1 minute reading time
(75 words)
[ABP MAJHA]जर पैसा आणि सत्तेचं चाललं असतं तर मी निवडूनच आले नसते
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे ( Yugendra Pawar) फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

