[Sakal]लोकसभा मध्ये सुप्रिया सुळे असं काय म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनीही बाक वाजवले...

लोकसभा मध्ये सुप्रिया सुळे असं काय म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनीही बाक वाजवले...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज लोकसभेच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीआधी समारोपाचं भाषण करताना सुप्रिया सुळेंनी मागील ५ वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी सत्ताधाऱ्यांनीही सुप्रिया सुळेंना शाबासकी दिली.

Read More
  820 Hits

[LOKMAT]शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या?

शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या?

संसदेच्या अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक... १७ व्या लोकसभेतील खासदारांचं शेवटचं अधिवेशन... १७ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचं शेवटचं भाषण... भाषण करताना पक्षाविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावनिक... शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या? 

Read More
  987 Hits

[Maharashtra Times]सतराव्या लोकसभेतील सुप्रिया सुळेंचं शेवटचं भावुक भाषण!

सतराव्या लोकसभेतील सुप्रिया सुळेंचं शेवटचं भावुक भाषण!

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...

Read More
  734 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या 'वेळच सांगेल पुन्हा येणार का?

सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या 'वेळच सांगेल पुन्हा येणार का?

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...

Read More
  779 Hits

[ABP MAJHA]लोकसभेत सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांचे आभार मानले

लोकसभेत सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांचे आभार मानले

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...

Read More
  826 Hits

[policenama]सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गुगल पे, फोनपे बाबत मोठे वक्तव्य

सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गुगल पे, फोनपे बाबत मोठे वक्तव्य

म्हणाल्या "हे मनी लाँड्रिंगचेच…" नवी दिल्ली : MP Supriya Sule-Money Laundering | गुगल पे, फोन पे हे दोन टाईम बॉम्ब आहेत. यूपीआय पेमेंट्ससाठी याच अ‍ॅप्सचा वापर केला जात आहे. परंतु, सरकार डिजीटल आणि कॅशलेस इकोनॉमीसाठी काय-काय करतंय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला. (MP Supriya Sule-Money Launderi...

Read More
  815 Hits

[Loksatta]गुगल पे, फोनपेला टाईम बॉम्ब म्हणत सुप्रिया सुळेंचा संसदेत मोठा दावा

गुगल पे, फोनपेला टाईम बॉम्ब म्हणत सुप्रिया सुळेंचा संसदेत मोठा दावा

मोदी सरकारला विचारला महत्त्वाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (१० फेब्रुवारी) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. सुळे यांनी गूगल पे, फोनपे यांसारख्या वॉलेट अ‍ॅपवरून केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तसेच हे अ‍ॅप टिक टिक करणारे टाईम बॉम्ब आहेत असं...

Read More
  717 Hits

[mahaenews]गुगल पे, फोनपेला टाईम बॉम्ब म्हणत सुप्रिया सुळेंचा संसदेत मोठा दावा

गुगल पे, फोनपेला टाईम बॉम्ब म्हणत सुप्रिया सुळेंचा संसदेत मोठा दावा

नवी दिल्ली : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या अधिवेशनात यूपीए १ आणि यूपीए २ च्या काळातील अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढली. त्यावरून संसदेत वादविवाद चालू होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या घोटाळ्याचा आणि त्यावरील कारवाईचा उल्लेख करत म्हणाल्या, हे प्रकरण आपल्यासाठी एक प्रकारचा इशारा आहे. हे मनी लाँड्रिंगचंच...

Read More
  791 Hits

[Lokshahi Marathi]लोकसभेत सुप्रिया सुळेंचे जोरदार भाषण

 लोकसभेत सुप्रिया सुळेंचे जोरदार भाषण

ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनुसूचित जातींसंबंधीचं एक विधेयक 8 फेब्रुवारीला लोकसभेत मांडण्यात आलं. त्यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की एक-एका राज्यासाठी अशी विधेयकं आणण्यापेक्षा... केंद्रीय पातळीवर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जावेत, असं सरकारला सुचवलं. यावेळी त्यांनी मराठा...

Read More
  863 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे यांचा मंत्री भारती पवार यांच्यावर लोकसभेत प्रश्नांचा भडिमार

सुप्रिया सुळे  यांचा मंत्री भारती पवार  यांच्यावर लोकसभेत प्रश्नांचा भडिमार

ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनुसूचित जातींसंबंधीचं एक विधेयक 8 फेब्रुवारीला लोकसभेत मांडण्यात आलं. त्यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की एक-एका राज्यासाठी अशी विधेयकं आणण्यापेक्षा... केंद्रीय पातळीवर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जावेत, असं सरकारला सुचवलं. यावेळी त्यांनी मराठा...

Read More
  842 Hits

[BBC News Marathi]सुप्रिया सुळे संसदेत आरक्षणावर बोलल्या तेव्हा...

सुप्रिया सुळे संसदेत आरक्षणावर बोलल्या तेव्हा...

ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनुसूचित जातींसंबंधीचं एक विधेयक 8 फेब्रुवारीला लोकसभेत मांडण्यात आलं. त्यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की एक-एका राज्यासाठी अशी विधेयकं आणण्यापेक्षा... केंद्रीय पातळीवर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जावेत, असं सरकारला सुचवलं. यावेळी त्यांनी मराठा...

Read More
  882 Hits

[Maharashtra Times]भाजप आमदारानं केलेल्या आरोपांची चौकशी करा

maxresdefault-98

गणपत गायकवाड प्रकरणी सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल आरबीआयने केलेल्या पेटीएमवरील कारवाईवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नोटाबंदीचा विषय काढला. नोटाबंदीनंतर जर पेटीएमधून अफरातफर केली जात होती तर सरकारने काय पाऊले उचलली? असा सवाल सुळेंनी केला. मोदी सरकारने नोटाबंदी केली तेव्हा सर्वाधिक जाहिराती या पेट...

Read More
  740 Hits

[LOKMAT]गोळीबार करणाऱ्या भाजपच्या आमदारानं केलेल्या आरोपांची चौकशी करा

गोळीबार करणाऱ्या भाजपच्या आमदारानं केलेल्या आरोपांची चौकशी करा

आरबीआयने केलेल्या पेटीएमवरील कारवाईवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नोटाबंदीचा विषय काढला.नोटाबंदीनंतर जर पेटीएमधून अफरातफर केली जात होती तर सरकारने काय पाऊले उचलली? असा सवाल सुळेंनी केला.मोदी सरकारने नोटाबंदी केली तेव्हा सर्वाधिक जाहिराती या पेटीएमच्या होत्या असा सुळे म्हणाल्या.एवढी वर्षे सरकार काय करत होते,...

Read More
  805 Hits

[Saam TV]सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे

सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे, सुप्रिया सुळे यांची प्रश्नांची सरबत्ती

सुप्रिया सुळे यांची प्रश्नांची सरबत्ती लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केलं. सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे? कांदा निर्यात बंद करून सरकराने शेतकऱ्यांचं नुकसान का केलं असा सवाल सुळे यांनी सरकारला केला. 

Read More
  761 Hits

[Maharashtra Times]सुप्रिया सुळेंनी आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत तोडगा सुचवला!

सुप्रिया सुळेंनी आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत तोडगा सुचवला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज लोकसभेत बोलत होत्या. महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे... विषय प्रलंबित असून यासंदर्भात राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. याबाबत राज्यातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आले आहेत. लोकसभेत आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे य...

Read More
  758 Hits

[Viral Marathi]पक्ष-चिन्ह हातातून गेलं..सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मोदी सरकारला धुतलं

पक्ष-चिन्ह हातातून गेलं..सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मोदी सरकारला धुतलं

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत मांडला. यावर राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावेही झाले. आज लोकसभेत जम्मू-काश्मीरमधील पंचायत राज व्यवस्थेसंदर्भातील विधेयक व त्यातील आरक्षणाच्या तरतुदी याबाब लोकसभेत चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदा...

Read More
  958 Hits

[LOKMAT]200 आमदार, 300 खासदार..तरीही मराठा आरक्षण का अडकलं

200 आमदार, 300 खासदार..तरीही मराठा आरक्षण का अडकलं

सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या! महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाकडे जास्तीत जास्त आमदार आहेत. केंद्रातही बहुमत असूनही देखील, ही स्थिती कायम असून महाराष्ट्रावर अन्याय का केला जात आहे हा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय मंत्रीमहोदय नेहमीच सांगतात की, याबाबत महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव पाठविलेला नाही. दोन्हीकडे सत्ता असून देखील शासन ही कारणे देते, नेमकी अडचण ...

Read More
  859 Hits

[loksatta]“अदृश्य शक्तीचा विजय…”

राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे जाताच सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे जाताच सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांनी आपापली कायदेशीर...

Read More
  851 Hits

[BBC News Marathi]'अदृश्य शक्तीचा विजय'

'अदृश्य शक्तीचा विजय' - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे गेल्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे गेल्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांनी आपा...

Read More
  909 Hits

[sarkarnama]राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह गेल्यानंतर सुप्रिया सुळेंचा पहिला शब्द...... 'अदृश्य शक्ती'!

राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह गेल्यानंतर सुप्रिया सुळेंचा पहिला शब्द...... 'अदृश्य शक्ती'!

Ajit Pawar and Sharad Pawar News : महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निकाल निवडणूक आयोगाने दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटामध्ये पक्ष आणि चिन्ह यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. दोन्ही पक्षाकडून निवडणूक आयोगात आपली बाजू भक्कमपणे मांडली जात होती. अखेर आज निवडणूक आयोगाने याबा...

Read More
  851 Hits