[ABP MAJHA]लाडकं बिहार, लाडकं आंध्र प्रदेश पण महाराष्ट्र मात्र परका - सुप्रिया सुळे

लाडकं बिहार, लाडकं आंध्र प्रदेश पण महाराष्ट्र मात्र परका - सुप्रिया सुळे

केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. यावेळी विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे दोन टेकूंवर उभ्या असलेल्या म्हणजेच चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी आणि नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु म...

Read More
  620 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

अर्थममंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सलग सातव्यांदा आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्ती केली आहे. या बजेटमध्ये नवीन काहीच नसल्याचं ...

Read More
  599 Hits

[News State Maharashtr]सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

 सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

 "केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडून अर्थसंकल्प बजेट सादर करण्यात आला. NDA सरकारकडून सादर करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प बजेट होता. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बजेट मधे 2-4 चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या चांगल्या गोष्टी काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील असल्याचं सुप्रिया...

Read More
  696 Hits

[TV9 Marathi]लाडका बिहार, लाडका आंधप्रदेश मग महाराष्ट्र परका का?, बजेटवरून सुळेंचा सवाल

लाडका बिहार, लाडका आंधप्रदेश मग महाराष्ट्र परका का?, बजेटवरून सुळेंचा सवाल

अर्थममंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सलग सातव्यांदा आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्ती केली आहे. या बजेटमध्ये नवीन काहीच नसल्याचं ...

Read More
  637 Hits

[Mumbai Tak]महाराष्ट्रावर अन्याय का? Budget वरून खासदार सुप्रिया सुळेंची प्रेस

महाराष्ट्रावर अन्याय का? Budget वरून खासदार सुप्रिया सुळेंची प्रेस

"केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडून अर्थसंकल्प बजेट सादर करण्यात आला. NDA सरकारकडून सादर करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प बजेट होता. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बजेट मधे 2-4 चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या चांगल्या गोष्टी काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील असल्याचं सुप्रिया सुळे ...

Read More
  688 Hits

[Sakal]संसदेतील खासदारांचा मूळ आवाज आता ऐकता येणार नाही

संसदेतील खासदारांचा मूळ आवाज आता ऐकता येणार नाही

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामागे हेतू काय? दिल्लीत आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणावरून जोरदार चर्चा झाली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केला आहे. संसदेत आपण निवडणून दिलेल्या खासदारंची भाषणं आवर्जून ऐकली जातात. य...

Read More
  822 Hits

[ETV Bharat]अमित शाहांची शरद पवारांवर टीका, सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर

अमित शाहांची शरद पवारांवर टीका, सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर

म्हणाल्या, "हे ऐकून मला हसू…"  नवी दिल्ली/मुंबई- Supriya Sule on Amit Shah : भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (21 जुलै) पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झ...

Read More
  642 Hits

[Dainik Ekmat]हेडलाईनसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका

हेडलाईनसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका

महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांनाही टीका करायचा अधिकार आहे. अरे विरोधकही दिलदार असला पाहिजे. तसंच आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, दडपशाही वाले नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना प्रत्युत्त...

Read More
  739 Hits

[News18 Marathi]अमित शाह भ्रष्टाचारावर बोलत होते अन् त्यांच्या पाठीमागं

अमित शाह भ्रष्टाचारावर बोलत होते अन् त्यांच्या पाठीमागं

 भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्...

Read More
  876 Hits

[NDTV Marathi]संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ते अमित शहा भाषण...सुप्रिया सुळे यांची UNCUT PC

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ते अमित शहा भाषण...सुप्रिया सुळे यांची UNCUT PC

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया स...

Read More
  711 Hits

[Sakal]पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंनी सुनावलं...

पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंनी सुनावलं...

 शरद पवार यांच्यावर टीका करत नाही, तोपर्यंत हेडलाईन होत नाही, हे अमित शाहांना माहिती आहे. त्यामुळेच शाहांनी शरद पवारांवर टीका केली आहे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आह...

Read More
  790 Hits

[TV9 Marathi]महाराष्ट्रात शरद पवार,ठाकरेंवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही - सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात शरद पवार,ठाकरेंवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही - सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांनाही टीका करायचा अधिकार आहे. अरे विरोधकही दिलदार असला पाहिजे. तसंच आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, दडपशाही वाले नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना प्रत्युत्त...

Read More
  731 Hits

[TV9 Marathi]निवडणूक आयोगाच्या एक निर्णय आणि सुप्रिया सुळेंनी मानले आभार

निवडणूक आयोगाच्या एक निर्णय आणि सुप्रिया सुळेंनी मानले आभार

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटावर होणार लक्ष्मी प्रसन्न विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छे...

Read More
  761 Hits

[TV9 Marathi]राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छेने देणगी घेण्यासाठी पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. ...

Read More
  720 Hits

[Sarkarnama]साहेबांच्या पक्षाला आयोगाची मान्यता, सुळेंचे मोठे विधान

साहेबांच्या पक्षाला आयोगाची मान्यता, सुळेंचे मोठे विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आगोयाने मान्यता दिली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुळे पाहा...  

Read More
  662 Hits

[Sakal]तुतारी चिन्ह आणि नावा संदर्भात सुप्रिया सुळे महत्त्वाचं बोलल्या

download-5

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छेने देणगी घेण्यासाठी पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. ...

Read More
  940 Hits

[Lokshahi]काँग्रेस अजित पवार गटावर सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा

म्हणाल्या, "आम्ही न्यायालयात धाव घेणार आणि..." शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत १५ आणि १६ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच...

Read More
  707 Hits

[TV9 Marathi]खासदारांच्या निलंबनावरुन सुप्रिया सुळे यांची ओम बिर्ला यांच्याकडे मागणी काय?

खासदारांच्या निलंबनावरुन सुप्रिया सुळे यांची ओम बिर्ला यांच्याकडे मागणी काय?

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर खासदारांनी अभिनंदन प्रस्तावार भाषण केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणाची सुरुवात करताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करण्याआधी एक शब्द अधोरेखित केला. नेमकं त्या काय बोलल्या प...

Read More
  787 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंकडून लोकसभा अध्यक्षांचं अभिनंदन, काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळेंकडून लोकसभा अध्यक्षांचं अभिनंदन, काय म्हणाल्या?

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर खासदारांनी अभिनंदन प्रस्तावार भाषण केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणाची सुरुवात करताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करण्याआधी एक शब्द अधोरेखित केला. नेमकं त्या काय बोलल्या प...

Read More
  718 Hits

[mumbaioutlook]पेपरफुटीवर चर्चेसाठी कामकाज स्थगित करा – सुळे

पेपरफुटीवर चर्चेसाठी कामकाज स्थगित करा – सुळे

राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी'चे अपयश आणि NEET -UG परीक्षेतील पेपरफुटीचे (NEET Paper Leak) प्रकरण याबाबत सभागृहात आज सविस्तर चर्चा व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्षयांकडे स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. संसदेच्या द...

Read More
  779 Hits