1 minute reading time
(62 words)
[Aapla Mahanagar]CM Devendra Fadnavis दुष्काळ दौऱ्यावर, शेतकऱ्यांना काय मिळणार, खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
उशिरा का होईना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांचे स्वागत आहे. शरद पवार यांच्या पत्रानंतर हे दौरे सुरू झाले आहेत. आमचे रोहित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. उद्धव ठाकरे देखील शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. सरकारच्या दौर्यातून शेतकर्याच्या पदरात काही तरी ठोस पडले पाहिजे. दुष्काळाच्या वेळी कुठलेही राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

