[Sakal]खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे

खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे

राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुळे यांनी ऑक्टोबर २०२४ मधील संबंधित शासननिर्णयाची प्रत निवेदनासोबत सादर केली. त्या निर्णयाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल क...

Read More
  426 Hits

[Pune Prime News]पुण्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार

राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..सुळे यांनी ऑक्टोबर २०२४ मधील संबंधित शासननिर्णयाची प्रत निवेदनासोबत सादर केली. त्या निर्णयाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल क...

Read More
  407 Hits

[Saam TV]आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर कसं होणार

आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर कसं होणार

संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वर्तनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत टीका केलीय. "पैसा आणि सत्तेची मस्ती झाली आहे" अशा शब्दांत त्यांनी गायकवाडांवर निशाणा साधला. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल सुरु केलाय. 

Read More
  439 Hits

[TV9 Marathi]'शिंदे मुख्यमंत्री असताना टप्पा अनुदानाचा GR काढला होता, त्याचं काय झालं?

 'शिंदे मुख्यमंत्री असताना टप्पा अनुदानाचा GR काढला होता, त्याचं काय झालं?

गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी गेली ५६ वर्षे विविध राज्य व राष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहे. शासन-प्रशासन कसे चालवायचे, निर्णय कसा घ्यायचा हे मला शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे राज्य सरकारने कोणतीही सबब न देता आंदोलकांच्या मागण...

Read More
  415 Hits

[Zee 24 Taas]गोपीचंद पडळकरांची पवार कुटुंबीयांवर गलिच्छ टीका; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

गोपीचंद पडळकरांची पवार कुटुंबीयांवर गलिच्छ टीका; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा बरळले आहेत. त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबीयांवर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली. यावर सुप्रिया सुळे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आ...

Read More
  431 Hits

[Maharashtra Times]ह्यांना सत्तेचा माज, सुप्रिया सुळेंची संजय गायकवाडांवर सडकून टीका

ह्यांना सत्तेचा माज, सुप्रिया सुळेंची संजय गायकवाडांवर सडकून टीका

शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारनं कर्ज घेतलंय आणि इकडे अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांना पगार द्यायला पैसे नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली 

Read More
  551 Hits

Supriya Sule मैदानात उतरल्या; विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा

Supriya Sule मैदानात उतरल्या; विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा

राज्यातील विनाअनुदानित खासगी शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आझाद मैदान गाजवले आहे. या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट उपस्थित राहून समर्थन दिलं. आंदोलक शिक्षकांनी सुळे यांच्याशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितलं की, ''सगळं तुमच्या भावाच्या हातात आहे, बहीणीचं भाऊ ऐकेल.'' यावर प्रति...

Read More
  418 Hits

[ABP MAJHA]बहिणीचं भाऊ ऐकेल, तुम्ही अजित दादांना सांगा

बहिणीचं भाऊ ऐकेल, तुम्ही अजित दादांना सांगा

मुंबईत आंदोलक शिक्षकांची सुप्रिया सुळेंकडे मागणी; ताईंचं फडणवीसांकडे बोट मुंबई: आज राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सहभागी झाल्या होत्या. आझाद मैदानावर राज्यातील विनाअनुदानित शिक्षक आंदोलन करत आहेत. त्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) सहभागी झाल्य...

Read More
  394 Hits

[ABP MAJHA ]सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा! Supriya Sule on Devendra Fadnavis : मीरा-भाईंदरमध्ये (Marathi Morcha MNS in Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशाव...

Read More
  555 Hits

[Lokmat]मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे

मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे

मराठी शाळा बंद आहेत आणि पाच हजारांहून अधिक शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. याकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, \"१० ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शासन निर्णय काढून ...

Read More
  451 Hits

[LetsUpp Marathi]सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मीरा-भाईंदरमध्ये (Marathi Morcha MNS in Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशावेळी गृहखातं काय करतं? त्यामुळे याला जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहखातं आहेत. असा आरोप राष्ट्रवादी शरद...

