महाराष्ट्र

[Lokshahi Marathi]ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ

ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ,  ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी सहा, सात महिन्यानंतर मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलीस दिलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. परंतु चौकशीत दो...

Read More
  694 Hits

[loksatta]पुण्यात चालकाने बस रिव्हर्स चालवत अनेक वाहनांना उडवलं

सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या… पुण्यात एका बस चालकाने रिव्हर्स बस चालवत १० ते १५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. आरोपीनं बेभानपणे बस चालवल्याने सर्व प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. बसचे दोन्ही दर...

Read More
  1003 Hits

[Sarkarnama]महिलेचे अश्रू पाहून सुप्रिया सुळे थेट पोलीस ठाण्यात

काउन्सलिंग करून मोडणारा संसार सावरला MP Supriya Sule : संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणारंच! मात्र वादानंतर अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी बहुतांश जणांचा संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आपल्या भोवती आहेत. पती-पत्नीत वाद असतील आणि योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर मोडणारे संसार सावरलेलेही आपण पहिले असतील. तर अनेकांना न्यायालयाच...

Read More
  932 Hits