महाराष्ट्र

[Sarkarnama] Ladki Bahin योजनेवर मुख्यमंत्र्यांचे फोटो, Supriya Sule संतापल्या

लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचे फोटो आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुळे संतापल्याचे पाहायला मिळाल्या. काय म्हणाल्या सुळे पाहा... 

Read More
  466 Hits

[HT Marathi]लाडकी बहीण योजनेत मिळणारं आर्थिक सहाय्य तुटपुंजं; Supriya Sule काय म्हणाल्या?

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महायुती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज यावर भाष्य केलं. सरकार महिलांसाठी एखादी चांगली योजना आणत असेल तर स्वागतच आहे. मात्र, दीड हज...

Read More
  515 Hits

[Saamana]भ्रष्टाचाराचे आरोप मोदी, फडणवीस यांनीच केलेले; त्यामुळे....

सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांवर निशाणा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एक व्हिडीओ शेअर केला. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेल्या अर्थसंकल्पाची टेपही यावेळी त्यांनी वाजवली. तसेच राजकारणात आपल्यापासून मी पक्ष बदललेला नाही असे म्हणत आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच...

Read More
  487 Hits

[Navarashtra]‘निवडणुकींसाठी हा फक्त जुमल्यांचा पाऊस’

आकर्षक योजनांवरुन सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र मुंबई : राज्याच्या विधीमंडळामध्ये व लोकसभेमध्ये सध्या अधिवेशन सुरु आहे. लोकसभेचे नवीन सरकार आल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून जोरदार गाजत आहे. तर विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने माझी लाडकी बहीण अशी योजना जाहीर केली आहे. तसेच दर वर्षी 3 गॅस सिले...

Read More
  620 Hits

[Letsupp]‘तो’ व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा

सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला Supriya Sule On Ajit Pawar Video : अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा सरकारचा होता की, पक्षाचा होता. असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी उपस्थित केला. राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. अजित पवार यांनाही टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आज स्वतः अजित...

Read More
  479 Hits

[Thodkyaat]लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा होताना दिसत आहे. राज्यातील महिला या योजनेसाठी विविध कागदपत्रांसाठी तहसिल कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. अशातच आता ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यांची बहीण अर्थातच खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित दादांनी घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. महायुती सरकारचा हा निवड...

Read More
  532 Hits

[ABP Majha]निवडणुका जवळ आल्यानं जुमल्यांचा पाऊस पडणार, योजना चांगली पण...

लाडकी बहिण योजनेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत  Supriya sule : विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) 2 ते 3 महिन्यावर अली आहे. त्यामुळं आता जुमल्यांचा पाऊस पडणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) आंनी केलं. दरम्यान, लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) चांगली आहे, ...

Read More
  455 Hits

[TV9 marathi]लाडकी बहीण योजनेबाबत सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य…योजनेबाबत म्हटले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वा...

Read More
  493 Hits

[Rajgad News Live]खा सुप्रिया सुळे यांचा कोंढणपूर येथे आभार मेळावा

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 'लाडकी बहीण योजना' आणली आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लावला. माता भगिनींना मिळणारा हा लाभ सरकार खिशातून देणार नाही. लवकरच हे सरकार बदलणार आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेचा लाभ दुप्पट करण्यात येईल असेही आश्वासन सुळे यांनी उपस्थित म...

Read More
  658 Hits

[TV9 Marathi]निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वा...

Read More
  423 Hits

[Saam TV]Ladki Bahin योजना सरकारचा जुमला? सुप्रिया सुळेंचा काय आरोप?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वा...

Read More
  459 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन

राज्य सरकारवर केली सडकून टीका जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्ही पालख...

Read More
  626 Hits

[Sarkarnama]आता लाडकी बहीण, भाऊ सगळेच आठवतील

Ajit Pawar यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळं हे सरकार आता जुमलेबाजी करताना पाहायला मिळेल. निवडणुका जवळ आल्यामुळं सध्या त्यांना लाडकी बहीण, भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत. जुमल्यांचा पाऊस हा Budget मधून अपेक्षितच होता," असं म्हणत MP Supriya Sule यांनी अर्थमंत्री Ajit Pawar यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यां...

Read More
  448 Hits

[saamtv]विधानसभेमुळे लाडकी बहिण, भाऊ सगळे आठवतील

अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला! सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. एकीकडे हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सत्ताधारी सांगत असतानाच विरोधक मात्र जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटा...

Read More
  493 Hits

[Lokshahi Marathi]लाडकी बहिण योजनेवरून सुप्रिया सुळे आणि दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. विधानसभा (Vidhan Sabha) तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.  मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाच्या कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्शे...

Read More
  522 Hits

[NDTV Marathi]लाडकी बहीण योजनेवरून आरोप-प्रत्यारोप, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वावर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं. बी...

Read More
  452 Hits