[Prabhat]पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! सुप्रिया सुळे, रोहित पवार विद्यार्थांसह उतरले रस्त्यावर; सरकारवर तीव्र असंतोष

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! सुप्रिया सुळे, रोहित पवार विद्यार्थांसह उतरले रस्त्यावर; सरकारवर तीव्र असंतोष

 MPSC Students Protest: पुण्यात आज MPSC विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत . पेपरफुटी प्रकरण, परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि MPSC प्रशासनाच्या कामकाजाविरोधात हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आक्रोश मोर्चासाठी एकवटले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय पाठबळही मिळताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनात सहभागी होत व...

Read More
  50 Hits

[Latestly Marathi]पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा, खासदार सुप्रिया सुळे मोर्चात सहभागी

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा, खासदार सुप्रिया सुळे मोर्चात सहभागी

आज, 7 सप्टेंबर दिवशी सोमवारी हजारो MPSC परीक्षार्थ्यांनी पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात मोठा आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शवला. हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकापासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळून...

Read More
  49 Hits

[TV9 Marathi]'आक्रोश मोर्चा, विद्यार्थी चर्चेला तयार, सरकारनेही तयारी दाखवावी' - सुळे

 'आक्रोश मोर्चा, विद्यार्थी चर्चेला तयार, सरकारनेही तयारी दाखवावी' - सुळे

MPSC परीक्षार्थ्यांनी पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात मोठा आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शवला. हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकापासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळून सुरू होऊन पुणे जिल्हाधिकारी कार्या...

Read More
  45 Hits

[ABP MAJHA]जबाबदार व्यक्ती पाठवा आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या

जबाबदार व्यक्ती पाठवा आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या

MPSC परीक्षार्थ्यांनी पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात मोठा आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शवला. हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकापासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळून सुरू होऊन पुणे जिल्हाधिकारी कार्या...

Read More
  50 Hits

[Zee 24 Taas]मुलांना रस्त्यावर उतरावं लागतंय हे सरकारचं अपयश -सुप्रिया सुळे

मुलांना रस्त्यावर उतरावं लागतंय हे सरकारचं अपयश -सुप्रिया सुळे

MPSC परीक्षार्थ्यांनी पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात मोठा आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शवला. हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकापासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळून सुरू होऊन पुणे जिल्हाधिकारी कार्या...

Read More
  39 Hits

[Sarkarnama]MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर, सुळेंनी गर्दीतून सरकारला सुनावल

MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर, सुळेंनी गर्दीतून सरकारला सुनावल

एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या या धडक मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर्स घेऊन या आंदोलनात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तर यावेळी रोहित पवार यांनी ए...

Read More
  34 Hits

[Saam TV]MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात Supriya Sule सहभागी! सरकारला घेतलं धारेवर; पाहा काय म्हणाल्या?

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात Supriya Sule सहभागी! सरकारला घेतलं धारेवर; पाहा काय म्हणाल्या?

पुण्यात आज MPSC विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत . पेपरफुटी प्रकरण, परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि MPSC प्रशासनाच्या कामकाजाविरोधात हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आक्रोश मोर्चासाठी एकवटले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय पाठबळही मिळताना दिसत आहे. 

Read More
  37 Hits

[Lokshahi Marathi]पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश, सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश, सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी

आज, 7 सप्टेंबर दिवशी सोमवारी हजारो MPSC परीक्षार्थ्यांनी पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात मोठा आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शवला. हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकापासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळून...

Read More
  36 Hits

[Jai Maharashtra News]MPSC पेपर फुटीप्रकरणी विद्यार्थी आक्रमक, Rohit Pawar, Supriya Sule होणार सहभागी

MPSC पेपर फुटीप्रकरणी विद्यार्थी आक्रमक, Rohit Pawar, Supriya Sule होणार सहभागी

आज, 7 सप्टेंबर दिवशी सोमवारी हजारो MPSC परीक्षार्थ्यांनी पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात मोठा आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शवला. हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकापासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळून...

Read More
  36 Hits

[TV9 Marathi]अपघात झालेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देणं आवश्यक, सुळेंचं ट्वीट

अपघात झालेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देणं आवश्यक, सुळेंचं ट्वीट

पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भर धाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची 1 जून रोजी परीक्षा होती. अपघातात चारजणांचे प...

Read More
  479 Hits

पुण्यात भावे हायस्कूलजवळ भीषण अपघात,

12 विद्यार्थ्यांना कारने उडवले, 4 जणांचे पाय मोडले, खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या ….

[Kshitij Online]12 विद्यार्थ्यांना कारने उडवले, 4 जणांचे पाय मोडले, खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या …. पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भर धाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार ...

