[My Mahanagar]गेली दीड वर्ष हे सरकार जनतेचा पैसा अपात्र लाभार्थ्यांना वाटत होते का? सुप्रिया सुळेंचा सवाल

गेली दीड वर्ष हे सरकार जनतेचा पैसा अपात्र लाभार्थ्यांना वाटत होते का? सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील राज्यातल्या 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता 80 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतला लाभ यापुढे भेटणार नाही. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेचा पैसा गेल...

Read More
  180 Hits

[Maharashtra Times]'तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,

'तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,

सरकारकडून महिलांचा विश्वासघात', सुप्रिया सुळे यांचा घणाघात मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी ही योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना अत्यंत लोकप्रिय योजना ठरली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या योजनेच्या माध्यमातून अडीच लाख...

Read More
  222 Hits

[ETV Bharat]'विषारी दारु मृत्यू प्रकरण गृहखात्याचं अपयश, पुण्याच्या कारभाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा'; सुप्रिया सुळे यांची मागणी

पुण्याच्या कारभाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा'; सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे - पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्य...

Read More
  171 Hits

[Nvarashtra]२२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले

२२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले

पुणे: बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, तसेच भेसळयुक्त दारूच्या सेवनामुळे २२ जणांचा बळी घेणाऱ्या अलीकडील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार टीका केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहम...

Read More
  188 Hits

[Lokmat]पुणे शहरात गुन्हेगारी वाढण्यास पोलिस आयुक्तच जबाबदार - सुप्रिया सुळे

पुणे शहरात गुन्हेगारी वाढण्यास पोलिस आयुक्तच जबाबदार - सुप्रिया सुळे

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर आता क्राईम कॅपिटल झाले असून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार पुणे हे गुन्हेगारीच्या बाबतीत देशात पाचव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढण्यास पोलिस आयुक्तच जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच पोलिस आयुक्...

Read More
  163 Hits

[TV9 Marathi]देशात मिनी लॉकडाऊन लागणार? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, सध्या तरी देशात…

देशात मिनी लॉकडाऊन लागणार? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, सध्या तरी देशात…

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारतातही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनलेता अनावश्यक खर्च, प्रवास आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे देशात लॉकडाऊन तर लागणार नाही ना असा ...

Read More
  159 Hits

[ABP MAJHA]पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या;

पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या;

म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला पुणे : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील (Pune) हातभट्टी दारुकांडात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विषारी द...

Read More
  159 Hits

[Saam TV]'पुण्याचा कारभार पाहणाऱ्याला सुट्टीवर पाठवा' सुप्रिया सुळे कडाडल्या

'पुण्याचा कारभार पाहणाऱ्याला सुट्टीवर पाठवा' सुप्रिया सुळे कडाडल्या

पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...

Read More
  151 Hits

[Jai Maharashtra News]'पुण्यात सुधारणा नाही झाली, तर सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरेल'

 'पुण्यात सुधारणा नाही झाली, तर सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरेल'

पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...

Read More
  159 Hits

[TV9 Marathi]पुणे हे शिक्षणाच माहेरघर होत पण आताच हे क्राईमचे हेडकॉर्टर झालंय'

पुणे हे शिक्षणाच माहेरघर होत पण आताच हे क्राईमचे हेडकॉर्टर झालंय'

पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...

Read More
  158 Hits

[Maharashtra Times]काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात सगळे काँग्रेस नेते, फडणवीसांवर बोचरी टीका

काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात सगळे काँग्रेस नेते, फडणवीसांवर बोचरी टीका

प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तनपुरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात काँग्रेस नेत्यांची मांदियाळी म्हणत सुळेंची फडणवीसांवर टीका केलीये..पाहुया आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी  

Read More
  150 Hits

[Times Now Marathi]पार्थ पवार-छगन भुजबळ वाद, पक्षनिधीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

पार्थ पवार-छगन भुजबळ वाद, पक्षनिधीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

 पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद तसेच पक्षनिधीच्या मुद्द्यावर खासदार Supriya Sule यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या वादावर त्यांनी नेमकं काय म्हटलं आणि पक्षातील घडामोडींवर कोणते संकेत दिले? पाहा सविस्तर रिपोर्ट.

Read More
  153 Hits

[ABP MAJHA]काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला, पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला, पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

"काँग्रेसमुक्त भारत" अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आज स्वतःच्याच पक्षात काँग्रेसच्या नेत्यांची मोठी भरती केली असून, मूळ भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आणि संघर्षशील नेते आज कुठे गायब झाले आहेत, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

Read More
  131 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद LIVE

सुप्रिया सुळे पत्रकार परिषद LIVE

प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तनपुरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात काँग्रेस नेत्यांची मांदियाळी म्हणत सुळेंची फडणवीसांवर टीका केलीये. 

Read More
  144 Hits

[Mid-day]‘Stepping on the stomachs of small businessmen’: Supriya Sule slams Pune Police's prohibitory orders

‘Stepping on the stomachs of small businessmen’: Supriya Sule slams Pune Police's prohibitory orders

Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) Member of Parliament (MP) Supriya Sule has strongly criticised the Pune City Police for imposing wide-ranging prohibitry orders in the city, accusing the administration of targeting small businessmen and street vendors instead of addressing rising crime.  In a tweet on Tuesday, Sule questioned t...

Read More
  1282 Hits

[Dainik Prabhat]“आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार”; पुण्यातील जमावबंदीच्या आदेशावरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार”; पुण्यातील जमावबंदीच्या आदेशावरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Supriya Sule: पुणे शहरात आजपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे आदेश'लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. जमावबंदीच्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत प्रशासनावर हल्लाबोल के...

Read More
  183 Hits

[Navarashtra]” हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार…” पुणे जमावबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

” हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार…” पुणे जमावबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे शहर पोलिसांनी यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आज (26 मे) रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने परिपत्रक जारी केले असून पुढील १५ दिवस हा जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे. या जमावबंदीच्या काळात पाच जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ...

Read More
  186 Hits

[NDTV Marathi]पुण्यात खरंच लॉकडाऊन? रात्री 10 वाजेनंतर सर्व दुकानं बंद होणार?

पुण्यात खरंच लॉकडाऊन? रात्री 10 वाजेनंतर सर्व दुकानं बंद होणार?

सुप्रिया सुळेंची पोस्ट, पोलिसांचे स्पष्टीकरण Pune News: पुणे शहरात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याच्या जोरदार अफवा पसरत आहेत. पण पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लॉकडाऊनचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे सांगत शहरात कोणताही लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासनाने केवळ सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण...

Read More
  188 Hits

[TV9 Marathi]पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? सुप्रिया सुळेंचा जमावबंदीवरून खरमरीत सवाल

पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? सुप्रिया सुळेंचा जमावबंदीवरून खरमरीत सवाल

पुणे पोलीस आयुक्तालयाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज 26 मे पासून ते ८ जून २०२६ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. जवळपास 14 दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरत असल्यामुळे पुढी 14 दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईद आणि इतर सणांच्या काळात शांतता राखण्यास...

Read More
  190 Hits

[ABP MAJHA]'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड

'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड

म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...' पुणे: पुण्यात काल रात्रीपासून (26 मे) जमावबंदीचे आदेश (Jamavbandi In Pune) लागू करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे. या जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे. (Ban Public Gatherings In Pune) या जमावबंदीच्या पार्श्वभूमी...

Read More
  169 Hits