[Mumbai Tak]सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना शेवटची संधी दिल्यानंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या...

सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना शेवटची संधी दिल्यानंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या...

 शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांसंदर्भातील अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज (१७ ऑक्टो.) सर्वोच्च न्यायालयात पार पडली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र, सर्वोच्च न्यायालय आज ज्या पद्धतीने बोलले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रकरण न्याय...

Read More
  866 Hits

[TV9 Marathi]'कोर्ट काय म्हणतं याला जास्त महत्व' - सुप्रिया सुळे

'कोर्ट काय म्हणतं याला जास्त महत्व' - सुप्रिया सुळे

 शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांसंदर्भातील अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज (१७ ऑक्टो.) सर्वोच्च न्यायालयात पार पडली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र, सर्वोच्च न्यायालय आज ज्या पद्धतीने बोलले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रकरण ...

Read More
  1068 Hits

[ABP MAJHA]मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय नक्कीच मिळेल

मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय नक्कीच मिळेल

सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच कोर्टात आल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना शरद पवार मुंबईत होते. तर, सुप्रिया सुळे कोर्टात हजर राहून सुनावणीत सहभागी झाल्या. याबाबत पत्रकारांनी त्यांना आज विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "मी आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढली आहे. मी कोर्टबाजीसाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात सर्वसामान्य माय-बाप जनत...

Read More
  956 Hits

[loksatta]“मी आयुष्यात पहिल्यांदाच…”, SC तील सुनावणी संपल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया

“मी आयुष्यात पहिल्यांदाच…”, SC तील सुनावणी संपल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया

म्हणाल्या, "मला वाटलं नव्हतं…"  राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी सुनावलं. याप्रकरणी आता पुढची सुनावणी मंगळवार,१७...

Read More
  918 Hits

[TV9 Marathi]'महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती काम करतेय' सुप्रिया सुळे यांचा आरोप

'महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती काम करतेय' सुप्रिया सुळे यांचा आरोप

न्यायालय आणि  निवडणूक आयोगासमोर सध्या राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. यावरुन आता दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याचवरुन हल्लाबोल करत राष्ट्रवादी फुटीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीमधील अदृश्य शक्तीने महाराष्ट्र राज्याचा खेळ खंडोबा करू...

Read More
  866 Hits

[sakal]पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागली, असा दिवस येईल वाटलं नव्हतं

पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागली, असा दिवस येईल वाटलं नव्हतं

सुप्रिया सुळेंची खंत नवी दिल्ली- मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले आहे? मी राजकारणात कोर्टबाजीसाठी आलेले नाही. मी सर्वसामान्यांची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले आहे. मला वाटलं नव्हतं असा दिवस येईल. पण, सत्यासाठी जे काही करावं लागेल, ते आम्ही करु. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राज्याची जनता यांच्या प्रेमासाठी आम्ही येथे आहोत, असं खासदार सुप्रिया...

Read More
  923 Hits

[Zee 24 Taas]अजित पवार यांच्यामुळे कोर्टाची पायरी चढलात? सुप्रिया सुळे म्हणाल्या

अजित पवार यांच्यामुळे कोर्टाची पायरी चढलात? सुप्रिया सुळे म्हणाल्या

मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले आहे? मी राजकारणात कोर्टबाजीसाठी आलेले नाही. मी सर्वसामान्यांची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले आहे. मला वाटलं नव्हतं असा दिवस येईल. पण, सत्यासाठी जे काही करावं लागेल, ते आम्ही करु. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राज्याची जनता यांच्या प्रेमासाठी आम्ही येथे आहोत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More
  826 Hits

[India Today]Future Of NCP & I.N.D.I.A

Future Of NCP & I.N.D.I.A

 India Today Conclave Mumbai 2023: Sharad Pawar & Supriya Sule Exclusive | Future Of NCP & I.N.D.I.A.

Read More
  823 Hits

[maharashtrakhabar]वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान

चांद्रयान-३ वरील चर्चेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव दिल्ली : 'चांद्रयान-३' मोहिमेत बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत काढले...

Read More
  861 Hits

[thekarbhari]वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान

वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव Walchandnagar Industries | VCB Electronics | दिल्ली : 'चांद्रयान-३' मोहिमेत (Chandrayaan 3) बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स (Walchandnagar Industries and VCB Electronics ) या ...

