1 minute reading time (42 words)

[TV9 Marathi]'शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी, सरसकट कर्ज माफी करा', सुळेंची मागणी

'शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी, सरसकट कर्ज माफी करा', सुळेंची मागणी

 महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

[Loksatta]बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत रामदास ...
[Zee 24 Taas]'ओला दुष्काळ जाहीर झालंच पाहिजे' सुप्...