Read More
  745 Hits

[LetsUpp Marathi]MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

 पुण्यात MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणल्या? पाहा...

Read More
  725 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे लाईव्ह

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची भेट घेतली आहे.

Read More
  830 Hits

[Mumbai Tak]MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन, सुप्रिया सुळे दाखल, काय घडतंय?

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची भेट घेतली आहे.

Read More
  708 Hits

[Lokmat]स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश - सुप्रिया सुळे

अहमदनगर: नोकर भरती पारदर्शक झाल्या पाहिजेत .परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाहीत, आता स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे नगरमध्ये केली. खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके व पदाधिकारी उपस...

Read More
  750 Hits

[lokmat.news18]'हा गंभीर विषय असून, माझी शासनाला..'

MPSC डेटा लीक प्रकरणावर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी  मुंबई, 23 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क साठीची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे, या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रवेशपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. फक्त प्रवेशपत्रिकाच नाही तर विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक, आधार क्रमांक आणि घराचा पत्तादेख...

Read More
  984 Hits

[हिंदुस्तान टाईम्स]आकांक्षेपुढे गगन ठेंगणे..

वयाच्या ४० व्या वर्षी माजी सैनिकाने MPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश  पुणे – मानवी आकांक्षेपुढे गगन ठेंगणे या म्हणीचा प्रत्यय पुन्हा आला आहे. दौंडमधील एका माजी सैनिकाने भारतीय लष्करात तब्बल १७ वर्षे सेवा केल्यानंतर वयाच्या चाळीशीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लष्करातून निवृत्तीनंतर घरची पारंपारिक शेती न करता अक्षय झुरुंग...

Read More
  925 Hits

[Abp माझा]40 व्या वर्षी माजी सैनिकानं MPSC परीक्षेत मिळवलं यश

खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता स्पर्धा परीक्षेत यश मिळणाऱ्या अश्रय झुरुंगे यांची दौंडमध्ये सध्या चर्चा आहे. त्यांनी 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. सध्या ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माज...

