महाराष्ट्र

[Etv Bharat]पुरंदर तालुक्यात तुमची जमीन!; सुप्रिया सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप, म्हणाल्या 'तर सगळी जमीन माझी...'

पुरंदर तालुक्यात तुमची जमीन!; सुप्रिया सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप, म्हणाल्या 'तर सगळी जमीन माझी...'

बारामती (पुणे): खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित गावातील लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे मांडल्या. पोलिसांनी कशा प्रकारे दडपशाही केली, कसे चुकीचे गुन्हे दाखल केले याबाबत माह...

Read More
  143 Hits

[News18 Marathi]आमच्या ६ जणांची जमीन नाही पण...

आमच्या ६ जणांची जमीन नाही पण...

१२० एकर जमिनीवर सुप्रिया सुळे यांचं पहिल्यांदाच थेट उत्तर पुणे : "कुंभारवळण गावी मी सोमवारी गेले होते. नागरिकांशी चर्चा करून दोन-तीन निर्णय आम्ही घेतले. कुठलाही राजकीय पक्ष राजकारण म्हणून पुरंदर विमानतळ प्रश्नात सहभागी होणार नाही. त्यानंतर या संदर्भात एक कृती समिती तयार करावी, ती सरकारशी बोलेल, असे आम्ही ठरवले आहे. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आम...

Read More
  169 Hits

[Etv Bharat]पहलगाम हल्ल्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडं केली 'ही' मागणी; पुरंदर विमानतळ वादावरुनही ठणकावलं

पहलगाम हल्ल्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडं केली 'ही' मागणी; पुरंदर विमानतळ वादावरुनही ठणकावलं

बारामती (पुणे) : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत. देशभरात पाकिस्तानविरोधात रोष आहे. 'एलओसी'वर तणावाची परिस्थिती आहे. या कठीण काळात देशातील विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा जाहीर केलाय. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मागणी केंद...

Read More
  174 Hits

[TV9 Marathi]महिलांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

महिलांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीत...

Read More
  123 Hits

[Civic Mirror]"पुरंदर विमानतळाबाबत हात जोडून विनंती करते" सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

[Civic Mirror]"पुरंदर विमानतळाबाबत हात जोडून विनंती करते" सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सरकारकडून सर्व्हे होत आहे. मात्र, या सर्व्हेला बाधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यादरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सोमवारी सुप्रिया सुळे यांनी कुंभारवळण गावाला भेट दिली. तेथील परिस्थिती आण...

Read More
  106 Hits

[Times Now Marathi]पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंची १३० एकर जमिन? शेतकऱ्याला सुळेंनी काय चॅलेंज दिलं?

पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंची १३० एकर जमिन? शेतकऱ्याला सुळेंनी काय चॅलेंज दिलं?

पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला गेला आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यातला संघर्ष तीव्र झाला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला भूसंपादनाला विरोध दर्शवला आहे. अशातच गावकऱ्यांना भेट द्यायला आलेल्या सुप्रिया सुळेंवरही गावकऱ्यांनी गंभीर आरोप केला. गावकऱ्यांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनीही शेतकऱ्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. नेमका गावकऱ्यांचा आरोप काय? त्यावर सुप्र...

Read More
  105 Hits

[Sarkarnama]‘Purandar Airport ला शेतकऱ्यांचा विरोध, Supriya Sule महत्त्वाचं बोलल्या

‘Purandar Airport ला शेतकऱ्यांचा विरोध, Supriya Sule महत्त्वाचं बोलल्या

"कुंभारवळण गावी मी सोमवारी गेले होते. नागरिकांशी चर्चा करून दोन-तीन निर्णय आम्ही घेतले. कुठलाही राजकीय पक्ष राजकारण म्हणून पुरंदर विमानतळ प्रश्नात सहभागी होणार नाही. त्यानंतर या संदर्भात एक कृती समिती तयार करावी, ती सरकारशी बोलेल, असे आम्ही ठरवले आहे. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गाडे या सर्...

Read More
  107 Hits

[Maharashtra Times]पुरंदरमध्ये तुमची १३० एकर जमीन, शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर सुप्रिया सुळेंचं थेट चॅलेंज

पुरंदरमध्ये तुमची १३० एकर जमीन, शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर सुप्रिया सुळेंचं थेट चॅलेंज

विमानतळ बाधित सात गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत सुप्रिया सुळेंनी चर्चा केली. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. ली. सुप्रिया सुळे यांची विमानतळ होत असलेल्या परिसरात 130 ते 135 एकर जमीन असल्याची शंका शेतकऱ्यांनी उपस्थित केली. सात गावांमध्ये हीच चर्चा असल्याचं देखील उपस्थित शेतकऱ्यांनी सांगित...

Read More
  125 Hits

[TV9 Marathi]Purandar International Airport विरोधात खासदार सुप्रिया सुळेंची शेतकऱ्यांना साथ

Purandar International Airport विरोधात खासदार सुप्रिया सुळेंची शेतकऱ्यांना साथ

पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीत...

Read More
  112 Hits