना. धों. महानोर' पुरस्काराची सुरुवात

 कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्...

Read More
  444 Hits

[TV9 Marathi]पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अस आश्वासन दिलं होत त्याच काय झालं?

 "महाराष्ट्रातील अनेक सामाजाची आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिनच्या सरकारनं फसवणूक केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ, अशा पद्धतीने घोषणा केली. गेल्या दहा वर्षापासून यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संसदेत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आवाज उठवला आ...

Read More
  458 Hits

[ABP MAJHA]काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, थोरातांच्या वक्तव्यावर सुळे काय म्हणाल्या?

काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं होतं. "राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) खासदा...

Read More
  425 Hits

[ABP MAJHA]देशात वन नेशन वन इलेक्शन लागू होणार? सुळे काय म्हणाल्या?

 केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन योजना लागू करण्याचा विचार सध्या सुरू आहे. मात्र वन नेशन वन इलेक्शन योजनेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्याप प्रस्तावच दिला नसल्यानं बोलणं योग्य होण...

Read More
  479 Hits