महाराष्ट्र

पुरेशा प्रकाश व्यवस्थेने तटबंदीच्या आतही तोरणा गड उजळून निघाला

पुरेशा प्रकाश व्यवस्थेने तटबंदीच्या आतही तोरणा गड उजळून निघाला

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार गडाच्या ऐतिहासिक स्थळांवर विद्युतीकरण पूर्णत्वास पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तोरणा किल्ल्यावरील कोठी दरवाजा मेंगाई दरवाजा आणि लक्कडखाना आदी ठिकाणी विद्युतीकरण पूर्ण झाले असून पुरेशा प्रकाश व्यवस्थेने गडावरील तटबंदीच्या आतील ठिकाणेही उजळून निघाली आहेत. यासाठी खासदार सुप्रिया स...

Read More
  410 Hits

[Loksatta]खासदार सुप्रिया सुळे ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर

किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणीखासदार सुप्रिया सुळे यांनी कामातून वेळ काढून तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणी केली. येणाऱ्या ट्रेकर्सनी किल्ल्यावर इतरत्र कचरा न टाकता कचराकुंडीतच टाकावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read More
  604 Hits

[Sakal]तोरणा गडावरील उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी प्रयत्न करणार-खासदार सुप्रिया सुळे

 वेल्हे - किल्ले तोरणा (ता.वेल्हे ) गडावरील पार्किंग पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळेयांनी केले. शुक्रवार (ता.१७) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान गडावरील बिन्नी दरवाजा डागडुजी व इतर कामाची खासदार सुप्रिया सुळे कडून करण्यात आली यावेळी सुळे बोलत होत्या. स्वराज्...

Read More
  603 Hits

तोरणा किल्ल्यावर पायी चढून जात खासदार सुळे यांचे तरुणांसमोर तंदुरुस्तीचे उदाहरण

वेल्हा : 'आपला मतदार संघ, आपला अभिमान' अभियानांतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज वेल्हा तालुक्यात तोरणा गडाला भेट दिली. तब्बल चौदाशे मीटर उंच असलेल्या या किल्ल्यावर पायी चढून जात त्यांनी तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि शारीरिक तंदुरुस्तीचे उदाहरण दिले. तीन महिन्यांपूर्वी (दि. १ नोव्हेंबर) त्या अशाच रीतीने अवघ्या दोन तासात राजगड किल्ल्यावर चालत ग...

Read More
  822 Hits