[ABP MAJHA]सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानी यांचा विवाह सोहळा मुंबईत 20 जून रोजी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. सुप्रिया...

Read More
  463 Hits

[Maharashtra Times]खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या

खासदार सुप्रिया सुळेंनी लग्नघरात हजेरी लावली. लग्नघरात सुप्रियाताईंचा मानपान करण्यात आला. हळद दळून सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या अन् मेहंदी काढली. सर्वत्र निवडणूक निकालाची चर्चा सुरु असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या. यावेळी पुण्यातील कर्वेनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांचा पुतण्या अमोल...

Read More
  791 Hits