[TV9 Marathi]'भारतीय जनता पक्षाशी आमचे टोकाचे मतभेद, पण मनभेद नाही

'भारतीय जनता पक्षाशी आमचे टोकाचे मतभेद, पण मनभेद नाही

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळं शेतकरी हैराण आहे. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून आणि जून-जुलैमध्ये अधिवेशनादरम्यान, राज्य सरकारकडे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Read More
  111 Hits

[NavaRashtra]Supriya Sule Live | Manoj Jarange | Rain | India vs Pakistan | Chhagan Bhujbal | Fadnavis | OBC

Supriya Sule Live | Manoj Jarange | Rain | India vs Pakistan | Chhagan Bhujbal | Fadnavis | OBC

 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कै श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने आयोजित कोल्हापूरातील 'कर्तृत्ववान स्त्रिया भाग- २' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिले. यावेळी 'स्त्री सक्षमीकरण: आव्हाने आणि संधी' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जोपर्यंत महिलांना मान सन्मान मिळत नाही आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सा...

Read More
  109 Hits

[TV9 Marathi]'हाच निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज GST उत्सवाची गरज पडली नसती

'हाच निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज GST उत्सवाची गरज पडली नसती

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोध...

Read More
  119 Hits

[Saamana]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद, पहा थेट प्रक्षेपण

सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद, पहा थेट प्रक्षेपण

राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  113 Hits

[Zee 24 Taas]'शक्तीपीठ नको, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या' सुप्रिया सुळेंची मागणी

'शक्तीपीठ नको, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या' सुप्रिया सुळेंची मागणी

शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. काळ्या मातीशी इमान राखणारा आणि तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आज अडचणीत आहे. त्याला तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारने याबाबत काही पाऊल उचलले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्...

Read More
  111 Hits

[Saam TV]शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा

 राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ...

Read More
  177 Hits

[Lokmat]जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा.

जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा.

महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरुन मराठा आणि ओबीसी समाजात प्रचंड तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले. ज्यांना गरज आहे, त्यांनाच आरक्षण मिळावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  मी आरक्षण मागणे लाजिरवाणे ठरेलएनडीटीव्हीच...

Read More
  151 Hits

[oneindia]मराठा आंदोलनानंतर राष्ट्रवादीची भूमिका बदलली? सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

मराठा आंदोलनानंतर राष्ट्रवादीची भूमिका बदलली? सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

 मराठा आरक्षण आंदोलनानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCPSP) खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरक्षणाचा लाभ फक्त अशाच लोकांना मिळायला हवा ज्यांना त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. सुळे यांच्या मते, जर एखादी व्यक्ती आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम ...

Read More
  201 Hits

[Saam TV]"प्रत्येक जिल्ह्यात एक लोककलेचं केंद्र असलं पाहिजे"

"प्रत्येक जिल्ह्यात एक लोककलेचं केंद्र असलं पाहिजे"

 शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळाव्यास उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आजच्या २१ व्या शतकांत आपली ओळख आणि संस्कृती असलेली लोककला जिवंत ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, त्याबद्दल कलावंतांचे कौतुक केले. तसेच लोक कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक विचार...

Read More
  171 Hits

[TV9 Marathi]प्रत्येक जिल्ह्यात लोककलेचं एक केंद्र असावं'

[TV9 Marathi]प्रत्येक जिल्ह्यात लोककलेचं एक केंद्र असावं'

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळाव्यास उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आजच्या २१ व्या शतकांत आपली ओळख आणि संस्कृती असलेली लोककला जिवंत ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, त्याबद्दल कलावंतांचे कौतुक केले. तसेच लोक कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक विचार करावा...

Read More
  131 Hits

[TV9 Marathi]लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सुळेंचा गंभीर आरोप

लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सुळेंचा गंभीर आरोप

लाडकी बहीण' योजनेत २६ लाख महिलांना वगळून ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सरकारने पुरुषांनी पैसे काढल्याचा दावा केला असला तरी कोणत्या पुरुषांनी हे केले आणि त्यावर काय कारवाई झाली याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. 

Read More
  154 Hits

[ETV Bharat]"राजकारणात सभ्यता राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी",

"राजकारणात सभ्यता राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी",

पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून सुप्रिया सुळे आक्रमक! मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदा...

Read More
  149 Hits

[My Mahanagar]आरोप करताय तर पुरावा द्या,

आरोप करताय तर पुरावा द्या,

अंतरवालीतील दगडफेकीवरून भुजबळांनी केलेल्या आरोपांना सुळेंचे आव्हान मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू होते, या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला होता. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पण हा दगडफेकीचा प्लॅन घटनेच्या आदल्या रात्री ठरला होता. त्यासाठी जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शरद पव...

Read More
  185 Hits

[tv9marathi]मी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते कारण…,

मी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते कारण…,

पडळकरांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?  गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पडळकरांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे मानत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत चिंता व्यक्त केली. फडणवीस यांनी या वक्तव्याचे समर्थन केले नाही ...

Read More
  169 Hits

[Lokshahi]छगन भुजबळांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

छगन भुजबळांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

 Supriya Sule On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने गाजलेल्या आंतरवली सराटी प्रकरणावरून ज्येष्ठ ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलिसांवर झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित असल्याचा दावा करताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे आता राज्याच्या ...

Read More
  162 Hits

[Pudhari News]Gopichand Padalkar यांच्या वक्तव्यावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

 भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं...

Read More
  171 Hits

[NavaRashtra]सुसंस्कृत महाराष्ट्रात वैयक्तिक टीका नको - सुप्रिया सुळे

सुसंस्कृत महाराष्ट्रात वैयक्तिक टीका नको - सुप्रिया सुळे

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि क...

Read More
  111 Hits

[Saamana]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरही परखड भाष्य केले.  

Read More
  117 Hits

[Zee 24 Taas]पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका; सुप्रिया सुळे आक्रमक

पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका; सुप्रिया सुळे आक्रमक

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि क...

Read More
  112 Hits

[News18 Lokmat]पडळकर-भुजबळांवर संतापल्या

पडळकर-भुजबळांवर संतापल्या

दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीतील आंदोलनात पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती. पण ही दगडफेक होण्यापूर्वी त्याचा प्लॅन घटनेच्या आदल्या रात्री ठरला होता. त्यासाठी जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षातील आमदाराचा सहभाग होता, असा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. याच आरोपांना आता खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर देत भुजबळांन...

Read More
  113 Hits