Read More
  834 Hits

[abp majha]चांद्रयान मोहिमेसाठी बारामतीच्या दोन कंपन्यांचा मोठा हातभार

चांद्रयान मोहिमेसाठी बारामतीच्या दोन कंपन्यांचा मोठा हातभार

सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत कंपन्यांचा गौरव  नवी दिल्ली : 'चांद्रयान-३' मोहिमेत बारामती (supriya Sule) लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत काढले. लोकसभेत 'चांद्रयान-३'...

Read More
  782 Hits

[maharashtralokmanch]वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान – सुप्रिया सुळे

वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान – सुप्रिया सुळे

चांद्रयान-३ वरील चर्चेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव दिल्ली : 'चांद्रयान-३' मोहिमेत बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत काढले...

Read More
  763 Hits

[saamana]'चांद्रयान-2' आणि 'चांद्रयान-3'च्या यशात बारामतीकरांचे मोठं योगदान! - सुप्रिया सुळे

'चांद्रयान-2' आणि 'चांद्रयान-3'च्या यशात बारामतीकरांचे मोठं योगदान! - सुप्रिया सुळे

'चांद्रयान-3'च्या यशावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या यशस्वी उड्डानंतर जगभरात हिंदुस्थानचे नाव नव्याने उज्वल झाले आहे. 'चांद्रयान-2' आणि 'चांद्रयान-3' या मोहिमेकरिता इलेक्ट्रिक पार्ट आणि इतर साहित्य बारामती येथील कंपनीच्या वतीने पुरवण्यात आले होते. ही पुणे जिल्ह्यासाठी आणि बारामतीसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे, असे राष्ट्रवादी क...

Read More
  928 Hits

[Lokshahi Marathi]चांद्रयानावरील सुप्रिया सुळेंचं भाषण लोकसभेत गाजलं

चांद्रयानावरील सुप्रिया सुळेंचं भाषण लोकसभेत गाजलं

'चांद्रयान-3'च्या यशावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या यशस्वी उड्डानंतर जगभरात हिंदुस्थानचे नाव नव्याने उज्वल झाले आहे. 'चांद्रयान-2' आणि 'चांद्रयान-3' या मोहिमेकरिता इलेक्ट्रिक पार्ट आणि इतर साहित्य बारामती येथील कंपनीच्या वतीने पुरवण्यात आले होते. ही पुणे जिल्ह्यासाठी आणि बारामतीसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे, असे राष्ट्रवादी क...

Read More
  871 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे भाषण करताना सुरुवातीला भडकल्या

सुप्रिया सुळे भाषण करताना सुरुवातीला भडकल्या

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये चांद्रयान – 3 चा मुद्दा मांडला, मात्र हा मुद्दा मांडताना लोकसभेमध्ये एकही कॅबिनेट मंत्री नव्हते, त्यामुळे सुप्रिया सुळे भाषणाच्या सुरुवातीलाच भडकल्या होत्या. यावेळी त्यांनी मंत्री उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली.

Read More
  992 Hits

[loksatta]“२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”

“२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”

सुप्रिया सुळेंचं मोठं विधान महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नुकतंच पारित झालं आहे. यानंतर आता राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मोठं विधान केलं आहे. "२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य आहे," असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक...

Read More
  889 Hits

[sarkarnama]महिला आरक्षण अंमलबजावणी कधी?

महिला आरक्षण अंमलबजावणी कधी?

सुप्रिया सुळेंना शंका; म्हणाल्या, हा तर पोस्ट-डेटेड चेक... New Delhi : महिला आरक्षण विधेयक (Women's Reservation Bill) लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकावर आज (गुरुवार) राज्यसभेत चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावर भाष्य केले आहे. हे विधेयक कधी लागू होईल, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. "महिला आ...

Read More
  966 Hits

[ABP MAJHA]महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री आरक्षणामुळे नव्हे कर्तुत्वाने होईल

महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री आरक्षणामुळे नव्हे कर्तुत्वाने होईल

कुठलंही जबाबदारीचं पद हे कर्तृत्वावर ठरतं. महिला किंवा पुरुष अशा निकषांवर ते ठरत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ती व्यक्ती व्हावी जी महाराष्ट्राची प्रगती करु शकेल. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Read More
  854 Hits

[News State Maharashtra Goa]महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंनी काढली शरद पवारांची आठवण

महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंनी काढली शरद पवारांची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु असतानाच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार यांनी सर्वप्रथम पंचायत राज ...

Read More
  938 Hits

[maharashtratimes]"प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं.."

"प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं.."

सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? त्या दोन घटनांचा उल्लेख करत भाजपला सवाल नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. देशातील सर्व वृत्तपत्रांनी महिला आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सरकारांबद्दल लिहिलं आहे. याशिवाय प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर कॅनडात जे ...

Read More
  1378 Hits