पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील फुरसुंगी ते सासवड दरम्यानच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला केली आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून सातत्याने वाहतूक कोंडी होत ...
पुणे : बावधन बुद्रुक येथील पिबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेने लवकरात लवकर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना केली आहे. या सोसायटीमधील नागरीकांना टॅंकरसाठी मोठी रक्कम...
खासदार सुप्रिया सुळे यांचा पुढाकार यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात रविवारी येथे करण्यात आली. खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी या...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम पुणे- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल प...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुर...
पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल पहिल्याच दिवशी धायरी परिसरातील न...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम. जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप...
'कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसा विश्वास ठेवायचा हेच आता मला कळत नाही' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले असून ते एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे.
आता सरळ गडकरींकडे तक्रार करणार, काय आहे प्रकरण विनय जगताप, भोर, पुणे : खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) शांत व्यक्तीमत्व. त्या क्वचितच संतापत असतील. परंतु नुकत्याच झालेल्या एका बैठकीत त्यांचा संताप अनावरण झाला. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. त्यानंतर यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (road Transport & Highways minister nit...
नितीन गडकरींचे नाव घेत सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्याला सुनावले निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या नेहमीच त्यांच्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. लोकसभेतही (Lok Sabha) त्या आक्रमकपणे प्रश्न मांडत असतात. त्यांच्या मतदारासंघातील प्रश्न सुप्रिया सुळे मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसमोर मा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे "मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्श...
म्हणाल्या; 'बाळासाहेबांना काय...' Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिय...
शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार ...
किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणीखासदार सुप्रिया सुळे यांनी कामातून वेळ काढून तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणी केली. येणाऱ्या ट्रेकर्सनी किल्ल्यावर इतरत्र कचरा न टाकता कचराकुंडीतच टाकावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
24 तासात टोलवर पुर्ववतपणे करण्याची मागणी नसरापूर - खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिकांना बंद केलेली टोलमाफी येत्या 24 तासात पुर्ववतपणे चालु न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. खा. सुळे भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यातील वरवे व शिवरे या गावी विविध विकास क...
वेल्हे - किल्ले तोरणा (ता.वेल्हे ) गडावरील पार्किंग पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळेयांनी केले. शुक्रवार (ता.१७) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान गडावरील बिन्नी दरवाजा डागडुजी व इतर कामाची खासदार सुप्रिया सुळे कडून करण्यात आली यावेळी सुळे बोलत होत्या. स्वराज्...
वेल्हा : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्यानिधीतून वेल्हे पोलीस ठाण्याची प्रशस्त आणि देखणी इमारत उभी रहात आहे. काम वेगात सुरू असून लवकरच या नव्या कोऱ्या इमारतीत वेल्हा पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू होईल. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देऊन या कामाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ...
वेल्हा : 'आपला मतदार संघ, आपला अभिमान' अभियानांतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज वेल्हा तालुक्यात तोरणा गडाला भेट दिली. तब्बल चौदाशे मीटर उंच असलेल्या या किल्ल्यावर पायी चढून जात त्यांनी तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि शारीरिक तंदुरुस्तीचे उदाहरण दिले. तीन महिन्यांपूर्वी (दि. १ नोव्हेंबर) त्या अशाच रीतीने अवघ्या दोन तासात राजगड किल्ल्यावर चालत ग...
 
					