Read More
  1335 Hits

स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने

लोकशाही समाजव्यवस्थेत लोकनियुक्त सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेची नितांत आवश्यकता आहे. शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्था सुदृढ असतील तरच जनतेपर्यंत लोकशाही व्यवस्थेची फळे पोहोचतात. सरकारच्या धोरणांनुसार मंत्रीमंडळाने घेतलेले निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था देखील तेवढी सक्षम असावी लागते. सक्षम मनुष्यबळाचा प्रशासनात समावेश करुन शासनव्यवस्थेचे हे ‘डिलिव्हरी चॅनेल’ अधिकाधिक मजबूत करणे आवश्यक असते. आपापल्या क्षेत्रात पारंगत आणि विशिष्ट  क्षमता असणाऱ्या व्यक्ती प्रशासनाला बळकटी आणतात. देशातील प्रशासकीय नियुक्त्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगासारखी सक्षम यंत्रणा आहे. त्याशिवाय प्रत्येक राज्याची स्वतःची एक वेगळी व्यवस्था आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’ मार्फत विविध पदांची भरती केली जाते. पोलीस, महसूल यांसह विविध खात्यांतील महत्त्वपूर्ण पदांची या व्यवस्थेमार्फत भरती केली जाते. अलिकडच्या काळात एमपीएसएसी परीक्षा देऊन महत्त्वाची पदे पटकावणे हे जवळपास प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. यासाठी ते कठोर मेहनत करतात देखील. पुणे, मुंबईसारख्या शहरांसोबतच जिल्हा आणि तालुका पातळ्यांवरील शहरांमध्येही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. ही संख्या अंदाजे २२ लाखांच्या घरात असावी. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये तर खेड्यापाड्यातून तरुण येऊन परीक्षांची तयारी करतात. अनेकजण प्रचंड हाल-अपेष्टा सहन करुन प्रसंगी अर्धपोटी राहून परीक्षांची तयारी करतात. काहीजण रात्री वॉचमनची नोकरी आणि दिवसा अभ्यास तारेवरची कसरत करुन यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अर्थात मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही हे जरी सत्य असले तरी शासनव्यवस्था म्हणून आपण देखील त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. ज्या प्रमाणात सरकारी आस्थापनांतील जागा रिक्त होतात त्याच प्रमाणात त्यांची भरती करणे आवश्यक आहे. परंतु गेल्या काही वर्षांत एमपीएससीच्या एकंदर भरती प्रक्रियेत गोंधळाचे वातावरण आहे. हा गोंधळ जेंव्हा कानावर आला आणि जेव्हा त्याची माहिती काढली तेंव्हा लक्षात आले की, गेल्या काही वर्षांत एमपीएससीच्या जाहिरातीच काढण्यात आल्या नाहीत. बऱ्याच संघर्षानंतर जेंव्हा जाहिरात काढली तेंव्हा त्यातील पदांची संख्या अगदीच तुटपुंजी होती. सद्यस्थितीत राज्यसेवेच्या किमान साडेचारशे जागा काढणे आवश्यक होते. परंतु या सरकारने उमेदवारांची अक्षरशः थट्टा केली असून केवळ ६९ जागांसाठी जाहिरात काढली आहे. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे खुद्द राज्य शासनाचाच जीआर सांगतो की किमान १०९ जागांसाठी जाहिरात आली पाहिजे, सध्याच्या सरकारची ही कृती त्या जीआरला छेद देणारी आहे. खरेतर पीएसआय/एसटीआय/एएसओ या पदांसाठी पुर्वी स्वतंत्र परीक्षा होत असे. परंतु अलिकडच्या काळात या पदांसाठी संयुक्त परीक्षा घेतली जात आहे. यामुळे विशिष्ट पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांनाच त्याचा फायदा होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होत आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांसोबत जेंव्हा मी संवाद साधला तेंव्हा मला असे लक्षात आले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कमालीची विसंगती आहे. त्या तुलनेत तामिळनाडू येथील आयोगाच्या परीक्षेचे वेळापत्रक तंतोतंत आणि दिलेल्या शेड्युल्डनुसारच चालते. यामुळे या परीक्षांची तयारी करणारी मुलं तारखांबाबत निश्चिंत राहतात. ती आपल्या तयारीवर लक्ष देऊ शकतात. उलट वेळापत्रकाचा सतत घोळ झाल्यास मुलांमध्ये असुरक्षिततेती भावना वाढीस लागते. त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या तयारीवर होतो. याशिवाय प्रत्येक पदासाठीची प्रतिक्षा यादी लावण्याचीही गरज आहे. ही मुलं आम्हाला सांगतात की, परिक्षेत बायोमेट्रीक हजेरी आवश्यक व्हावी म्हणून ते लढत आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपीबहद्दरांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी निश्चित अशी उपाययोजना हवी, त्यामध्ये मोबाईल जॅमर, बारकोड प्रणाली आदींचा समावेश आहे. सीसॅट हा विषय अलीकडच्या काळात अधिक चर्चिला गेला आहे. या विषयात नमूद असणारे प्रश्न विज्ञान आणि अभियांत्रीकी पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक सोयीचे ठरतात. परिणामी गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याचे त्यांचे प्रमाण अधिक आहे. हे लक्षात घेता, सीसॅट हा विषय युपीएससीच्या धर्तीवर केवळ पात्रता निकष ठरविण्यासाठी ठेवावा अशी मागणी हे तरुण करतात. अर्थात या मागणीमध्येही तथ्यही आहे. ज्या अपेक्षेने कला, वाणिज्य आदी पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी या परिक्षेत उतरतात. त्यांना सीसॅटमुळे मोठा अडथळा उभा राहतो. अर्थात कला आणि वाणिज्यची पार्श्वभूमी असणारी मुले गुणवत्तेच्या निकषांत केवळ सीसॅटमुळे बसू शकत नाहीत असा समज एमपीएससीने कसा करुन घेतला असेल हे मात्र तपासून पहावे लागेल. एमपीएससी सारख्या महत्वाच्या परीक्षेत अलिकडच्या काळात बरेच गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. डमी परीक्षार्थी बसविण्याचे प्रकार तर सातत्याने उघड होत आहेत. सरकारी नोकरभरत्यांमध्ये महाऑनलाईनची मदत घेतली जाते. परंतु या प्रणालीमुळे अधिकच गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. या परीक्षापद्धतीमुळे आणखी गुंतागुंत निर्माण होऊ लागली आहे. ज्या प्रक्रीयाच्या माध्यमातून उत्तम गुणवत्तेचे मनुष्यबळ सरकारी सेवेत घ्यायला हवे तेथेच अशी स्थिती.. प्रशासनातच भरत्यांपासून प्रत्येक ठिकाणी असा गोंधळ माजवून या सरकारला नेमकं काय साध्य करायचंय ? प्रशासनासारखा लोकशाही व्यवस्थेसारखा मजबूत स्तंभ जेंव्हा अशा अनागोंदीने पोखरुन निघायला सुरुवात होते तेंव्हा ती बाब गंभीर बनते. हा स्तंभ भरती प्रक्रियेपासून पोखरायला सुरुवात झाली असून याविरोधात आता जागे होण्याची आवश्यकता आहे. संघर्ष कठोर आहे...

Read More
  1089 Hits