Read More
  441 Hits

[ABP MAJHA]बहिणीचं ऐकेल,तुम्ही अजितदादांना सांगा;शिक्षकांची सुप्रिया सुळेंकडे मागणी

बहिणीचं ऐकेल,तुम्ही अजितदादांना सांगा;शिक्षकांची सुप्रिया सुळेंकडे मागणी

राज्यातील विनाअनुदानित खासगी शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आझाद मैदान गाजवले आहे. या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट उपस्थित राहून समर्थन दिलं. आंदोलक शिक्षकांनी सुळे यांच्याशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितलं की, ''सगळं तुमच्या भावाच्या हातात आहे, बहीणीचं भाऊ ऐकेल.'' यावर प्रति...

Read More
  416 Hits

[ABP MAJHA]हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मीरा-भाईंदरमध्ये (Marathi Morcha MNS in Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशावेळी गृहखातं काय करतं? त्यामुळे याला जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहखातं आहेत. असा आरोप राष्ट्रवादी शरद...

Read More
  482 Hits

[Sarkarnama]पुण्यातील आयटी हब बाबत सुप्रिया सुळेचं फडणवीसांना पत्र

पुण्यातील आयटी हब बाबत सुप्रिया सुळेचं फडणवीसांना पत्र

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर साठलेल्या पाण्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर आता आयटी पार्क परिसरातील बत्ती सातत्याने गुल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत..  याबाबत सुप्रिया सुळे यांनी पाठवलेल्...

Read More
  509 Hits

[Times Now Marathi]वाढदिवसाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना कुणाचे फोन आले?

वाढदिवसाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना कुणाचे फोन आले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार सुप्रिया सुळेंशी फोनवरुन संपर्क साधला. यावेळी शाहांनी सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान पत्रकारांनी अजितदादांनी शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलंय? पाहुयात.. 

Read More
  472 Hits

[Time Maharashtra]Supriya Sule यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छांचा वर्षाव

Supriya Sule यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छांचा वर्षाव

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर चहूबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसाच्या निमित्त सुप्रिया सुळे यांना अनेक पक्षांकडून देखील शुभेच्छांचा पाऊस पडतोय. सुप्रिया सुळे या बारामतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेच्या खासदार, २०१४ पासून लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सपा) नेत्या आणि २०२३ पासून राष्ट्रवाद...

Read More
  519 Hits

[ABP MAJHA]वाढदिवसानिमित्त कुणा-कुणाचा फोन? ताई म्हणाल्या,शाहांचा आला..दादांचा नाही

वाढदिवसानिमित्त कुणा-कुणाचा फोन? ताई म्हणाल्या,शाहांचा आला..दादांचा नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

Read More
  477 Hits

[TV9 Marathi]'हिंदीच्या विरोधात आपण आलो, त्यांना कळल म्हणून त्यांनी माघार घेतली'

'हिंदीच्या विरोधात आपण आलो, त्यांना कळल म्हणून त्यांनी माघार घेतली'

महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषेसंबंधी जीआर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 5 जुलैला भव्य मोर्चा काढला जाणार होता मात्र पावसाळी अधिवेशनच्या पुर्वसंध्येला हा निर्णय रद्द केला गेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस...

Read More
  462 Hits

[Mumbai Tak]आझाद मैदानावर आंदोलन, वाढदिवसादिवशी सुळेंचं रोखठोक भाषण

आझाद मैदानावर आंदोलन, वाढदिवसादिवशी सुळेंचं रोखठोक भाषण

आझाद मैदानावर आंदोलन, वाढदिवसादिवशी सुळेंचं रोखठोक भाषण.. महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालंय. हिंदी सक्तीच्या मुद्द्यासह वेगवेगळ्या मुद्यांवरुन राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतंय. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.  

Read More
  459 Hits

[zeenews]युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा ... खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मिडियावर खास पोस्ट

युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा ... खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मिडियावर खास पोस्ट

बारामतीत काका अजित पवारांना टक्कर युगेंद्र पवार यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी दिली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. सुप्रिया सुळेंनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन सगळ्यांना एकच सुखद धक्का दिला आहे. सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे. माझा भाचा युगेन...

Read More
  482 Hits