1 minute reading time
(66 words)
[Maharashtra Times ]महाविकास आघाडी सरकार आल्यास Ladki Bahin Yojna रद्द करणार?
Supriya Sule यांनी स्पष्टच सांगितलं
महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईलं असं छगन भुजबळ म्हणाले. फेक नॅरेटिव्ह ते चालवतात की आम्ही असा सवाल अजित पवार आणि छगन भुजबळ यांना विचारा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमचं सरकारं आल लाडकी बहिण योजना अजून सुधारु याची खात्री सुप्रिया सुळेंनी दिली. मविआ सरकार आल्यावर महिला सुरक्षा वाढवून क्राईम मुक्त महाराष्ट्र करणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

