[timesnownews]पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा

पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा

खासदार सुप्रिया सुळेंंची मागणी राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट - युजी आणि युजीसी - नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे. सरक...

Read More
  838 Hits

[Dainik Prabhat]"ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या

[Dainik Prabhat]"ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या

जेव्हा 150 खासदार निलंबित झाले होते... लोकसभेने बुधवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड केली. दरम्यान, त्यांच्या निवडीवर सभागृहातील अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लोकसभा अध्यक्ष ...

Read More
  788 Hits

[My Mahanagar]सुप्रिया सुळे, सुनील तटकरेंची सभागृहात जुगलबंदी

सुप्रिया सुळे, सुनील तटकरेंची सभागृहात जुगलबंदी

खऱ्या राष्ट्रवादीवरुन कोण, काय म्हणाले? नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि अध्यक्ष कोण, याचा निवाडा केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या चिन्हांवर लोकसभा निवडणूक लढवली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदा...

Read More
  738 Hits

[Latestly]'खासदार निलंबन कारवाईची पुनरावृत्ती नको'

'खासदार निलंबन कारवाईची पुनरावृत्ती नको'

सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रोखठोक शुभेच्छा  ओम बिर्ला (Om Birla) यांची लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) म्हणून आवाजी मतदानाने निवड बुधवारी (26 जून) करण्यात आली. या वेळी अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या खास आणि रोखठ...

Read More
  960 Hits

[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांनी घेतली शपथ

सुप्रिया सुळे यांनी घेतली शपथ

लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. 

Read More
  940 Hits

[Time Maharashtra]आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल

आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल

SUPRIYA SULE यांचा विश्वास २४ जून रोजी खासदारांचा शपथविधी सोहळा संसदभवन येथे सुरु झाला आहे. आज २५ जून रोजी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार शपथ ग्रहण करत आहेत. या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदव...

Read More
  774 Hits

[ABP MAJHA]आधी शपथ घेतली, मग अध्यक्षांच्या पाया पडल्या

आधी शपथ घेतली, मग अध्यक्षांच्या पाया पडल्या

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. आज त्यांनी आपल्या खासदारपदाची शपथ घेतली सुळे यांनी मराठीत शपथ घेतली. पण यावेळी त्यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या एका कृतीने अनेकांची मने जिंकली त्यांनी नक्की काय...

Read More
  785 Hits

[TV9 Marathi]आपल्या परिसरातील समस्या आणि प्रश्न ई- मेलवर पाठवा - सुप्रिया सुळे

आपल्या परिसरातील समस्या आणि प्रश्न ई- मेलवर पाठवा - सुप्रिया सुळे

स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांचा वारसा जोपासत आपण जनसेवेच्या मार्गाने चालत आहोत. यामध्ये कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये अशी आपणा सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच राज्यातील कानाकोपऱ्यात अगदी 'चांदा ते बांदा' पर्यंतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. आपल्या माध्यमा...

Read More
  965 Hits

[Sansad TV]Supriya Sule , (NCPSP) takes oath

maxresdefault---2024-06-25T164323.331

Supriya Sule , (NCPSP) takes oath as Member of Parliament (Baramati, Maharashtra) 

Read More
  703 Hits

[YOYO TV ]Supriya Sule's Takes Oath

Supriya Sule's Takes Oath

Supriya Sule's Takes Oath As Member Of The 18th Lok Sabha Baramati MP 2024 

Read More
  746 Hits

[Lokshahi]संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू

शरद पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...

शरद पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या... 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सल...

Read More
  935 Hits

[mahanews]खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

 दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आ...

Read More
  1197 Hits

[abplive]खासदार सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा ठरल्या 'संसद महारत्न'

खासदार सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा ठरल्या 'संसद महारत्न'

दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौं...

Read More
  942 Hits

[saamtv]सुप्रिया सुळे संसदेत 'खासदार नंबर १'

सुप्रिया सुळे संसदेत 'खासदार नंबर १'

सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न! चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ....

Read More
  1149 Hits

[maharashtra lokmanch]खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि कें...

Read More
  1208 Hits

[Navarashtra]खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने सन्मानित

खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने सन्मानित

सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न बारामती : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नाय...

Read More
  1136 Hits

[divya marathi]सुप्रिया सुळे ठरल्या संसद उत्कृष्ट महारत्न

सुप्रिया सुळे ठरल्या संसद उत्कृष्ट महारत्न

सलग दुसऱ्यांदा पुरस्काराने सन्मान; जनतेचे प्रेम, आपुलकी अन् विश्वासामुळे हा सन्मान -सुळे चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगण...

Read More
  816 Hits

[sakal]खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न खडकवासला : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब रा...

Read More
  772 Hits

[saamtv]सुप्रिया सुळेंचं लोकसभेत भावुक अन् तितकच दमदार भाषण

सुप्रिया सुळेंचं लोकसभेत भावुक अन् तितकच दमदार भाषण

विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही बाकं वाजवली आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिव...

Read More
  990 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंचं शेवटचं दमदार भाषण, सत्ताधाऱ्यांनीही वाजवली बाकं

सुप्रिया सुळेंचं शेवटचं दमदार भाषण, सत्ताधाऱ्यांनीही वाजवली बाकं

अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी (१० फेब्रुवारी) संपलं. तत्पूर्वी १७व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी सुप्रिया सुळेंनी सर्वांचे आभार मानताच विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील खासदारांनीही बाकं वाजवली. 

Read More
  839 Hits