महाराष्ट्र

[Saam TV]मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की...

कार्यकर्त्यांनी दिली फोटो फ्रेम भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? मुख्यंमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. 'मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की...,'अशा आशयाची एक फोटो फ्रेम कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना ...

Read More
  465 Hits

[Sakal]महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? सुप्रिया सुळेंच महत्त्वाचं विधान, म्हणाल्या...

या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या. राज्यातील महिलांवर अत...

Read More
  405 Hits

[LetsUpp Marathi]MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

 पुण्यात MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणल्या? पाहा...

Read More
  413 Hits

[TV9 Marathi]मविआच्या आगामी सरकारमध्ये पुण्यातील काहीजण मंत्रिपदावर - सुप्रिया सुळे

 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका देखील आपण बहुमताने जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसत आहे. विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाच्या चर्चा सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहेत. तर पुण्यामधून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाम...

Read More
  384 Hits

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

 या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  494 Hits

[Saam TV]Supriya Sule LIVE

 या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  473 Hits

[TV9 Marathi]बारामतीतून सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

  या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  412 Hits

[TV 9 Marathi]“माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा…”

सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांकडे केली मोठी विनंती, कारण…  "राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा", अशी विनंती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ...

Read More
  414 Hits

[Lokmat]माझी सुरक्षा तातडीने काढून जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करा

सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांना विनंती  "बदलापुरातील एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने ११ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलीच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरारात १२ तास उभे करुन ठेवण्यात आल...

Read More
  390 Hits

[Sakal]माझी सुरक्षा व्यवस्था तात्काळ काढा

सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती; मोठं कारण आलं समोर  "मुंबई- माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतोय. त्यातच राजकीय नेत्यांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे. त्...

Read More
  412 Hits

[Loksatta]“…तर सरकारनं मला फाशीची शिक्षा द्यावी”, सुप्रिया सुळेंची आगपाखड

म्हणाल्या, "सरकारनं माझी सुरक्षा काढून घ्यावी"! बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवर आता सर्वत स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंगळवारी बदलापूरमध्ये या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी जवळपास १० तास रेलरोको केला. यादरम्यान सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना क...

Read More
  427 Hits

[Navarashtra]‘महिला आयोग हाय हाय’ ! बदलापूरच्या घटनेविरोधात पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन

 पुणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आले. अवघ्या चार वर्षांच्या मुलींवर शाळेमध्ये अत्याचार केल्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले आहेत. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेता उलट मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून घेतल्यामुळे संतापाची लाट उसळली. दिवसभर आंदोलकांनी या घटनेच्या विरोधात बदलापूर स्थानकावर चक्काजाम केला...

Read More
  512 Hits

[Mumbai Outlook]सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांना पत्र; तातडीने निर्णय घेण्याची केली विनंती

मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलंय. बदलापूर येथील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. दरम्यान, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) एक पत्र लिहलंय. या पत्रात त्यांनी माझी पोलीस...

Read More
  487 Hits

[The Marathi News]‘सरकारने मला फाशीची शिक्षा द्यावी’; बदलापूर प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे संतापल्या

 Badlapur School Girl Rape Case : सध्या देशभरात बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या तीन वर्षांच्या मुलींवर अत्याचार होतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यावरूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याचसोबत आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. दरम्यान, आज या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवा...

Read More
  418 Hits

[Sarkarnama]महाविकास आघाडीच्या आगामी सरकारमध्ये पुण्यातील काहीजण मंत्रिपदावर...

सुप्रिया सुळेंचं मोठं विधान! लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका देखील आपण बहुमताने जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसत आहे. विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाच्या चर्चा सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहेत.  तर पुण्यामधून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवा...

Read More
  471 Hits

[Deshdoot]गृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा; सुप्रिया सुळेंनी का केली विनंती?

 माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी, माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना केली आहे. सुप्रिया सुळेंनी 'एक्स'च्या माध्यमातून ही विनंती केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या...

Read More
  386 Hits

[News18 Marathi]फडणवीसांचा राजीनामा मागितल्यावर भाजपचा Video वार,

बंगालबद्दलच्या वक्तव्यावर आता काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?  पुणे : बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. मंगळवारी संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको केलं, तर दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकारणही रंगलं. सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. सुप्रिय...

Read More
  583 Hits

[Maharashtra Times]राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही

सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा  पुणे (अभिजित दराडे) : बदलापूर येथे झालेल्या संतापजनक घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्यभारत चीड व्यक्त केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण...

Read More
  399 Hits

[Maharashtra Times]मी सुप्रिया ताईंबद्दल दोन शब्द बोलणार आहे... चिमुकलीचं भाषण

 पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी इ लर्निंग स्कूलचा वर्धापन दिन कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. या कार्यक्रमात एका चिमुकलीनं सुप्रिया सुळेंसमोर त्यांच्याचबद्दल माहिती दिली. या चिमुकलीच्या भाषण शैलीनं सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. फुल देऊन सुप्रिया सुळेंनीही या चिमुकलीचं कौतुक केलं.

Read More
  566 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे लाईव्ह

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची भेट घेतली आहे.

Read More
  509 Hits