महाराष्ट्र

पुणे आकाशवणीचा वृत्तविभाग कधीही बंद करु नका, वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमावा-खासदार सुप्रिया सुळे

बंदीच्या निर्णयास स्थगिती दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार पुणे : पुणेकर जनभावनेची दखल घेत पुण्यातील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. असे असले तरी या कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नेमून हा विभाग बंद होऊ नये अशी कायमस्वरूपी कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. येथील वृत्तविभाग ...

Read More
  684 Hits

पुणे आकाशवणीच्या वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमून विभाग आणखी सक्षम करा

वृत्तविभाग बंद न करण्याची खा. सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी पुणे : मुंबई नंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. कोरोना काळात अल्पावधीतच तयारी करून या केंद्राने तीन राष्ट्रीय बतमीपत्रे प्रसारित केली, ती आजही सक्षमपणे चालू आहेत. हे लक्षात घेता येथील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग बंद करू नये, अशी ...

Read More
  620 Hits