महाराष्ट्र

देश

[ABP MAJHA]शिवसेना,राष्ट्रवादी, फडणवीसांविरोधात केंद्रातील अदृष्य हात काम करतोय

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसाला जवळ करून शुन्यातून शिवसेना उभी केली. शरदचंद्र पवारांनीही राष्ट्रवादीची स्थापना करून महाराष्ट्रात मराठी मानसाला क्षमतेपेक्षा जास्त बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील या मराठी मानसांच्या पक्षांना संपविण्याच्या कटात दिल्लीचा अदृष्य हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.त्या विदर्भाच्या दौ...

Read More
  685 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादी काँग्रेस फुटीबाबत सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, म्हणाल्या...

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये चिन्ह आणि पक्ष कुणाचा याबाबत ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी पार पाडणार आहे. पक्ष आणि चिन्‍ह आम्‍हालाच मिळेल, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्‍यावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहे. येथे पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, मला थोडी भीती वाटायला लागली आहे. मला वाटते निवड...

Read More
  724 Hits

[ABP MAJHA]संसदेत बोलले की माझ्या नवऱ्याला नोटीस येते,सुळेंचं झंझावाती भाषण

सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत. पण, गोरगरीब सामान्य लोकांच्या औषधासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. 50 खोके. एकदम ओके सरकारला औषध घ्यायला पैसे नाही. 21 व्या शतकात औषधे कमी कशा पडतात? ईडी, सीबीआयमधून थोडा वेळ काढून देवेंद्र फडणवीस यांनी जरा राज्यात लक्ष द्यावे. मुंबईत मराठी महिलांना घर मिळत नाही हे सरकार काय करत आहे? भाजप महाराष्ट्रात वेगळ...

Read More
  768 Hits

[sakal]दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली

माळेगाव - दिल्लीमधील अदृष्य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे. मराठी माणून त्यांना संपवायता आहे. सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पुर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पुर्णतः विरोधाभास जानवतो. अत्ताचे भाजपवाले जुमलाबाज आहेत. त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणूकीत जनता नाकारणार आहे. त्यामुळेच दिल्लीचे अदृष्य हात महाराष्ट्रासह...

Read More
  674 Hits

[zeenews]पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला

सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...' Supriya sule On Nanded Incident : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded hospital) 21 वर्षीय बाळंतीण आणि तिच्या दिड दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. त्यानंतर रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी डीनवर गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात ...

Read More
  671 Hits

[Mumbai Tak ]नांदेडच्या सरकारी रुग्णालयात भीषण परिस्थिती- सुप्रिया सुळे

नांदेडच्‍या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या मृत्यूवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरलंय. सरकारच्या हलगर्जीमुळे नांदेड येथील रुग्णालयात चाळीसहून अधिक मृत्यू झालेत, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावे...

Read More
  681 Hits

[ABP MAJHA]सरकारला पक्ष फोडायला,दिल्लीला जायला वेळ

रुग्णालयाला निधी द्यायला पैसे नाही-खासदार सुप्रिया सुळे  नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देवून मृत रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, यापूर्वी ठाणे येथील रुग्णालयांतील अशाच घटनेचे काय झाले. आता नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ना...

Read More
  589 Hits

[Lokshahi Marathi]खोके सरकार म्हणत सुळेंनी दिलं 'या' प्रश्नाला उत्तर

 नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचे आकडे मनाला वेदनादायक असून, दिल्ली येथे जाण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वेळ आहे, मात्र नांदेडला येण्यासाठी नाही. खोके आणि 'ट्रिपल इंजिन' सरकार काय करीत आहे, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकाराशी बोलताना केला.

Read More
  571 Hits

[TV9 Marathi]सरकार घरफोडी आणि पक्षफोडीत व्यस्त, जनतेपासून दूर-सुप्रिया सुळे

 'राज्यात दोनशे आमदार , तीनशे खासदार आहेत. आमच्या लोकांची कामे कधी होणार. सरकार आता पुढचं घर कोणाचं फोडायचं, कुठला पक्ष फोडायचं यातच व्यस्त असतं. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आणि दुःख जाणून घ्यायला यांना वेळच नाही. आता ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स कोणावर लावायची हे त्यांच्यासाठी महत्वाचं. आता कोणाला नोटीस पाठवू, कोणाचं घर फोडायचं यातच हे व्यस्त असतात...

Read More
  564 Hits

[tv9marathi]अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालेन- सुप्रिया सुळे

 नांदेड | 05 ऑक्टोबर 2023, नजीर खान : अजित पवार हे भाजपसोबत गेले तेव्हापासूनच अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं म्हटलं. याबाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं. अजितदादा मुख्यमंत्र...

Read More
  740 Hits

[sakal]राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचाच, 'काश्मीर टू कन्याकुमारी किसी को भी पुछो

सुप्रिया सुळेंचं विधान मुंबई - नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. हे मृत्यू वाढत चालले असून शरद पवार गटाच्या खासदार शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेड येथे आज भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे.  सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ता वाढविण्यासाठी भाजपाने प्रचंड खर्च ...

Read More
  756 Hits

[maharashtra24]गेले ५६ वर्षे शरद पवार एकही निवडणूक हरले नाहीत. यामागचं रहस्य काय?

सुप्रिया सुळे म्हणाल्या ……..  महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । जुलै महिन्यात अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. हा वाद निवडणूक आयोग...

Read More
  729 Hits

[maharashtradesha]जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालय 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 25 तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ...

Read More
  782 Hits

[loksatta]अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सर्व बंधूंनी काय सांगितलं?

सुप्रिया सुळे म्हणाल्या… जुलै महिन्यात अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. हा वाद निवडणूक आयोगसमोर आहे. शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पा...

Read More
  657 Hits

[maharashtradesha]कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाहीये – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये धक्कादायक घटना घडताना दिसत आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवरून विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशात आता या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका क...

Read More
  674 Hits

[news18marathi]'घाटी व नांदेड येथील 50 लोकांच्या मृत्यूप्रकरणी सरकारवर खटला भरणार'

सुप्रिया सुळेंचा इशारा अमरावती, 3 ऑक्टोबर (संजय शेंडे, प्रतिनिधी) : गेल्या दोनचार दिवसात आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली केल्याची उदाहरणे समोर आली आहे. नांदेडमध्ये काही तासांमध्ये 31 लोकांचा जीव गेला. यात 12 लहान बालकांचा समावेश होता. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही काही रुग्ण दगावल्याची माहिती आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ट...

Read More
  863 Hits

[loksatta]“त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढणार असतील तर…”

प्रियंका गांधींच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लढण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रियंका गांधी महार...

Read More
  619 Hits

आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम

तातडीने रिक्त पदांची भरती करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य...

Read More
  759 Hits

[Zee 24 Taas]सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला नागपूर,भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी नागपूर शहर, ग्रामीण, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी क...

Read More
  715 Hits

[maharashtralokmanch]गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका

मुंबई : केंद्र सरकारकडून रविवारपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी प्रवृत्ती खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करून सत्तेवर आलेली भाजपाची असल्याची टीका त्यांनी केली. व्यावसायिक ...

Read More
  695 Hits